• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1374 of 1470

    Pravin Wankhade

    डिसमँटल द हिंदूफोबिया’ : हिंदुत्वव्देषाच्या परिषदेविरोधात अमेरिकेतील हिंदू एकवटले; सुरू केली मोहीम

    विद्यापीठांना परिषदेस पाठिंबा न देण्याचे आवाहन, परिषदेत सहभागी नक्षलसमर्थकांविरोधात मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदुत्वद्वेष्ट्यांनी अमेरिकेत आयोजित करण्यात केलेल्या ग्लोबल हिंदुत्व डिसमँटल परिषदेविरोधात आता […]

    Read more

    मोबाईल हरवल्यावर प्रतिज्ञापत्र मागणे बेकायदेशिर, पोलीस आयुक्तांनी दिला पोलीसांवर कारवाईचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोबाईल हरविल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांकडून नोटरीकडून शपथपत्र आणण्यास सांगितले जाते. हे बेकायदेशिर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त […]

    Read more

    जनतेचे प्रश्न काय…?? आणि नेते भांडत आहेत कशावरून…??; बाबा आढाव यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही फटकारले

    प्रतिनिधी पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद मिनिटागणिक वाढत असताना ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी दोन्ही पक्षांना सटकावले आहे. […]

    Read more

    वहिनीवरचा ऍसिड हल्ला ते चुलत भावाचा खून; जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातही राणे – शिवसेना यांच्यात जोरदार फैरी

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा रत्नागिरीत सुरू झाल्यानंतर नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहिल्या टप्प्यापेक्षा […]

    Read more

    तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारत बनेल महासत्ता ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यात दृढविश्वास

    वृत्तसंस्था पुणे : भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रगत किंवा विशिष्ट अशा तंत्रज्ञानाची गरज आहे. ही गरज भरून काढण्याचे कार्य DRDO सारख्या संस्था करत असल्याचा सार्थ अभिमान […]

    Read more

    जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय ; मी ८४ वर्षांचा आहे.. मी कधीपर्यंत लढू ? अण्णा हजारे म्हणाले, शेतकरी आंदोलकांनी संपर्कच साधला नाही…

    विशेष प्रतिनिधी राळेगणसिद्धी : आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. […]

    Read more

    रत्नागिरीत टिळक – सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू

    प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेचा रत्नागिरीतला दुसरा टप्पा लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून सुरू केला. Tilak […]

    Read more

    तालिबानच्या मदतीला ड्रॅगन आला धावून, तालिबानवर निर्बंध न लादण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरु असतानाच चीननेही तालिबानी म्होरक्यांबरोबर राजनैतिक मार्गाने संपर्क साधला आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यानंतर […]

    Read more

    केंद्राकडून राज्यांना मिळणार दोन कोटी अतिरिक्त लशी, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मोठा फायदा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन कोटी डोस अतिरिक्त देण्याची घोषणा केली असून, आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने […]

    Read more

    राष्ट्रकुल स्पर्धा विजेते, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

    विशेष प्रतिनिधी सोलापूर – महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धा विजेते अप्पालाल शेख (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चा त तीन मुले आणि […]

    Read more

    मुलींच्या शोधात तालिबान्यांचे घरोघरी झडतीसत्र, महिलांचे जीवनमान होतयं एका क्षणात उध्वस्त

      काबूल – तालिबानने देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी महिलांचे आयुष्य १८० अंशाने बदलले आहे. प्रत्येक घराची झडती घेत तालिबानी लग्नासाठी महिला व १५ वर्षांवरील मुलींचा […]

    Read more

    रडू नका, अन्यायाविरोधात लढा; आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत; भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पारनेर तहसीलदार देवरे यांची भेट

    वृत्तसंस्था अहमदनगर : रडू नका, अन्यायाविरोधात लढा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना सांगितले. […]

    Read more

    अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी पौडवाल यांचा पाठिंबा महत्वाचा ठरणार […]

    Read more

    मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे २ सप्टेंबरला राष्ट्रपतींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या एका खासदाराला निमंत्रण

