• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1167 of 1487

    Pravin Wankhade

    नगर जिल्ह्यात उलटा लव्ह जिहाद!!; मुस्लिम तरुणीशी विवाहबद्ध आदिवासी युवकाचे अपहरण; 4 शेख अटकेत

    मुस्लिम युवतीवर प्रेम केल्याने दीपक बर्डे या भिल्ल आदिवासी युवकाचा खून करण्याचा हेतूने अपहरण!! Abduction of tribal youth married to Muslim girl प्रतिनिधी नगर : […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : डिजिटल रेप म्हणजे काय? भारतात प्रथमच या गुन्ह्यात सुनावली कठोर शिक्षा, वाचा सविस्तर…

    उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरच्या जिल्हा न्यायालयाने डिजिटल बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या 65 वर्षीय अकबर अलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, याशिवाय त्यांना 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात […]

    Read more

    कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीवर 1000 कोटींच्या भरपाईचा दावा : उच्च न्यायालयात प्रकरणाची सुनावणी

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना नोटीस बजावली आहे, ज्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी […]

    Read more

    राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचेच अनेक महिलांशी अनैतिक संबंध!! राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या आरोपांच्या फैरी!!

    प्रतिनिधी मुंबई : अनेक विषयांवर वादग्रस्त मते व्यक्त करून कायम प्रसार माध्यमांमध्ये राहणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या संदर्भात एक नवा राजकीय वाद तयार झाला […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : पाकिस्तानात गृहयुद्धासारखी परिस्थिती, 50 लाख कोटींचे कर्ज, विध्वंसानंतर महागाईचा भडका

    पाकिस्तानमध्ये 47 वर्षांतील सर्वात भीषण पूर आला आहे. देशातील एक तृतीयांश भाग पुरामुळे प्रभावित झाल्याचे अहवालात सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) […]

    Read more

    Indian Economy : 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि हे साध्य करताना देशाने ब्रिटनला मागे टाकले आहे. त्याचवेळी आर्थिक तज्ज्ञांचा असा […]

    Read more

    सांगली, कोल्हापूर आणि कोकणच्या धर्तीवर सिन्नरच्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करणार, मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

    प्रतिनिधी नाशिक : गुरूवारी सिन्नर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून अवघ्या दोन तासात 165 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला असून घरांचे, दुकानांचे अंशत:, […]

    Read more

    मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपालांना लिहिले पत्र : विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांची 12 आमदारांची यादी नाकारण्याची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी सुचवलेली 12 […]

    Read more

    अमित शहा मुंबईत : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा कळसाध्याय; कोण गळाला लागणार??, चव्हाण, ठाकरे, आणखी किती??

    नाशिक/मुंबई : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा आज मुंबईत कळसाध्याय गाठला जातो आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा आज मुंबईत येत असून ते लालबागच्या […]

    Read more

    मुरुघा मठाचे संत शरणारू यांच्या जामिनावर उद्या सुनावणी : वैद्यकीय आधारावर जामिनासाठी अर्ज; दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था बंगळुरू : लैंगिक छळाचा आरोप असलेले मुरुघा मठाचे संत शिवमूर्ती मुरुघा शरणारू यांच्या जामीन अर्जावर सोमवारी चित्रदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरणारूसह चारही […]

    Read more

    महागाईविरोधात आज काँग्रेसचे आंदोलन : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली रामलीला मैदानावर निदर्शने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस पक्ष आज हल्लाबोल करणार आहे. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते आज रामलीला मैदानावर जमणार […]

    Read more

    चिनी लोन ॲपवर ईडीचा फास : पेटीएम, रेझरपे, कॅशफ्रीवर छापे, 17 कोटी जप्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चिनी कर्ज ॲपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बंगळुरूत पेटीएम, रेझरपे आणि कॅशफ्री या ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या कार्यालयांवर छापे टाकले. चिनी व्यक्तींद्वारे नियंत्रित […]

    Read more

    ऐन गणेशोत्सवात गौरी पूजनाच्या दिवशी महागाईवर आंदोलनाचा “राजकीय मुहूर्त” साधत काँग्रेस काय मिळवणार??

