• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1168 of 1487

    Pravin Wankhade

    गणेशोत्सवाच्या हाय प्रोफाईल भेटींमध्ये “वेगळी” भेट!!; अजित डोवाल राज्यपालांना भेटले!!; महाराष्ट्रात काय घडणार??

    प्रतिनिधी मुंबई : सध्याच्या गणेशोत्सवात सर्वपक्षीय विशेषतः हिंदुत्ववादी पक्षांचे नेते एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शने घेत आहेत. या निमित्ताने त्यांच्या (न)राजकीय चर्चा होत आहेत. इतकेच […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : कोण आहेत उइगर मुस्लिम? ड्रॅगन त्यांचा द्वेष का करतो? चीनमध्ये काय आहे त्यांची स्थिती? वाचा सविस्तर…

    शेजारी राष्ट्रांसह जगातील इतर अनेक देशांसाठी डोकेदुखी बनलेल्या चीनमध्येही एका विशिष्ट समुदायावर अमानुष अत्याचार सुरू आहेत. उइघुर किंवा उइगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिमांव्यतिरिक्त इतर अनेक […]

    Read more

    गणेशोत्सवात मुंबईत रेल्वे घातपाताचा कट!!; मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

    प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वेवर मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे. रेल्वे ट्रॅकवर खडी भरलेला 20 किलोंचा लोखंडी ड्रम आढळल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण […]

    Read more

    भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : ब्रिटन एक स्थान घसरून 6व्या स्थानावर, भारताची अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलरवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत पुन्हा एकदा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ब्रिटनची एक स्थान घसरून सहाव्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, […]

    Read more

    मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात बंड : जेडीयूचे 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल, एनडीए सोडण्याच्या निर्णयावर नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाटणा येथे शनिवारी होणाऱ्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाला मोठा झटका बसला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदारांनी बाजू बदलली […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाकडून तिस्ता यांना तात्पुरता जामीन : गुजरात सरकारने जामिनाला केला होता विरोध, प्रतिज्ञापत्रही दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरात दंगलीशी संबंधित कट रचल्याप्रकरणी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती यू. यू. लळित यांच्या […]

    Read more

    भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा वगैरेबद्दल बोलण्याच्या आधी काँग्रेसने पक्षातील गळती थांबवावी, […]

    Read more

    Nifty50 : आता अदानींची ही कंपनी निफ्टी50 मध्ये, श्री सिमेंट झाली बाहेर

    प्रतिनिधी मुंबई : 2022 हे वर्ष गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांसाठी लाभाचे ठरले आहे. त्याच वर्षी गौतम अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. […]

    Read more

    ‘दसऱ्याला मुंबईत हजर रहा’, शिंदे गटातील आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना!!

    प्रतिनिधी मुंबई : खरी शिवसेना कोणाची असा वाद सुप्रीम कोर्टात असतानाच आता बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याचा वाद देखील चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात […]

    Read more

    Starbucks New CEO Laxman Narasimhan Profile : भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्सचे नवे सीईओ, या तारखेपासून स्वीकारणार पदभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कॉफी कंपनी स्टारबक्सने भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. नरसिंहन हे स्टारबक्सचे सीईओ हॉवर्ड […]

    Read more

    मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा; आरोग्य,आत्मनिर्भर भारत, ‘व्होकल फॉर लोकल’ वर भर!!

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याकडे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोव्याची जबाबदारी ! प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त (१७ सप्टेंबर) विविध सामाजिक […]

    Read more

    भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित हा देशासाठी अभिमान – गौरवाचा दिवस!!; संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

    प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय नौदलाने आज आपले निशाण चिन्ह बदलून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा अंकित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा हा […]

    Read more

    आशिष कुलकर्णींच्या समन्वयाने फडणवीस – अशोक चव्हाण भेट; पण चर्चा म्हणे (न)राजकीय!!

