• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1293 of 1313

    Pravin Wankhade

    शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले

    संकट आल्यावर शहामृग पक्ष वाळूत तोंड खूपसून बसतो. तुमचे वर्तन अगदी तसेच आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारले आहे. दिल्लीतील […]

    Read more

    मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राचे खासदार घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटणार ; भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा निर्धार

    वृत्तसंस्था मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आलेला निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार यांना एकत्र करून […]

    Read more

    दिल्लीचा घुसमटलेला श्वास आणि केजरीवाल सरकारच्या अपयशाची कहाणी, ऑक्सिजन उपलब्ध असूनही व्यवस्थापन कोलमडले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा श्वास गेल्या काही दिवसांपासून घुसमटला आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, केजरीवाल सरकारच्या गलथान व्यवस्थापनानेच दिल्लीवर […]

    Read more

    काँग्रेसला सहा राज्यांत उतरती कळा ; विरोधी पक्षाची जागाही गमावली, प्रादेशिक पक्ष अधिक प्रभावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या […]

    Read more

    तुम्हाला कोरोना आटोक्यात जमत नसेल तर लष्कराला बोलवा, पाटणा उच्च न्यायालयाने नितीश कुमार सरकारला फटकाले,

    कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने पाटणा उच्च बिहार सरकारला चांगलेच फटकारले आहे. कोरोनावर उपाययोजना करणे तुम्हाला जमत नसेल तर लष्कराला बोलवा असे म्हटले आहे. We May […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या […]

    Read more

    Corona 3rd Wave : सावधान ! तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे ; विजय राघवन यांचा इशारा ; लस अपग्रेडचा सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती भयावह बनली आहे. ही लाट अत्यंत प्राणघातक होत आहे. आता केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय […]

    Read more

    Post Corona Effects : कोरोनापासून मुक्त झाल्यानंतर सुद्धा हृदयरोगाचा धोका , तपासणी करुन घ्या ; तज्ञांचा मौलिक सल्ला

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वेगवेगळे आरोग्याचे सल्ले डॉक्टर आणि तज्ञांकडून दिले जातात. त्यामध्ये कोरोनातून बरे झाल्यावर करावयाच्या चाचण्यांचा समावेश असतो. कोरोनाचा विषाणू […]

    Read more

    श्रीमंत मराठ्यांना हवेत उंबरठे झिजवणारे गरीब लाचार मराठे -प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

    श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही. त्याला आरक्षण दिले तर श्रीमंत मराठ्यांचे उंबरठे कोण झिजवणार? त्यामुळे गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी […]

    Read more

    मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरेंचे राजकारण: केंद्राने निर्णय घ्यावा म्हणताना पंतप्रधानांना संभाजीराजेंच्या भेटीवरून दूषण

    मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यावर मराठा समाजाला दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकारण सुरू केले आहे. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व […]

    Read more

    सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीबद्दलही बोलणार आहोत की नाही..?

    नियम, अटी, निकष सगळं काही या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कंपन्याच ठरविणार. नियमांचे उल्लंघन झाले की नाही हेच ठरविणार. कोणतीही तटस्थ व्यवस्था इथं नाही. […]

    Read more

    घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा जास्त आरक्षण शक्यच नाही, घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावर रोखठोक मत

    घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा आरक्षण देणे शक्यच नाही. घटनेचा अंतिम अर्थ लावण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्यांच्या […]

    Read more

    मराठा आरक्षणाचे कायदेशीर गौडबंगाल काय… विविध पैलू कोणते… यावर ऍड. निशांत काटणेश्वरकर यांच्याशी केलेली बातचित सायंकाळी ५.०० वाजता thefocusindia.com च्या विविध प्लॅटफॉर्मसवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले. त्यांनी इंदिरा साहनी केसच्या निकालाचाही फेरविचार करायला नकार दिला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार […]

    Read more

    Maratha Reservation : गरीब मराठा वर्ग श्रीमंत मराठ्यांबरोबर राहिल्यानेच आरक्षणापासून वंचित; प्रकाश आंबेडकरांचे सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य

    प्रतिनिधी मुंबई – मराठा आरक्षण रद्द करण्याचा सुप्रिम कोर्टाचा निर्णय आल्यावर त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी […]

