CWG 2022 : शटल क्विन पुन्हा चमकली; कॉमनवेल्थ स्पर्धेत सिंधूची सुवर्ण कामगिरी!!
वृत्तसंस्था बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पी.व्ही.सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे. पी. व्ही सिंधूच्या कामगिरीने देशाची मान […]