• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1292 of 1313

    Pravin Wankhade

    पुण्यात कोरोनामुळे 129 तरुणांचा मृत्यू , दोन महिन्यातील धक्कादायक चित्र; दुसरी लाट ठरलीय तरुणासह ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे 129 तरुणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी घातक ठरली आहे. Corona kills 129 […]

    Read more

    The Long March 5B : चीनच्या अनियंत्रित रॉकेटचा भारतालाही धोका ? पृथ्वीवर या आठवड्यात केव्हाही आदळणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभर कोरोनाचे संकट निर्माण करून जगाला मरणाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या चीनने जगावर आणखी एक संकट निर्माण करून ठेवले आहे. चीनचे […]

    Read more

    कोरोनाबरोबरच कंठावे लागणार जीवन ; अभ्यासातील निष्कर्ष ; चिंतेत अधिकच भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाबरोबरच आता जीवन कंठावे लागणार आहे. एका अभ्यासात हा दावा मेडिकल सायन्सने केला आहे. कोरोना विषाणू संपणार नाही. त्याच्याबरोबरच जीवनभर राहावे […]

    Read more

    कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या ; भाजप आमदाराकडून व्हिडीओ शेअर

    वृत्तसंस्था लखनौ : देशभरात कोरोनाने हाहाकार उडविला आहे. त्याच्यावर कशी मात करायची ? असा प्रश्न भेडसावत आहे. आता उत्तर प्रदेशच्या बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार […]

    Read more

    भारतातील कोरोनाचे थैमान जगासाठी धोक्याची घंटा, यूनिसेफचा इशारा

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – भारतातील दुसऱ्या लाटेने जग देखील हादरले आहे. मृतांचा आणि रुग्णांचा दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता जागतिक संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. […]

    Read more

    आम्हाला कठोर पावले उचलायला भाग पाडू नका, ऑक्सीजनवरून सर्वोच्च न्यायालय भडकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दिल्लीला दररोज सातशे मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा तुम्हाला करावाच लागेल. तुम्ही आमचे हे आदेश पाळणार नसाल तर आम्हाला अधिक […]

    Read more

    देशात अनेक ठिकाणी पेट्रोल दराची पुन्हा शंभरीकडे वाटचाल सुरु, राजस्थानात उच्चांकी दर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. पश्चिाम बंगालसह अन्य राज्यातील निवडणुकांमुळे इंधन दर स्थिर राहिलेले असताना […]

    Read more

    दिव्यांग, गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून पूर्ण सूट, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ३१ मे पर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ई-मेल व सोशल मीडियाद्वारे निरोपांची आणि दैनंदिन कामाच्या अहवालाची देवाण-घेवाण हीच कर्मचाऱ्यांची प्रमुख […]

    Read more

    वापरकर्त्यांच्या संतापानंतर माघार, प्रायव्हसी पॉलीसी स्वीकारली नसली तरी चालूच राहणार व्हॉटसअ‍ॅप

    युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे वाढणारा ओढा पाहाता व्हॉटसअ‍ॅप कंपनीने माघार घेतली असून १५ मेपर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार न करणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद […]

    Read more

    आंध्रचे माजी मुख्यमंत्री , एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर गुन्हा, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत दहशत पसरविली

    आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांच्याविरूद्ध करोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत दहशत पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरनूल १ शहर […]

    Read more

    रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणाले, एके- ४७ इतकीच विश्वासार्ह आहे रशियन लस

    एके-४७ रायफल ही सर्वात विश्वासार्ह मानली जाते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी स्पुतनिक लसची तुलना एके-47 रायफलशी केली आहे. ते म्हणाले, जगप्रसिद्ध कलाश्निकोव्ह रायफलप्रमाणेच रशियन […]

    Read more

    राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका, जगनमोहन रेड्डी यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांची हेमंत सोरेन यांच्यावर टीकेची झोड

    मतभेद असतील पण राजकारण इतक्या खालच्या पातळीला नेऊ नका की आपला देश दुर्बल होईल, अशा शब्दांत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री […]