    Read more

    कोविड प्रतिबंधात्मक वैद्यकीय सुविधांसाठी देशाला आरबीआयकडून ५०००० कोटींची रोकड उपलब्धता

    वृत्तसंस्था मुंबई – भारतातील कोरोनाचे आव्हान लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी मार्च २०२२ पर्यंत टप्प्याटप्याने ५०००० कोटींची रोकड उपलब्ध करून देण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या रद्दच्या संपूर्ण घोळाची जबाबदारी ठाकरे – पवार सरकारची; केंद्रावर खापर फोडण्याचा प्रयत्न ऍटर्नी जनरलने हाणून पाडला होता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मराठा आरक्षणात वकील देण्यापासून ते वकील सुनावणीस गैरहजर राहण्यापर्यंतचे सुप्रिम कोर्टात जेवढे म्हणून घोळ घातले त्या घोळांना महाराष्ट्रातले ठाकरे – […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून कुणीही कारभारी नव्हता, याचिकाकर्त्या विनोद पाटील यांचा आरोप

    मराठा आरक्षण लढा सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार कडून कुणीही कारभारी नव्हता, असा आरोप मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे State government […]

    Read more

    मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक मागास नाही; त्यांना आरक्षित कॅटॅगेरीत आणता येत नाही; सुप्रिम कोर्टाचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटॅगेरीत गृहीत धरता येणार नाही, असे परखड मत सुप्रिम कोर्टाने व्यक्त […]

    Read more

    लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा वैमानिकांचा इशारा

    एअर इंडियाने अठरा वर्षांवरील सर्व विमान कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले नाही तर संपावर जाण्याचा इशारा वैमानिकांनी दिला आहे. द इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशनच्या वतीने हा […]

    Read more

    West Bengal TMC violence : घाला रे हाकारे… पिटा रे डांगोरे… बिळात लपलेले लिबरल्स शोधा रे…!!

    भारतातल्या लिबरल्स आणि बॉलिवूडी सेलिब्रिटींची जातकुळी मुस्लीम फुटीरतावादी विचारसरणीशी नाते सांगणारी आहे. करदार स्टुडिओ, अब्दुर रशीद करदार यांनी ती पोसली आहे. म्हणूनच आजचे त्यांचे वारस […]

    Read more

    West Bengal TMC violence : बंगालमधील हिंसाचाराचे ट्विटरवर पडसाद, #ArrestMamata, #BengalBurning ट्रेंड टॉप १० मध्ये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांनंतर तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांनी माजविलेल्या हिंसाचाराचे पडसाद सोशल मीडियावर जोरदार उमटले असून #ArrestMamata, आणि #BengalBurning हे हॅशटॅग […]

    Read more

    West Bengal TMC violence : ममतांचे दुसरे नाव “असहिष्णूता”; नड्डांचे टीकास्त्र; हरन अधिकारींची पत्नी, अभिजीत सरकार यांच्या पत्नीचे अश्रू कोण पुसणार??

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर एवढा हिंसाचार झाला आहे, की त्याची तुलना फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचाराशीच करता येईल, असे सांगत भाजपाध्यक्ष जे. […]

    Read more

    West Bengal TMC violence : भाजप ऍक्शन मोडमध्ये नड्डांचा दौरा; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाही नंदीग्रामला भेट देणार

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये आपल्या विजयाचा हिंसाचार घडविणाऱ्या तृणमूळ काँग्रेसशी परिणामकारक मुकाबला करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातले नेते आणि कार्यकर्ते ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. […]

    Read more

    West Bengal TMC violence : हिंसाचार सुरू होऊन ४८ तास उलटल्यानंतर ममतांना जाग; बंगालचे मुख्य सचिव, गृह सचिव, डीजीपींची बोलवली बैठक

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर तृणमूळच्या गुंडांचा हिंसाचाराचा धुडगूस सुरू होऊन ४८ तास उलटल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हिंसाराचार रोखण्यासाठी […]

    Read more

    West Bengal TMC violence : फाळणीच्या वेळी बंगालमध्ये असे अत्याचार झाले होते; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा ममतादीदींवर निशाणा

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर तेथे तृणमूळच्या गुंडांनी घडविलेल्या हिंसाचाराची तुलना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या […]

    Read more