देशात जात निहाय जनगणनेची नितीश कुमार यांची पुन्हा मागणी; केंद्र सरकारवर टाकला पेच; पंतप्रधानांकडून पत्र उत्तराची अपेक्षा
वृत्तसंस्था पाटणा : देशात जात निहाय म्हणजे सर्व जातींची जनगणना व्हावी या मागणीचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे. […]