• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1371 of 1419

    Pravin Wankhade

    भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधले नेते मुकूल रॉय यांनी भारतीय जनता पक्षातून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली आहे. […]

    Read more

    माशाला चक्क माणसासारखे दात ; पाकू मासा

    विशेष प्रतिनिधी माणसासारखे दात असलेला एक मासा हा मानवासाठी अधिक धोकादायक मानला जातो. अमेझॉन खोऱ्यात असलेल्या पिरान्हा जातकुळीतील हा मासा पाकू (Paku Fish) या नावाने […]

    Read more

    कोविडच्या कारणावरून शीख जथ्याला लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंगांच्या बरसीला येण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली

    वृत्तसंस्था अमृतसर – पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्या बरसीला दरवर्षी प्रमाणे पंजाबमधला शीखांचा जथ्था पाकिस्तानात लाहोरला जाणार होता. पण कोविडचे कारण दाखवून पाकिस्तानी सरकारने त्यांना […]

    Read more

    च्युइंगम चघळण्याचा चक्क असाही भन्नाट फायदा

    मैदानावर खेळणारे खेळाडू सतत तोंडात च्युइंगम चघळत असतात हे आपण नेहमी पाहिले आहे. त्याचा त्यांना काही तरी फायदाच होत असतो. मात्र च्युइंगम या खाण्याच्या नव्हे […]

    Read more

    सर्वाधिक परतावा देणाऱ्या सुरक्षित गुंतवणूकी

    कमाई अशा ठिकाणी गुंतवली पाहिजे जिकडे सर्वाधिक परतावा मिळेल तसंच ही गुंतवणूक सुरक्षितही असेल. या गुंतवणुकीवर लागणाऱ्या करावरही लक्ष देणं गरजेचं असतं. या पाच ठिकाणी […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गैरव्यवहाराची चौकशी हवी – प्रियंका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवर जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही […]

    Read more

    जगातील दोन महासत्ताधिश पुतीन-बायडेन यांच्यात दहा वर्षांनी चर्चा

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्यात जीनिव्हा येथे भेट झाली. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्या उपस्थितीत बायडेन […]

    Read more

    Corona Vaccination : कोविन अ‍ॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे बंधन नाही , आता केंद्रावरच थेट लस ;आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :कोरोना लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात, अशी माहिती […]

    Read more

    हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर प्रथम ; राज्यात ८० कोटी रुपयांचा दंड वसूल

    वृत्तसंस्था मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र ट्रॅफिक विभागाकडून मोठी कारवाई सुरू आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ८० कोटी दंड वसूल […]

    Read more

    केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा अशी मागणी करत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- छगन भुजबळ

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत ओबीसींच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न प्रतिनिधी मुंबई : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला […]

    Read more

    कर्नाटकातील नेतृत्वबदलावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पडदा पाडला;येडियुरप्पांच्या कारकिर्दीत कोविड काळात उत्तम कामाचा निर्वाळा

    वृत्तसंस्था बेंगळुरू – कर्नाटकात सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वादामुळे केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला खरा. पण आज दिवसभरात बैठका घेऊन राज्यातील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पडदा टाकला. There […]

    Read more

    सोन्याची हॉलमार्क दागिने विक्री आजपासून बंधनकारक; व्यावसायिकांकडून स्वागत; पण मुदतीचीही मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुवर्ण व्यावसायिकांवर सोन्याचे हॉलमार्क दागिने विक्री बंधनकारक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांवर शुध्दतेचा मार्क हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सुवर्ण […]

    Read more

    मिथून चक्रवर्तींची कोलकाता पोलीसांकडून चौकशी; निवडणूकीत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता – प्रख्यात अभिनेते आणि भाजपचे नेते मिथून चक्रवर्ती यांची कोलकाता पोलीसांनी चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल ही […]

    Read more

    राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा; एकीकडे आम आदमीचे खासदार कोर्टात जाण्याच्या तयारीत; दुसरीकडे दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये घमासान

    प्रतिनिधी मुंबई – अयोध्येतील राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकीकडे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या तयारीत असताना; दुसरीकडे मात्र, राम […]

    Read more

    राम जन्मभूमी कथित घोटाळा; आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग कोर्टात जाण्याच्या तयारीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या […]

    Read more

    राम जन्मभूमीच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप आम आदमी पक्षाचा; पण शिवसेना – भाजप दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये राडा

    प्रतिनिधी मुंबई – राम जन्मभूमीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, आम आदमी पक्षाच्या खासदाराने पण मुंबईत राडा झालाय दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. शिवसेना आणि […]

    Read more

    पुणे विमानतळ प्रवाशांनी गजबजू लागले; विमानांची उड्डाणे २६ वरून ४६ वर पोचली

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाची दुसरी लाट पुण्यात आता ओसरत असून रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. विशेष […]

    Read more

    रामायण’ फेम ‘सुमंत’ काळाच्या पडद्याआड; अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं निधन

    वृत्तसंस्था मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ मध्ये त्यांनी ‘सुमंत’ची भूमिका केली होती. या […]

    Read more

    WATCH : घरी सहज बनवा केरळचा थट्टु डोसा; अनोखा थट्टु डोसा

    विशेष प्रतिनिधी बाहेर पाऊस पडू लागलाय. अशा या बरसणाऱ्या पावसात काही तरी झटपट बनणारा आणि पौष्टिक पदार्थ हवा ना? मग तुम्ही बनवा केरळच्या रस्त्यांवर मिळणारा […]

    Read more

    WATCH : जपानचा आंबा चक्क लाखो रुपयांना ; ताईयो नो तामागो

    विशेष प्रतिनिधी भारतातील अल्फान्सो किंवा  हापूस हा सर्वांत स्वादिष्ट आंबा मानला जातो. त्याला अक्षरशः स्वर्गीय फळ मानलं जातं. अतिशय सुंदर रंग,  गंध आणि चव असलेल्या […]

    Read more

    संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज;मराठा आरक्षणासाठी दिल्लीत लॉबिंग हवे; शाहू महाराजांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी कोल्हापूर – मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या आमदार, खासदारांनी एकत्र येऊन दिल्लीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी […]

    Read more

    मुंबईत काँग्रेसची भाषा स्वबळाची; जगताप विरूध्द सिद्दीकी नवी लागण गटबाजीची

    प्रतिनिधी मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला त्या पक्षाच्याच तरूण आमदाराने घराचा आहेर दिला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये […]

    Read more

    WATCH : सावधान, हिमनद्या संपतायत ; अब्जावधी लोकांची तहानही भागणे कठीण

    नवी दिल्ली : जागतिक हवामान व बदलाचे परिणाम हिमालयातील हिम नद्यांवर होत आहे. हवामान बदलांमुळे वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत. भविष्यात त्या वितळण थांबल्यास […]

    Read more

    कोल्हापूरात सर्वपक्षीय मराठा आंदोलन सुरू; एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे खासदार संभाजीराजे – चंद्रकांतदादा कोल्हापूरात आंदोलनात एकत्र

    प्रतिनिधी कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी बिगर राजकीय मोर्चे काढणारे आंदोलन आता सर्वपक्षीय बनले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या आंदोलनात आता […]

    Read more

    शतायुषी लोकांच्या जगभरातील ब्लू झोन्सची कथा

    जगात शतायुषी लोकांची काही ब्लू झोन आहेत. त्याची माहिती हवीच. इटलीजवळच्या भूमध्य समुद्रात सार्डिनिया बेटावर शंभरी ओलांडलेले सरासरी 20 नागरिक असतातच; पण नव्वदीपुढील लोकांची संख्याही […]

    Read more