    नाशिक : संपूर्ण देशभरात भारतीय जनता कोरोना मुक्त गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना ऐन गणेशोत्सवाच्या मध्यावर आज गौरी पूजनाच्या दिवशी काँग्रेसला मात्र महागाई विरुद्ध आंदोलन करण्याचा […]

    Read more

    संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक नगरीत चक्क रोबो करतो बाप्पाची आरती!!

    प्रतिनिधी संभाजीनगर : वाळूज औद्योगिक नगरीतील मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर बी 12 या कंपनीत प्रोडक्शन विभागाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट […]

    Read more

    बांगलादेशी पंतप्रधानांच्या दौऱ्या अगोदर बंगालमधील मोस्ट वॉन्टेड जिहादी दहशतवाद्याला मुंबईत अटक!!

    वृत्तसंस्था मुंबई :  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद 5 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएसने मुंबईत मोस्ट वॉन्टेड बंगाली दहशतवाद्याला […]

    Read more

    मोदींचा केरळ मधून राष्ट्र मजबुतीचा संदेश; अमित शहांचा काँग्रेस – कम्युनिस्टंवर हल्लाबोल !

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताचे दमदार पाऊल भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंगच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयी […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांचा ठाकरे – पवारांना ‘स्वाभाविक’ धक्का ! ; राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द !

    प्रतिनिधी मुंबई : ऐन गणेशोत्सवात राजकीय वातावरण गरमागरमच आहे. बड्या नेत्यांची एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शने सुरू आहेत. त्याचबरोबर राजकीय निर्णय देखील थांबलेले नाहीत. उलट […]

    Read more

    पाकिस्तानात हाहाकार : एक तृतीयांश भाग पुराच्या पाण्याखाली, 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू, 3 कोटी लोकसंख्या प्रभावित

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, एका अहवालानुसार पाकिस्तानचा एक तृतीयांश (1/3) भाग […]

    Read more

    अजित डोवालांचा मुंबई दौरा : दहशतवादी संघटनांच्या धमक्या आणि कठोर सुरक्षा उपायांचा अँगल!!

    विनायक ढेरे नाशिक : केंद्रातील मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबई दौऱ्यावर आले त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

    Read more

    बिहारचे पडसाद मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू मध्ये फूट; सर्व आमदार भाजपच्या गोटात सामील!!

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेऊन तेजस्वी यादव यांच्याबरोबर नवा राजकीय घरोबा केला. त्याचे पडसाद मणिपूरमध्ये उमटले असून मणिपूरमध्ये नितीश […]

    Read more

    ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणुकीचे मतदान संपले : सोमवारी येणार निकाल, ऋषी सुनक यांच्यावर भारताची नजर

    वृत्तसंस्था लंडन : कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्यासाठी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्यातील शर्यत […]

    Read more

    राज्यपाल भेटीपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गणेश दर्शन; अजित डोवाल आलेत कोणत्या मिशनवर??

    प्रतिनिधी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या एकमेकांच्या घरी गणेश दर्शनाच्या भेटीगाठी सुरू असताना केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबईत आधी राज्यपाल […]

    Read more

    Lufthansa Pilots Strike : जर्मनीत वैमानिकांचा संप, लुफ्थांसा एअरलाइन्सची 800 उड्डाणे रद्द, 700 प्रवासी दिल्लीत अडकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जर्मन विमान कंपनी लुफ्थान्साच्या वैमानिकांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून एक दिवसीय संप सुरू केला. या संपामुळे लुफ्थांसाला 800 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. […]

    Read more

    RBI On Digital Lending Apps : कर्जाच्या नावाखाली डिजिटल लोन अॅप्सना फसवणूक करता येणार नाही! रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना महामारीनंतर लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशात डिजिटल कर्ज देणार्‍या अॅप्सचा महापूर आला आहे. अनेक वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांनी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत […]

    Read more

    नोकरीची संधी : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांची मोठी भरती!!

    प्रतिनिधी मुंबई : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) अर्थात भारतीय खाद्य महामंडळात कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र […]

    Read more