झाशीच्या किल्ल्यावरून फ्लाय पास्ट करत भारतीय लढाऊ विमानांच्या रणरागिणींची राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना!!
राष्ट्ररक्षा समर्पण पर्वाला सुरवात वृत्तसंस्था झाशी : “मेरी झांसी नही दुंगी”, असे म्हणत ब्रिटिशांची लढताना हौतात्म्य पत्करणार्या अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमरातील सेनानी राणी लक्ष्मीबाई यांच्या झाशीतून […]