• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1343 of 1420

    Pravin Wankhade

    अजित पवारांनीही फसविल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक, दुकाने सात वाजेपर्यंत सुरूच ठेवणारच

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (दर शंभर चाचण्यांमागे सापडलेले रुग्ण) कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

    Read more

    कलम ३७० रद्द झाल्यावर दगडफेकीच्या घटनांना बसला चाप, आता तर होणार आणखी कठोर कारवाई

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटनांना चाप बसला आहे. काश्मीरमधील तरुणांसोबत सुरू झालेला संवाद त्याचबरोबर राष्ट्रविघातक शक्तींना वाटत असलेली […]

    Read more

    नितीश कुमारांनी घेतली ओम प्रकाश चौटाला यांची भेट; म्हणाले,”यात राजकारण नाही”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सायंकाळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि लोकदलाचे नेते ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेतली. यात काहीही […]

    Read more

    सिंधू आता पंतप्रधानांबरोबर आईस्क्रीम खाऊ शकेल; वडील रमणा यांची मिश्किल प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था हैदराबाद : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकल्यावर तिचे वडील पी. व्ही. रमण यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त […]

    Read more

    बीडीडी चाळ पुनर्विकास कामाची “वर्क ऑर्डर”फडणवीस सरकारच्या काळातलीच; दीड वर्षानंतर ठाकरे – पवारांचे “रिपीट टेलिकास्ट”…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “मिरवून” घेतले असले तरी प्रत्यक्षात बीडीडी चाळीच्या […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे; बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणार वृत्तसंस्था

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची (UNSC )बैठक होणार आहे. UNSC चं अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान […]

    Read more

    पवारांनी उपस्थिती लावून बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या श्रेयात घेतला राष्ट्रवादीचाही वाटा…!!

    वरळीत पुन्हा राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत विशेष प्रतिनिधी मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे “थप्पड” भाषण गाजले […]

    Read more

    पावसाने उत्तर भारताकडे वळविला मोर्चा, उत्तर-मध्य भारतात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या ; राज्यात तुरळक ठिकाणी सरी पडल्या

    वृत्तसंस्था पुणे: महाराष्ट्रातून पावसाने काहीसा काढता पाय घेतला असून त्याने आता उत्तर- मध्य भारताकडे मोर्चा वळविला आहे. आज तेथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. Rains diverted […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांच्या “थपडा”, फडणवीसांचे “कोणाला सोडत नाही”; दोन दिवसांच्या गूळपीठानंतर दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जुंपली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोल्हापूरच्या पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले. दुसऱ्यादिवशी नागपूरच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरींवर […]

    Read more

    सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी; नरसिंह रावांच्या पावलावर पाऊल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षपदाचा सन्मान भारताला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

    Read more

    पेगॅसस प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यांत सुनावणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेगॅसस पाळतप्रकरणाची विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशीकुमार […]

    Read more

    कावड यात्रेवर सरकारचा नामी उतारा, भाविकांसाठी पोस्टात मिळतयं चक्क गंगाजल

    विशेष प्रतिनिधी बरेली – उत्तर भारतात कावड यात्रेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मात्र कोरोनामुळे या यात्रेवर बंदी असल्याने भाविकांत नाराजी आहे. यावर उपाय काढण्यासाठी सरकारने […]

    Read more

    कोविन पोर्टलच्या माध्यमातून देशात ओळखपत्राशिवाय ३.८३ लाख जणांना लस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोविन पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील ३.८३ लाख जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोरोना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी […]

    Read more

    पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून इम्रान खान अडचणीत

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – भारताने रद्दबातल ठरविलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील तथाकथित निवडणुकांवरून आता पाकिस्तानमध्ये राजकारण झडू लागले आहे. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने गैरमार्गाने विजय […]

    Read more

    लोकशाहीसाठी निदर्शने करणाऱ्या वेटरला हाँगकाँगमध्ये नऊ वर्षांची कैद

    विशेष प्रतिनिधी हाँगकाँग – हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी चळवळीचा बीमोड व्हावा म्हणून चीनने गतवर्षी लागू केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली पहिली कारवाई झाली आहे. Hotel waiter jailed in […]

    Read more

    मिझोराम – आसाम संघर्ष आणखी शिगेला, आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने खळबळ

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – मिझोरामच्या पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांसह काही बड्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यात वैरेंगते पोलिस ठाण्यामध्ये […]

    Read more

    नारायण राणेंच वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारे ; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

    विशेष प्रतिनिधी सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. राजकीय […]

    Read more

    केंद्राने इंपिरिकल डेटा द्यावा यासाठी ठाकरे – पवार सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका; छगन भुजबळ यांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई, नाशिक : ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास […]

    Read more

    टोकियो ऑलिम्पिक : भारतासाठी आशा – निराशेचा खेळ रंगला; महिला हॉकी, डिस्कस थ्रोमध्ये आशा

    वृत्तसंस्था टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेचा 4 – 3 असा पराभव केला. परंतु त्यानंतर इंग्लंडने आयर्लंडचा 2 – 1 अशा फरकाने […]

    Read more

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्यामुळे देशात तीन तलाक प्रकरणांमध्ये मोठी घट; मुक्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात ट्रिपल तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर तीन तलाकच्या […]

    Read more

    ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापन दिनी उद्या १ ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण […]

    Read more

    मेरी कोमने मागितली देशाची माफी; पण त्याचबरोबर जागविला come back चा आत्मविश्वास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यात अयशस्वी ठरलेली भारताची सुपरस्टार बॉक्सर मेरी कोमने पदक न जिंकल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. परंतु त्याच वेळी […]

    Read more

    व्यापाऱ्यांनो तुम्ही जीएसटी भरू नका पंतप्रधानांच्या बंधूंचा अजब सल्ला

    विशेष प्रतिनिधी उल्हासनगर : महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनो केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला जीएसटी कर भरू नका? मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    चक्रवाढ पद्धतीचे व्याज, जगातील जणू आठवे आश्चर्यच

    गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे त्यावर मिळणारे व्याज. यावर तुमच्या संपत्तीत होणारी वाढ अवलंबून असते. हे परताव्याचे गणित सर्रास सरळ व्याज पद्धतीने मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग […]

    Read more