• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1185 of 1485

    Pravin Wankhade

    दिल्ली पोलिसांचा 15 ऑगस्टसाठी हाय अलर्ट : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 10 हजार जवान तैनात; दंगलीचे इनपुट मिळाले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 15 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 10 हजाराहून अधिक […]

    Read more

    मंत्रिमंडळ विस्तार : राठोड, सत्तारांच्या समावेशानंतर आक्रमक विरोधकांमध्ये एकटे अजितदादा “सॉफ्ट” कसे??

    विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या […]

    Read more

    महावितरणचा वीज ग्राहकांना इशारा; “वीजबिल भरा”च्या बनावट लिंक, एसएमएस फिरताहेत!!, सावधान!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ (SMS) पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास […]

    Read more

    मोफतच्या योजनांच्या बचावासाठी आम आदमी पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव, याचिकाकर्त्याच्या हेतूवर केले प्रश्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोफत योजनांच्या बचावासाठी आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ‘आप’ने अशा योजनांची घोषणा करणे हा राजकीय पक्षांचा लोकशाही आणि घटनात्मक […]

    Read more

    भाजपशी युती तोडून नितीश कुमार पुन्हा आले विरोधी “भावी” पंतप्रधानांच्या रांगेत!!

    विनायक ढेरे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आज खरी ठरली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून टाकली. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला नाही; सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधानांना सवाल; पण ठाकरे – पवार सरकार मध्ये महिलांना होती किती संधी??

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला स्थान दिले […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात 18 मंत्री; पण “कोण आहे?” यापेक्षा “कोण नाही?” याचीच चर्चा!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करून आज शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा त्यांनी विस्तार केला पण या विस्तारात कोणाला झुकते […]

    Read more

    Google Down : गुगल सर्च इंजिनला अडथळा, सर्व्हर डाऊउनची तक्रार, जगभरातील वापरकर्ते त्रस्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुगल हे सर्च इंजिनने आज अनेक युजर्ससाठी काम थांबवले. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com नुसार, जगभरातील हजारो वापरकर्ते Google डाउन झाल्याची तक्रार […]

    Read more

    स्वस्त होणार गहू : सरकार आयात शुल्कात कपात करण्याची शक्यता, मे महिन्यात घातली होती निर्यातीवर बंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गव्हाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील 40 टक्के शुल्क हटवू शकते. यासोबतच व्यापाऱ्यांच्या साठ्यावरही मर्यादा […]

    Read more

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : उत्तर प्रदेश भाजप मदरसे, दर्गाह आणि 5 लाख मुस्लिम घरांवर फडकावणार तिरंगा

    वृत्तसंस्था लखनऊ : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्यासाठी यूपी भाजपने सुमारे 5 लाख मुस्लिम घरे, […]

    Read more

    शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : खात्रीशीर नावांची बातमी कुठेच नाही; पण नाराजीच्या मात्र बातम्यांचा “महापूर”!!

    नाशिक : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्याचे वेगवेगळे आकडे फुटले आहेत. काही माध्यमांनी शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 असे मंत्री शपथ […]

    Read more

    धनुष्यबाण मिळवण्याच्या शर्यतीत एकनाथ शिंदे पुढे, निवडणूक आयोगात कागदपत्रे सादर, उद्धव ठाकरेंनी मागितली वेळ

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान ‘धनुष्यबाण’ची लढाईही तीव्र होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी […]

    Read more

    वीज दुरुस्ती विधेयक 2022 लोकसभेत सादर : केजरीवाल म्हणाले- हे धोकादायक, संसदीय समितीकडे पाठवले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी वीज दुरुस्ती विधेयक 2022 लोकसभेत सादर केले. त्याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. […]

    Read more

    लवासा बेकायदा बांधकाम : पवारांवरील आरोपांची दखल घेत सुप्रीम कोर्टाची नोटीस!!; 6 आठवड्यांत उत्तर द्या!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील लवासा हे स्वतंत्र खासगी हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण हेच खासगी हिल स्टेशन बेकायदेशीर रित्या विकसित केल्याप्रकरणी पवार […]

    Read more

    Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जिंकली 61 पदके, वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने या खेळांमध्ये एकूण 61 पदके […]

    Read more

    माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयचा छापा, म्हणाले- देशासाठी हा काळा दिवस

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार अ लागो रिसॉर्टवर एफबीआयने छापे टाकले. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी […]

    Read more

    संसदेचे अधिवेशन मुदतीआधीच स्थगित, राज्यसभेत 47, तर लोकसभेत 44.29 तास कामकाज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी निर्धारित मुदतीच्या चार दिवस आधीच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.Parliament session adjourned prematurely, 47 […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : 1942 चले जाव आंदोलन : जनजागृतीत यशस्वी, पण परिणामतः अयशस्वी!!; हे अगदी गांधीवाद्यांचेही म्हणणे!!

    आज 9 ऑगस्ट 2022. 1942 च्या चलेजाव आंदोलनाचा स्मृतिदिन. म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. याच दिवशी अखंड हिंदुस्थान भर ब्रिटिशांविरुद्धच्या चलेजाव आंदोलनाची क्रांतीज्वाला उफाळली होती. अवघ्या […]

    Read more

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे “ठरवून” जाहीर; पण मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर माध्यमांकडून!!

    विनायक ढेरे नाशिक : ज्या माध्यमांना देवेंद्र फडणवीस नव्हे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे अखेर पर्यंत समजले नव्हते, त्या माध्यमांनी आता शिंदे […]

    Read more

    केवळ मंत्रिमंडळ विस्तारातच स्पर्धा नव्हे; तर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये संघर्ष!!

    प्रतिनिधी मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा मंगळवारी होणार आहे. पण त्यामध्ये वर्णी लागण्यासाठी शिंदे गटात आमदारांमध्ये चुरस आहे. एकीकडे अशी चुरस असताना दुसरीकडे विधान […]

    Read more

    मोदींना छेडताना शशी थरूर यांनी उकरून काढली 1962 ची नेहरुंची “जखम”!!; काँग्रेस हायकमांड नाराज!!

    वृत्तसंस्था / प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित झाले. आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना निरोप देण्यात आला. […]

    Read more

    शिंदे गटाचे आमदारांना फोन गेले, हे खरे!!; पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नव्हे!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवान हालचाली सुरू असताना शिंदे गट आणि भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन गेल्याच्या चर्चा आहेत. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी […]

    Read more

    TET Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात ईडीची एंट्री!!; करणार मनी लॉंड्रिंगचा तपास!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील टीईटी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ईडीने टीईटी परीक्षा, आरोग्य […]

    Read more

    Big News : निवडणूक आयोगाची अव्वल कामगिरी; तब्बल 1 कोटी डुप्लिकेट नावे मतदार यादीतून डिलीट!!; प्रक्रिया पुढे राहणार सुरू!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या साधारण 7 महिन्यांमध्ये संपूर्ण देशभरातील मतदार यादीची लोकसंख्यात्मकतेनुसार छाननी केली असून तब्बल 1 कोटी डुप्लिकेट नावे मतदार […]

    Read more

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ऑगस्ट क्रांती दिनाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिन्याभरापासून रखडला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता अखेर शिंदे – फडणवीस सरकारच्या […]

    Read more