    Read more

    तामीळनाडूत ‘गांधी-नेहरुं’ना ऑर्डर सोडणार एम.के स्टालिन

    तामिळनाडू राज्यात सत्तेत आलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)चे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात ‘गांधी-नेहरुं’ना स्थान दिले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ‘गांधी-नेहरुं’ना स्टालिन यांनी बोटावर […]

    Read more

    आतातरी ‘एमपीएससी’ने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा

    मराठा आरक्षणाचा निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याचे कारण देत उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारकडून स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रक पाळले गेले नव्हते. यामुळे महाराष्ट्रातील चार-पाच लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला […]

    Read more

    भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला पोहोचवला १७४ टन ऑक्सिजन

    वास्तविक राज्यस्तरीय ऑक्सिजनची व्यवस्था करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य नाकर्ते ठरले. ऑक्सिजनअभावी अनेकांचा नाहक बळी कोरोना […]

    Read more

    पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?

    वृत्तसंस्था पुणे : पुणे जिल्ह्यात 27 गावे आणि 129 वाड्यावस्तीत 46 टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. एकंदरीत राज्यकर्त्यांना अजूनही नळाने जनतेला पाणी देता आलेलं नाही. […]

    Read more

    नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला लागली आग, जोधा अकबर सेट जळून खाक

    वृत्तसंस्था कर्जत : प्रसिद्ध एन.डी. स्टुडिओला आज दुपारी आग लागली . ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्तीच्या गोडाऊनला आग लागली. Fire at ND Studio of nitin […]

    Read more

    Coronavirus Death in UP: कोरोनाने उत्तर प्रदेशात टिपला भाजपच्या चवथ्या आमदाराचा बळी

    वृत्तसंस्था रायबरेली : उत्तरप्रदेशातील रायबरेतील सलोन विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार दल बहादुर कोरी यांचे शुक्रवारी (ता. 7 ) कोरोनामुळे निधन झाले आहे. राज्यात कोरोनामुळे […]

    Read more

    संत्र्याच्या बागेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार , मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना ; फांद्यांना सलाईनच्या बाटल्या लटकवून रुग्णांना ग्लुकोज

    वृत्तसंस्था भोपाळ : संत्र्याच्या बागेमध्ये एका बनावट डॉक्टरने कोरोना रुग्णांवर उपचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील आगर मालवा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. Treatment of corona […]

    Read more

    इस्रायलमध्ये घुमला ‘ऊँ नम: शिवाय’ मंत्र , भारत कोरोनामुक्त होऊ दे ; शिव शंकराला साकडे

    वृत्तसंस्था जेरुसेलम : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज 3 ते 4 लाख रुग्ण आढळत आहेत. या संकटातून भारत बाहेर पडावा, यासाठी इस्रायलच्या […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौद्धीक संपदा हक्क रद्द करण्याची भारताची मागणी, अमेरिकेने दिला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौद्धीक संपदा हक्क तात्पुरते रद्द करावे, या भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला अमेरिकेने […]

    Read more

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये हाणामारीत कुस्तीगीर सुशीलचा सहभाग असल्याचे स्पष्ट, दिल्ली पोलिसांची पकडण्यासाठी मोहीम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑलिंपिक विजेता कुस्तीगीर सुशील कुमार याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीगीरात झालेल्या झटापटीत माजी […]

    Read more

    कोरोनापासून वाचण्यासाठी दारुत मिसळळे औषध, अघोरी उपायामुळे आठ जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी विलासपूर – छत्तीसगडच्या विलासपूर गावात काही युवकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी दारुत होमिओपॅथी औषध मिसळले आणि त्याचे प्राशन केले. त्यामुळे दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू […]

    Read more

    तृणमुलमधून आलेल्या कचऱ्यामुळे भाजपचा पराभव, तथागत रॉय यांचा प्रदेश नेतृत्वावर निशाणा

    विशेष प्रतिनिधी कोलकता– पश्चि म बंगालमध्ये आता पराभवामुळे भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी […]

    Read more

    कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्वॅब स्टिकचे झोपडपट्टीत पॅकींग, ठेकेदारावर कारवाई

    कोरोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोटछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वॅग […]

    Read more