    विनायक ढेरे सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वसामान्यांच्या उत्साहाला जसे उधाण येते, तसेच उधाण 2022 च्या गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या राजकारणालाही आले आहे!!, मात्र ते नेत्यांच्या भेटीगाठींचे आणि (न)राजकीय चर्चांचे […]

    Read more

    WATCH : आप आमदार बलजिंदर कौर यांना पती सुखराजने मारली थप्पड; मदतीला आले लोक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था चंदिगड : आम आदमी पक्षाच्या आमदार बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 10 जुलै रोजी शूट केलेल्या […]

    Read more

    भारतीय नौदलाचा अभिमान : हटविली गुलामी, आणले नवे निशाण; दिली छत्रपती शिवरायांना मानवंदना!

    विनायक ढेरे भारतीय नौदलाच्या इतिहासात आज फार मोठा अभिमान दिवस ठरला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर भारतीय नौदलाने ब्रिटिश गुलामी हटवून आपले नवे निशाण आज धारण केले […]

    Read more

    बदलले भारतीय नौसेनेचे निशाण चिन्ह; ब्रिटिश क्रॉस जाऊन आली छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा!!

    वृत्तसंस्था कोचीन : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत देशाची वाटचाल आत्मनिर्भर भारताकडे सुरू आहे. याच आत्मनिर्भरतेतून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    नागालँडच्या मंत्र्यांना राजधानी एक्स्प्रेसमध्ये मिळाले उत्कृष्ट जेवण : सोशल मीडियावर फोटो शेअर करून व्यक्त केली कृतज्ञता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नागालँडचे मंत्री टेमजेम इमना अलॉन्ग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांच्या पोस्ट शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी राजधानी […]

    Read more

    आज मोदींच्या हस्ते नौदलाला सुपूर्द होणार पहिली स्वदेशी युद्धनौका : 4 आयफेल टॉवर्सएवढे लोखंड-पोलाद, 30 विमानाची जागा, ही आहेत INS विक्रांतची वैशिष्ट्ये

    वृत्तसंस्था कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाला सुपूर्द करणार आहेत. कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोची येथे सकाळी 9.30 वाजता […]

    Read more

    Tista Setalwad case : तिस्ता प्रकरणात सरन्यायाधीश म्हणाले- ना UAPA ना POTA, तरीही एक महिला 2 महिन्यांपासून कोठडीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरात दंगलीशी संबंधित कट रचल्याप्रकरणी कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी अंतरिम दिलासा मागणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने सॉलिसिटर […]

    Read more

    केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव : 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडली 58 मते, भाजपचे वॉकआउट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी अरविंद केजरीवाल सरकारने गुरूवारी विधानसभेत दाखल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात सरकारच्या समर्थनार्थ 58 मते पडली. तर भाजपने मतदानावर बहिष्कार […]

    Read more

    GST Collection : गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कर संकलनात 28% वाढ; महाराष्ट्र टॉपवर, 1.44 लाख कोटींचे कलेक्शन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलनात घट झाली आहे. ऑगस्टमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. जे जुलैमध्ये […]

    Read more

    बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात सुसाट; बीकेसीतील 10000 कोटींची जमीन देणार!!

    शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एमएमआरडीएचा निर्णय प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसाठी बांद्रा – कुर्ला संकुलातील जमीन हस्तांतरित करण्याचा […]

    Read more

    पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!

    प्रतिनिधी मुंबई : रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज […]

    Read more

    गणेशोत्सवात बड्यांच्या भेटी; बांधणार का नव्या राजकीय गाठी??

    विनायक ढेरे मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवात बडे नेते विविध मंडळांना भेटी देणे हा नित्याचाच भाग आहे. पण आता महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जवळ येत […]

    Read more

    अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात बाप्पाच्या दर्शनासोबतच राजकीय व्यूहरचनेच्या बैठका!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने चंग बांधला आहे. भाजपचे राज्य पातळीवरील नेतृत्व त्यासाठी कामाला लागले असतानाच आता केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील […]

    Read more