• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1232 of 1480

    Pravin Wankhade

    राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांचे निमंत्रण नाही!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रयत्न करत असताना आमदारांची जादा मतांची गरज नसल्याचे त्यांनी दाखवून देण्याचा […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा एकजुटीचा नेट, पण दोन मतांमध्ये घट!!

    अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानासाठी सोडण्यास ईडीचा कोर्टात विरोध Mahavikas front’s unity net, but a decline in two votes प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूकीत […]

    Read more

    जाहिरातीवरून वाद : बॉडी स्प्रे ब्रँडने केली होती बलात्काराला चालना देणारी जाहिरात, वाद सुरू झाल्यावर मागितली माफी

    वृत्तसंस्था मुंबई : बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटने सोमवारी त्यांच्या वादग्रस्त जाहिरातींसाठी माफी मागितली. याद्वारे “सामूहिक बलात्काराचा प्रचार” केल्याबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. […]

    Read more

    राज्यसभा निवडणुकीची धास्ती आणि विधान परिषदेसाठी इच्छुकांची सर्वपक्षीय गर्दी!!

    प्रतिनिधी मुंबई : एका बाजूला राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्याकरता घोडेबाजार सुरु […]

    Read more

    Rajya Sabha Election : शिवसेनेने आमदारांना वर्षा बंगल्यावरून थेट हॉटेलमध्ये हलवले, क्रॉस व्होटिंगची भीती?

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांना मालाड येथील हॉटेलमध्ये हलवले आहे. तत्पूर्वी अपक्ष आणि शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : ओवैसींची ऑफर काँग्रेसने स्वीकारली; शिवसेनेची कोंडी!!

    प्रतिनिधी मुंबई : एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली […]

    Read more

    MH Board HSC Result : बारावीचा निकाल संकेतस्थळांवर पाहा; हँग होणार नसल्याची सरकारची व्यवस्था

    प्रतिनिधी मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी 8 जूनला लागणार आहे. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील […]

    Read more

    औरंगजेबाचे थडगे नेस्तनाबूत करणार का??, मुख्यमंत्री हिंमत दाखवणार का??; मनसेचा सवाल

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा आहे. आता यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. या […]

    Read more

    अधिकाऱ्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकणे महागात, आ. देवेंद्र भुयार यांना 15 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगावासाची शिक्षा

    प्रतिनिधी अमरावती : जिल्ह्यातील वरूड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय […]

    Read more

    Defence : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल, 76 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर-भारत’च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, संरक्षण अधिग्रहण परिषदेने सोमवारी 76 हजार कोटी रुपयांच्या रणगाडे, ट्रक, युद्धनौका आणि विमानांची […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदारांना मतदान प्रक्रियेचे 3 दिवस पंचतारांकित प्रशिक्षण!!

    आमदारांना कोंडले म्हणणारे मूर्ख, मतदान प्रक्रिया समजावण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवल्याचा राऊतांचा दावा Shivsena kept its MLAs in five star hotel to voter training program, Claims sanjay […]

    Read more

    RSS : उत्तर प्रदेश – कर्नाटकात संघाची 6 कार्यालये बाॅम्बने उडवण्याच्या धमक्या; पोलीस हाय अलर्टवर!!

    वृत्तसंस्था लखनौ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 6 कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनौ मधील मडियाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली […]

    Read more

    महाराष्ट्रात रेशन दुकानांमध्ये आता मिळणार भाजीपाला – फळे; मुंबई, ठाणे, पुण्यात पहिले प्रयोग!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. […]

    Read more

    राज्यसभेसाठी नजरबंद 5 स्टार सरबराई ; शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज!!; बिले भरणार कोण??

    प्रतिनिधी मुंबई : 10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना […]

    Read more

    युरिया उपलब्धतेवर केंद्राचा खुलासा : केंद्रीय मंत्री मांडविया म्हणाले- देशात युरियाचा पुरेसा साठा, डिसेंबरपर्यंत आयात करण्याची गरज नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्लीी : खरीप तसेच रब्बी हंगामातील खताची गरज भागवण्यासाठी भारताकडे युरियाचा पुरेसा साठा असून डिसेंबरपर्यंत त्याची आयात करण्याची गरज भासणार नाही, असे रसायन […]

    Read more

    Agni 4 Missile : भारताने केली अग्नी 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. दरम्यान, सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी […]

    Read more

    रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल : आधार लिंक केलेले IRCTC युझर्स एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकतील, जाणून घ्या प्रोसेस

    वृत्तसंस्था मुंबई : आता रेल्वे प्रवासी अधिकाधिक तिकिटे ऑनलाइन बुक करू शकतील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, IRCTC वापरकर्त्यांची संख्या ज्यांचे लॉगिन आयडी आधारशी लिंक केलेले […]

    Read more

    अपक्ष, छोट्या पक्षांकडून कोंडीने शिवसेनेची दमछाक; ठाकरे – पवारांचा त्यावर शक्तिप्रदर्शनाचा बुस्टर डोस!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठीच्या निवडणुकीला 3 दिवस उरले असताना नियोजित वेळेआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक घेतली. त्यानंतर […]

    Read more

    द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘हिंदी तमिळांना शूद्र बनवणार!’

    द्रमुक नेते आणि राज्यसभा खासदार टीकेएस एलनगोवन यांनी एका वादग्रस्त विधानात दावा केला आहे की, हिंदीमुळे तमिळांचा दर्जा कमी करून त्यांना ‘शुद्र’ बनवणार आहे. ते […]

    Read more

    प्रेषितांवरील वक्तव्याचा वाद : अरब देशातील सुपर मार्केटमध्ये इंडियन प्रोडक्ट बॅन, मालदीवमध्ये गोंधळ; मुंबई पोलिस नूपुर शर्मांना समन्स बजावणार

    आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का वाटतेय भीती? खरंच पाकिस्तानचे 3 तुकडे होणार? वाचा या शक्यतेची कारणे

      पाकिस्तानचे तीन तुकडे होणार असल्याचा दावा दस्तुरखुद्द माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले आहे. इम्रानने केवळ […]

    Read more

    नुपुर शर्मा : भारतावर आक्षेप घेणाऱ्या कतारची एम. एफ. हुसेन गोष्ट आणि लेक्चरबाज इस्लामी देशांचे धार्मिक स्वातंत्र्य!!

    भाजपमधून निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर याबद्दल उद्गार काढले त्याबद्दल त्यांनी नंतर माफी मागितली. परंतु या मुद्द्यावरून भारताला घेरण्याचा प्रयत्न करणारे कतार, […]

    Read more

    राज ठाकरेंना होऊ शकते अटक, त्यांनी जामीन घ्यावा; मुंबई पोलीस आयुक्तांनी केले स्पष्ट

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात जाऊन वॉरंट रद्द करून यावे अन्यथा आम्हाला न्यायालयाच्या आदेशावर काम करावे लागेल. त्यांना अटक करावी लागेल, […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांच्या भूमिकेला तलवारीची धार, शिवसेनेवर करताहेत वार!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या ताकदीपेक्षा एक जादाचा उमेदवार उभा केल्यानंतर आपोआपच अपक्ष आमदारांच्या मतांची गरज निर्माण झालेली पाहून अपक्ष आमदारांच्या भूमिकांना […]

    Read more

    नुपुर शर्मा : “भारत माफी नही मांगेगा” ही भाषा काँग्रेसच्या तोंडी; पण हे यश काँग्रेसचे की भाजपचे??

    भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त उद्गार काढल्याने नंतर भाजपने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले, तर दिल्लीचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार […]

    Read more