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आता २ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना या […]

    Read more

    ओवेसींपासून ते कॉंग्रेसपर्यंत अफगाणिस्तानप्रश्नी सर्व राजकीय पक्ष एकत्र, अफगाणिस्तानच्या लोकांची मैत्री महत्त्वाची असल्याची मांडली भूमिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. अफगाणिस्तानच्या […]

    Read more

    जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले, आमदार राजन साळवींसह १६ जणांवर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेतील बॅनर फाडल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी येथे […]

    Read more

    उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचा तपास सुरू, निवडणुकीनंतरच्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये ९ गुन्हे दाखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर उन्मत्त झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी केलेल्या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केली […]

    Read more

    चोरी ४,२५० कोटींची, तीही चक्क किरणोत्सर्गी पदार्थांची, एक ग्रॅमची किंमत तब्बल १७० कोटी, चोरट्यांना अटक पण चोरी कोणत्या प्रयोगशाळेतून सापडेना

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : तब्बल ४२५० कोटी रुपयांची चोरी, तीही चक्क किरणोत्सर्गी पदार्थांची, चोरट्यांना पकडले पण चोरी कोठून झाली हेच अद्याप समजलेले नाही. पश्चिम बंगालमधील […]

    Read more

    पूजा बेदींनी सरकारच्या लसीकरण अभियानाला म्हटले ‘भयंकर’ आणि ‘अनावश्यक’, हे आहे कारण..

    सरकारच्या चालू असलेल्या लसींच्या कार्यक्रमाचे वर्णन ‘भयंकर’ आणि ‘अनावश्यक’ असे केले गेले आहे.पूजा बेदी बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या […]

    Read more

    सरकारी काम अडलय का ? आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करता येणार; ऑनलाइन, ऑफलाईन सुविधा उपलब्ध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एखादं सरकारी काम अडले असेल खूप उशीर होत असेल तर नागरिक थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. pmo complaint help online […]

    Read more

    New Drone Rules : नागरी उड्डयन मंत्रालयाने ड्रोनसाठी जारी केले नवीन नियम, वाचा सविस्तर 

    नागरी उड्डयन मंत्रालयाने नवीन ड्रोन नियम 2021 पास केले आहेत, हे नियम विद्यमान मानवरहित विमान प्रणाली नियमांची जागा घेतील. सरकारने अधिसूचना जारी करून ही माहिती […]

    Read more

    कोरोनाशी लढण्यासाठी मुलांमध्ये अँटीबॉडी आधीच तयार, ICMR आणि यूपी सरकारच्या सर्वेक्षणात झाले उघड

    राज्य सरकारने पाच ते 18 वयोगटातील मुलांवर केलेल्या एका सेरो सर्वेक्षणामध्ये हे उघड झाले की, सुमारे 50 ते 60 टक्के मुलांमध्ये कोरोनाविरुद्ध प्रतिपिंडे तयार झाली […]

    Read more

    काबूल विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट , ११ जण ठार ; अमेरिकेकडून हल्ल्याबाबत दुजोरा

    वृत्तसंस्था काबुल : काबूल विमानतळात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून ११ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेकडून या हल्ल्याबाबत दुजोरा देण्यात आला. या स्फोटात किती नुकसान […]

    Read more

    नारायण राणेंचे पुनश्च हरिओम; उद्या रत्नागिरीपासून जन आशीर्वाद यात्रेचे किकस्टार्ट…!!

    प्रतिनिधी रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुनश्च हरिओम म्हणून उद्यापासून पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरू करीत आहेत. त्यांच्या अटकेमुळे ही यात्रा दोन […]

    Read more

    शिवसेनेचा फ्रंटफूटवरून नारायण राणेंशी पंगा, पण शिवसेनेच्या काही नेते बॅकफूटवर का…??, भूमिकेवर खडा सवाल…!!

    प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेने फ्रंटफूटवर येऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी पंगा घेतला खरा. पण यामध्ये संजय राऊत आणि युवा सेनेचे सैनिक वगळता काही नेत्यांच्या […]

    Read more