मराठा तरुणांना रोजगाराचा दिलेला शब्द पूर्ण करा!!; संभाजीराजेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा तरुणांच्या रोजगारासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची […]