• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1296 of 1313

    Pravin Wankhade

    मोबाईलचा पासवर्ड दिला नाही विद्यार्थ्याने मित्राचा गळा आवळून केला खून

    मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याचा मित्रानेच गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघडणीस आला आहे. याप्रकरणी २० वर्षांच्या तरुणास अटक करण्यात आली […]

    Read more

    कोरोना झालेल्या युवकांना फेरसंसर्गाचा धोका असल्याचे नव्या संशोधनात स्पष्ट, लसीकरण आवश्यकच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – एकदा कोरोना झालेल्या युवकांना या विषाणुच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. त्यांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते. त्यामुळे, त्यांनी प्रतिकारशक्ती […]

    Read more

    अपोलो मोहिमेतील महत्वाचा तारा निखळला, चांद्रयान सांभाळणारे अवकाशवीर कॉलिन्स यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘अपोलो ११’ या चांद्रमोहिमेत नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांच्याबरोबरच अवकाश यानातील तिसरे अवकाशवीर असलेले मायकेल कॉलिन्स (वय ९०) […]

    Read more

    मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात मृत्युदरदेखील वाढला असून त्यात आणखी वाढ […]

    Read more

    वाढत्या कोरोनामुळे भारतात राहू नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकी नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडून बाहेर पडावे, असा सल्ला अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. तसेच, भारतीय दूतावास आणि वकीलातींमध्ये […]

    Read more

    Kerala The Focus India Exit Poll Results 2021 : केरळमध्ये पुन्हा डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीत डावी लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज एक्सिट पोलमध्ये व्यक्त केला. Kerala The Focus India Exit […]

    Read more

    Assam The Focus India Exit Poll Results 2021 : आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार भाजप आघाडीचा काँग्रेसला झटका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाममध्ये पुन्हा भाजप आणि आसाम गणपरिषद,यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरलची राजवट पुन्हा येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने […]

    Read more

    West Bengal The Focus India Exit Poll Results 2021: पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : खेला होबे.. की खेला शेष..? खेळ रंगणार की खेळ संपला..? पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल काय असेल, या लाख मोलाच्या प्रश्नाचे […]

    Read more

    Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!

    बंगालमध्ये आठवा टप्प्याचे मतदान होताच एक्झिट पोल्सच जाहीर झाले. तमिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावे, आसाम भाजपकडे, पुदुच्चेरीमध्ये प्रथमच एनडीए… हे अपेक्षेप्रमाणेच आहे, पण ज्याची सर्वाधिक उत्सुकता […]

    Read more

    परमवीरसिंग पुन्हा हायकोर्टात : याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणि राज्य सरकार सूडबुद्धीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ठाकरे-पवार सरकारविरुद्ध बिगुल फुंकणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीरसिंह पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी या […]

    Read more

    Coronavirus Update : कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

    वृत्तसंस्था नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु करण्यात आली आहे. पुण्यानंतर नागपुरात अशी लॅब कार्यरत झाली […]

    Read more

    गडचिरोलीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना जोरदार हादरा ; दोन जहाल नक्षलवादी ठार

    वृत्तसंस्था चंद्रपूर : गडचिरोलीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षिस होते. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस मदत […]

    Read more

    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कृपया लावा ; उच्च न्यायालयाची सरकारला हात जोडून विनंती

    वृत्तसंस्था अलाहाबाद : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लावायचा का नाही, यावरून सरकार आणि न्यायालयात जोरदार चर्चा सुरु आहेत. सरकार म्हणते लॉकडाऊन नको तर उच्च न्यायालय म्हणते […]

    Read more

    दाभाडकर काका आणि राजकारण संघद्वेषाचे!

    दुर्दैवाने सकारात्मक असणारी बातमी नकारात्मक बनवण्याची, वादग्रस्त बनवण्याची जी निंदनीय कृती काही संघ द्वेष्टी मंडळींनी या घटनेचा बाबतीत चालवली ती अत्यंत निंदनीय आहे. अर्थात दुर्दैवाने […]

    Read more

    नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गोंधळावर मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]

    Read more

    आमने-सामने: खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणाले ‘गिरीश मेला का?’; गिरीश महाजन म्हणतात, खडसेंचे वय झालयं!

    विशेष प्रतिनिधी जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी […]

    Read more

    ऑक्सिजन सिलेंडर, औषधांचा काळाबाजार होतोय, ही गिधाडे होण्याची वेळ नाही – न्यायालय भडकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये रुग्णांवर उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ऑक्सिजन सिलेंडर आणि अन्य औषधांचा काळाबाजार होतो आहे. ही गिधाडे होण्याची वेळ […]

    Read more

    डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती ; दरमहा १.६० लाख रुपये कमवण्याची संधी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, डीएफसीआयएलने कार्यकारी व इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पात्र उमेदवार डीएफसीसीआयएलच्या dfccil.com […]

    Read more

    बीसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आयपीएलचे सामने खेळवले जावेत की नाही यावरुन एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही ऑस्ट्रेलियन […]

    Read more

    ‘कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….!अभिनेता आस्ताद काळे राज्य सरकारवर संतापला

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचप्रमाणे रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेडच्या कमतरतेमुळे आणि […]

    Read more

    कर्नाटकातील आंब्याची देवगड हापूस म्हणून पुण्यात विक्री ; तीन आडत्यांना दंड

    वृत्तसंस्था पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून विकणाऱ्या तीन आडत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे […]

    Read more

    पुण्यात लसीचा साठा संपला ! ; 150 लसीकरण केंद्रे बंद राहणार

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, पुण्यात लशीचा साठा […]

    Read more

    आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचे प्रमाण शून्यावर ; लसीकरणाचा प्रभावी परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात […]

    Read more

    पुण्यात फेसबुकवरून दारूची विक्री ; एकाला सापळा रचून अटक

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात लॉकडाऊनमध्ये एकाने दारूची विक्रीसाठी थेट फेसबुकचा वापर केला. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्याला हडपसर येथे सापळा रचून […]

    Read more