• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1367 of 1419

    Pravin Wankhade

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक ; चरस तस्करीप्रकरणी कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबीकडून अटक  करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं बुधवारी ताब्यात घेतलं […]

    Read more

    पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळून ठाकरे – पवार सरकारचा संविधानाला हरताळ; भाजपाचे शिष्टमंडळाची राज्यपाल भेट

    ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर निवडणुका पुढे ढकला प्रतिनिधी मुंबई – राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज […]

    Read more

    WATCH : शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा; चवदार ब्रेकफास्ट रेसिपी

    विशेष प्रतिनिधी ब्रेकफास्टला काय करावे, हा गृहिणींना रोजचा भेडसावणारा प्रश्न आहे. ब्रेकफास्ट पोटभर आणि तो पौष्टिकही असायलाच हवा. म्हणूनच शेवग्याच्या पानांचा पराठा ही झक्कास रेसिपी […]

    Read more

    WATCH : भूतांनी झपाटलेली शहरे ;गोष्टी भुताखेतांच्या

    विशेष प्रतिनिधी जगभरात कोठे ना कोठे भुताखेतांच्या गोष्टीच्या रंजक आणि भीतीदायक कथा आढळतात. त्यामध्ये तथ्य हे प्रचिती येणारचे जाणतात. अतृप्त आत्म्याच्या कथा या भाकड गोष्टी […]

    Read more

    घरोघरी लसीकरणाच्या आशा पल्लवित ; राज्य सरकारचा सीलबंद अहवाल उच्च न्यायालायात

    वृत्तसंस्था मुंबई : घरोघरी लसीकरण करण्यासंदर्भातील राज्य सरकारच्या टास्क फोर्सने बंद लिफाफ्यात आपला अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. मात्र, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एका […]

    Read more

    राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे , ५ आणि ६ जुलै रोजी होणार

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी […]

    Read more

    लबाडाघरचे आवतान, जेवल्याशिवाय खरे नाही…!!; राष्ट्रमंचाच्या नेत्यांना मिळाला का अनुभवाचा झटका…!!

    ६ जनपथच्या राजकारणाला एकच मराठी म्हण लागू होते, “लबाडाघरचे आवतान, ते जेवल्याशिवाय खरे नसते”… आज राष्ट्रमंचाच्या नेत्यांना असेच न जेवता बाहेर पडावे लागले आहे. कारण […]

    Read more

    शरद पवार साहेब फार मोठी राजकीय झेप घेताहेत आणि काँग्रेसवर बहिष्कार घातलाय, हे रिपोर्टिंग चुकीचे; राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांचा खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांनी आजच्या पत्रकार […]

    Read more

    चिल्लर जमा करून रूपया होत नाही; पवारांच्या घरच्या राष्ट्रमंचच्या बैठकीवर खासदार रणजितसिंह निंबाळकरांची टोलेबाजी

    प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीवरून देशात आणि महाराष्ट्रात जोरदार टीका – टिपण्णी सुरू झाली असून माढा मतदारसंघाचे […]

    Read more

    संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचा दणका,स्वप्ना पाटकर यांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपावर स्वत: मुंबई पोलीस […]

    Read more

    बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश

    वृत्तसंस्था बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी […]

    Read more

    एकीकडे राजकीय घराण्यांचे राजकारण; दुसरीकडे जम्मू – काश्मीरच्या राजौरीत वाहू लागली विकासाची गंगा

    वृत्तसंस्था राजौरी – एकीकडे पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, या विषयावर जम्मू – काश्मीरच्या राजकीय घराण्यांची राजकीय खलबते सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या […]

    Read more

    अध्यक्षपदी निवड होताच रईसी यांची अमेरिकेवर आगपाखड

    वृत्तसंस्था तेहरान – इराणचे नवे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी निवडून येताच अमेरिकेवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध कसे राहणार याची नांदी […]

    Read more

    राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले

    वृत्तसंस्था मुंबई : म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण राज्यात वाढत आहे. आतापर्यत ७ हजारावर लोकांना हा आजार झाला असून आजपर्यंत ७२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रमंचाच्या नावाखाली ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बोलावलेली बैठक ही काही सर्व विरोधी पक्षांची बैठक नाही. तिच्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वायएसआर […]

    Read more

    झारखंडमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून ररस्सीखेच; मुख्यमंत्री सोरेन दिल्लीतून हात हलवत माघारी; सोनिया, राहुल गांधी यांची भेट मिळाली नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाब, राजस्थान आणि म्हाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्ये काँग्रेसमोर राजकीय संकट उभे राहिले आहे. दिल्ली येथे काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्यासाठी […]

    Read more

    मुलीचे शाळेत अ‍ॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Man […]

    Read more

    कोरोनामुळे अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द, व्यावसायिक नाराज ; तिसऱ्या लाटेचा धोका

    वृत्तसंस्था जम्मू: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द झाली आहे. […]

    Read more

    पवारांच्या बैठकीला जावेद अख्तर, करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, आशूतोष आदींना निमंत्रण; ल्यूटन्स दिल्लीच्या वर्तुळात नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न

    विनायक ढेरे नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. या आघाडीला राजकीय पक्ष वगळून […]

    Read more

    सर्वपक्षीय संबंध राखून असणाऱ्या अविनाश भोसलेंच्या ४० कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

    वृत्तसंस्था पुणे – सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध राखून असणाऱ्या पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने दिली आहे. […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारला वेळ देत संभाजीराजेंची मराठा मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगितीची घोषणा

    प्रतिनिधी नाशिक – मराठा समाजाच्या मागण्या ठाकरे – पवार सरकारने मान्य केल्या. त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना वेळ मिळावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी मराठा मूक आंदोलन एक […]

    Read more

    तिसऱ्या आघाडीतून काँग्रेसला वगळून पवार स्वतःचे नेतृत्व दिल्लीत स्थापित करताहेत की मोदींच्या नेतृत्वालाच बळ देताहेत…??

    नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. पण यातून ते काँग्रेसला वगळून स्वतःचे नेतृत्व दिल्लीत स्थापित […]

    Read more

    दिल्लीच्या सिंहासनाला जबरदस्त हादरे…!!, पण “सिंगल डिजिट्यांचे”…!!

    दिल्लीच्या सिंहासनाला जबरदस्त हादरे बसायला सुरूवात झालीय… मोदींचे साऊथ ब्लॉकमधले आसन डळमळलेय… आता ते त्या आसनावरून कोलमडतायत की काय… अशी भीती निर्माण झालीय… ७ लोककल्याण […]

    Read more

    एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर, दोन मौलनांना अटक; उत्तर प्रदेशात एटीएसची कारवाई , पाकिस्तानच्या आएसआयकडून फंडींग

    वृत्तसंस्था लखनौ : एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या दोन मौलनांना अटक करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना पाकिस्तानच्या आएसआयने पैसे पुरविल्याचे उघड झाल्याने दहशतवाद विरोधी […]

    Read more

    ममता सरकारला कोलकाता उच्च न्यायालयाचा झटका; निवडणूक हिंसाचाराची चौकशी करण्यास मानवी हक्क आयोगाला प्रतिबंध घालण्यास नकार

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारासंबंधी चौकशी आणि तपास करून रिपोर्ट न्यायालयाला सादर करावा, असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला दिले […]

    Read more