• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1271 of 1478

    Pravin Wankhade

    सिलिंडर स्फोट प्रकरणात तिघांना बेड्या – अवैधसाठा करणार्‍या मालकासह, जागा मालकाचा सहभाग  

    कात्रज येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना तब्बल 22 गॅस सिलिंडरचा एकामागे एक स्फोट झाल्या प्रकरणात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल […]

    Read more

    कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी १ मे रोजी ‘पुणे ते मुंबई लॉंग मार्च’

    केंद्र सरकारने काळे कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी कामगार दिनी १ मे २०२२ रोजी ‘पुणे ते राजभवन मुंबई लॉंग मार्च’ काढण्यात येणार आहे. विशेष […]

    Read more

    सर्व दुकानांवर मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिना जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी […]

    Read more

    इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांचे खिशातील पैसे लुटते – नाना पटाेले

    जनतेने बहुमताचे सरकार भाजपला दिले असून  पाच राज्यात निवडणुक सुरु असताना १४० दिवस जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचे दर वाढवले गेले नाही. त्यानंतर असा काेणता भूकंप […]

    Read more

    BJP – AAP : भाजप-आप आंदोलनात आमने-सामने; दिल्लीत केजरीवाल टार्गेटवर तर मुंबईत दरेकर टार्गेटवर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली/ मुंबई : एरवी काँग्रेसवर आंदोलनाची चढाई करणारे दोन पक्ष आज एकमेकांविरोधात वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन करताना दिसले. भाजप आणि आम आदमी पार्टी हे […]

    Read more

    Bitta Karate Case : सतीश टिक्कू हत्याप्रकरणात बिट्टा कराटेवर 31 वर्षे चार्जशीट का नाही?; अब्दुल्ला पिता – पुत्र मेहबूबा यांना कोर्टाने फटकारले!!

    प्रतिनिधी जम्मू : काश्मिरी पंडित सतीश टिकू हत्याप्रकरणात आरोपी बिट्टा कराटे याच्यावर गेली 31 वर्षे चार्जशीट का दाखल झाले नाही?, अशा शब्दात जम्मू कोर्टाने आज […]

    Read more

    Mamata – Pawar – Rahul : ममता – पवारांच्या “राजकीय उंच उडीला” काँग्रेसचा एका झटक्यात फाऊल; 2024 मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान!!

    ममतांचे पत्र, पवारांचे यूपीए अध्यक्षपद; राहुल २०२४ मध्ये पंतप्रधान!!; नानांचे ट्विट नाशिक – देशात मोदी विरोधी वातावरण तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा […]

    Read more

    कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार, पण मास्क कायम राहणार

    राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार आहेत पण मास्क कायम राहणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.All Corona restrictions will be lifted from […]

    Read more

    Congress Unrest : आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण “25” चे गौडबंगाल काय…??

    आधीच शिवसेनेचे 25 आमदार नाराज… त्यात आता काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीचे ही भर…!! अशी अवस्था महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल चालले आहे. […]

    Read more

    आज पुन्हा पेट्रोल, डिझेल महागले

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ७६ ते ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरातही ६७ […]

    Read more

    Shivsena – NCP Feud : शिवसेना – राष्ट्रवादीत जिल्ह्या – जिल्ह्यांमध्ये हमरीतुमरी; तर अतिवरिष्ठांमध्ये “शीतयुद्ध”!!

    परमबीर, रश्मी शुक्ला, दरेकर प्रकरणी राष्ट्रवादीची नरमाई राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय नियुक्त्या प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे […]

    Read more

    वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकार राज्यातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करत आहे, असा आरोप करत मागील दोन दिवस राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले होते, मात्र मंगळवारी, […]

    Read more

    रिक्षाचालकाकडून पुण्यात पाेलीस शिपाईला बेदम मारहाण

    काेंढवा परिसरात खडी मशीन चाैक येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पाेलीस शिपायाने भरधाव वेगात चाैकात थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करुन विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या रिक्षाचालकास थांबण्याचा इशारा […]

    Read more

    पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा- जगदिश मुळीक

    राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदिश मुळीक […]

    Read more

    बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग

    बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीला बस मध्ये बसच्या कंडक्टरने जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा […]

    Read more

    370 Removal Impact : जम्मू काश्मीर मध्ये देशभरातील 34 लोकांची मालमत्ता खरेदी; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर विकासाचे परिमाण बदलले असून देशभरातील 34 नागरिकांनी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी केल्या […]

    Read more

    Narayan Rane : ठाकरे – पवार सरकारची मुंबई हायकोर्टात माघार; पण सिंधुदुर्ग दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या राणेंवर तोंडी तोफा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई / सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्याबाबत ठाकरे – पवार सरकारने मुंबई हायकोर्टात माघार घेतली आहे, मात्र […]

    Read more

    शहरातील आमदारांना माेठी विकासकामे करण्यासाठी निधी द्यावा – माधुरी मिसाळ

    राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळया २० ते २५ विषया अंर्तगत ग्रामीण भागातील आमदारांना विविध याेजनांच्या माध्यमातून माेठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जाताे. मात्र, शहरातील आमदारांना […]

    Read more

    Hero Motocorp IT Raids : हिरो मोटोकॉर्पचा 1000 कोटींचा बोगस खरेदी आणि खर्च व्यवहार, 100 कोटींचे कॅश ट्रांजेक्शन उघड!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पचा तब्बल 1000 कोटींचा बोगस व्यवहार उघडकीस आला आहे. यामध्ये 100 कोटींच्या कॅश ट्रांजेक्शनचा देखील […]

    Read more

    नारायण राणे यांच्या बंगल्यावरचा हातोडा सरकारला मुंबई हायकोर्टात घ्यावा लागला मागे!!; मात्र नव्याने कारवाईची मूभा

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आदेश बंगल्यावर कारवाईचा हातोडा उगारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला कारवाईचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. महाविकास आघाडी […]

    Read more

    Shivsena Unrest : ज्वालामुखी फुटण्याची प्रतीक्षा की सूडाच्या आगीत शिवसेनेलाच पूर्ण झोकायची तयारी…??

    शिवसेनेतल्या खदखदीचा ज्वालामुखी पूर्ण फुटेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाट पाहात मातोश्रीत बसले आहेत का…?? असा खरेच गंभीर सवाल तयार झाला आहे. Shivsena Unrest: Waiting for […]

    Read more

    भर रस्त्यात गाठून महिलेला शरिर सुखाची मागणी

    भाजी आणण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महिलेला भर रस्त्यात गाठून शरिर सुखाची मागणी करत अश्लिल भाषेत संवाद साधणार्‍या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाण प्रकरणी […]

    Read more

    शाळेत कटिंग करुन न आल्याने विद्यार्थ्याला मारहाण

    काेंढवा परिसरातील एका शाळेतील वर्गाच्या माॅनिटरने वर्गातील काही मुलांना शाळेत येताना हेअर कटिंग करुन का आले नाही अशी विचारणा केली.यावरुन विद्यार्थ्यांनी माॅनिटरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला […]

    Read more

    सलग तीन वर्षे रोज एक रुपयांचे नाणे जमवून पठ्ठ्याने खरेदी केली२.६ लाखांची मोटारसायकल

    वृत्तसंस्था चेन्नई : सलग तीन वर्षे रोज एक रुपयाचे नाणे जमा करून तामिळनाडूतील तरुणाने २.६ लाख रुपयांची दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. For […]

    Read more

    पुणे शहरात तीन घरफोड्यांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास

    पुणे शहरात दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडींच्या घटनांनी उच्छाद मांडला असून शहरात तीन घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी तब्बल 9 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर […]

    Read more