• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 117 of 1318

    Pravin Wankhade

    वैष्णवी हगवणे प्रकरणात टीकेचा भडीमार झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीला “जाग”; राजेंद्र हगवणे पक्षातून निलंबित!!

    वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात सगळीकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर जाग आली आपल्याला आता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला निलंबित करावेच लागेल अन्यथा पक्षाची आणखी बदनामी होत राहील

    Read more

    Waqf Act : वक्फ कायद्यावर केंद्राने म्हटले- सरकारी जमिनीवर कोणाचाही अधिकार नाही; 100 वर्षे जुनी समस्या संपवण्याचा प्रयत्न

    वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी करत आहे. केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही एक जुनी समस्या सोडवत आहोत जी १९२३ पासून सुरू झाली आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : विश्वासार्ह बियाणे आता ‘सारथी’ पोर्टलवर; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

    राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे.

    Read more

    Ashish Shelar : आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका, म्हणाले- भान सुटलेला नेता!

    आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस

    Read more

    Chief Minister Fadnavis : शेतकऱ्यांसाठी खुशखबर : आता केवळ 200 रुपयांतच होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत.

    Read more

    Chief Justice : सरन्यायाधीश म्हणाले- वकिलांना सुटीच्या काळात काम नको असते; मग प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला जबाबदार धरले जाते

    भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नसते परंतु खटल्यांच्या वाढत्या प्रलंबिततेसाठी न्यायाधीशांना जबाबदार धरले जाते. खरंतर, सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. मग एका वकिलाने उन्हाळी सुट्ट्यांनंतर त्याच्या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानच दहशतवादाला पोसतोय अन् स्वतः पीडित असल्याचे जगाला भासवतो, भारताचा जाेरदार हल्लाबाेल

    भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरून पाकिस्तानवर थेट आणि तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “पाकिस्तान हा जिहादी दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. तेथेच दहशतवादाचे बीज पेरले जाते आणि जगापुढे मात्र स्वतःला पीडित म्हणून सादर केले जाते,” अशी खरमरीत टीका भारताच्या स्थायी प्रतिनिधी अनुपमा सिंग यांनी केली.

    Read more

    Supreme Court : वक्फ केवळ धर्मादाय उपक्रम, धार्मिक आधार नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

    वक्फ ही इस्लाममधील एक संकल्पना असली तरी ती या धर्माचा अनिवार्य घटक नाही. वक्फ म्हणजे केवळ एक धर्मादाय उपक्रम असून, त्याला कोणताही धार्मिक स्वरूपाचा अधिकार नाही”, असे ठाम प्रतिपादन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले.

    Read more

    भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याला २४ तासांत भारत सोडण्याचे दिले आदेश

    भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आहे आणि २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी पत्र पाकिस्तान उच्चायुक्तालयालाही सादर करण्यात आले.

    Read more

    Ready for Monsoon मान्सूनकाळात लष्कराच्या 38 तुकड्या तैनात राहणार; चेतक अन् नौदलाचे हेलिकॉप्टर्स सज्ज

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ‘मान्सून पूर्व तयारी’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.

    Read more

    असीम मुनीरची “फील्ड मार्शली”, सिंधच्या आगीत जळून गेली!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याची चड्डी फाडली, तरी त्याचा कोट अंगावर शिल्लक राहिल्याने त्याने लगेच आपल्या कोटावर फील्ड मार्शलीचा “मोठ्ठा स्टार” लावून घेतला.

    Read more

    Justice BR Gavai : ‘वकील सुट्टीच्या दिवशी काम करू इच्छित नाहीत, पण खटल्यांच्या प्रलंबिततेसाठी…’’

    भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, वकिलांना सुट्टीच्या काळात काम करायचे नसते परंतु खटल्यांच्या प्रलंबिततेसाठी न्यायपालिकेला जबाबदार ठरवले जाते. उन्हाळी सुट्टीनंतर याचिका यादीत ठेवण्याची विनंती एका वकिलाने केली तेव्हा मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

    Read more

    Sonia and Rahul Gandhi : सोनिया अन् राहुल गांधींनी गुन्ह्यातून १४२ कोटी रुपये कमावले – EDचा न्यायालयात दावा!

    नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटी रुपयांच्या गुन्हेगारी रकमेचा फायदा घेतल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी राऊस अव्हेन्यू कोर्टात केला. या प्रकरणात न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि इतरांना नोटीस बजावली आहे.

    Read more

    Morgan Stanley : मॉर्गन स्टॅनलीने भारताच्या विकासदराचा अंदाज वाढवला

    जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने बुधवारी भारताचा विकासदर आर्थिक वर्ष २०२६ साठी ६.२ टक्के आणि आर्थिक वर्ष २७ साठी ६.५ टक्के असा अंदाज वर्तवला. बाह्य अनिश्चिततेमध्येही मजबूत देशांतर्गत अर्थव्यवस्थेमुळे देश जलद आर्थिक विकास अनुभवत असल्याचे वित्तीय संस्थेने म्हटले आहे.

    Read more

    “पवार संस्कारितांची” लक्तरे आधी बीडच्या रस्त्यावर; आता हुंडाबळीच्या मुळशी पॅटर्न वर; मधल्या मध्ये “रेशन” मात्र फडणवीसांच्या गृह खात्यावर!!

    महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले.

    Read more

    Major bomb blast : पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट; स्कूल बस टार्गेट, ५ जणांचा मृत्यू; ३८ जखमी

    पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसला लक्ष्य करून झालेल्या स्फोटात ३ मुलांसह किमान ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच ३८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

    Read more

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवादास जबरदस्त दणका!, नारायणपूर चकमकीत २६ नक्षलींचा खात्मा

    छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जखमी झाला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही चकमक बुधवारी सकाळी सुरू झाली.

    Read more

    Bihar election : बिहार निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’ने मारली उडी ; सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवणार

    तरैया विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे भावी उमेदवार मनोरंजन सिंह यांनी त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यात सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनीती अंतिम केली जात आहे.

    Read more

    Ambani couple : जगातील 100 परोपकारी व्यक्तींमध्ये अंबानी दांपत्य, अझीम प्रेमजी यांचा समावेश; टाइमने पहिल्यांदाच जाहीर केली यादी

    टाईम मासिकाने आज, मंगळवार, २० मे रोजी पहिल्यांदाच जगातील टॉप १०० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.

    Read more

    Trinamool Congress : मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या अहवालावरून भाजपने तृणमूल काँग्रेसला घेरले, म्हटले…

    पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती, जिने आपला अहवाल सादर केला होता. आता भारतीय जनता पक्षाने बुधवारी या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की हिंसाचारात हिंदूंना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले.

    Read more

    शरद पवार “भाजपमय” होत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा इशारा; पण धोका काँग्रेसला +अजितदादांना की भाजपला??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

    Read more

    Rahul Gandhi : ऑपरेशन सिंदूरच्या लखलखीत विजयावर काँग्रेसची चिखलफेक; राहुल गांधींच्या विधानांनी पाकिस्तानला मिळाले हत्यार

    भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाची चव चाखवली. भारताने केवळ दहशतवाद्यांवर प्रहार केला नाही, तर जगाला स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कारवाई करतो, शब्दांवर नाही, कृतीवर विश्वास ठेवतो. मात्र, या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसने आपले क्षुद्र राजकारणाचे शस्त्र म्यान केलेले दिसत नाही.

    Read more

    General Asim Munir : खोट्या यशाच्या फुशारक्या; पराभव झाकण्यासाठी जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद!

    भारतीय लष्कराकडून झालेल्या दारुण पराभवावर पांघरूण घालण्यासाठी आणि जनतेच्या मनात बनवटा अभिमान निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर पदोन्नती दिली आहे. १९५९ नंतर हे पद दिलं गेलेलं हे केवळ दुसरं उदाहरण असून, यामागे खऱ्या शौर्यापेक्षा राजकीय प्रदर्शन अधिक दिसून येत आहे.

    Read more

    Canada warn Israel : इस्रायलला ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडाचा इशारा; गाझातील युद्ध न थांबवल्यास ठोस कारवाई करू; 22 देशांना मागितली मदत

    आता पाश्चिमात्य देशही उघडपणे इस्रायलच्या विरोधात उभे राहत आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडाने इस्रायलला गाझामधील युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    Read more