• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1165 of 1487

    Pravin Wankhade

    मॉस्कोच्या शासकीय ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा!!; फडणवीस, नार्वेकर अनावरणासाठी जाणार

    प्रतिनिधी नागपूर : प्रख्यात लोकसाहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकीय ग्रंथालयात उभारला आहे. त्याचा अनावरण समारंभ लवकरच होणार असून […]

    Read more

    काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या मुलाला शिक्षणासाठी चंद्रकांतदादा + एमआयटी यांचा मदतीचा हात!!

    प्रतिनिधी पुणे : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाचा मुलगा विश्वजीत मोरे याला शिक्षणासाठी सहाय्य मिळावे यासाठी राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील […]

    Read more

    Bharat Jodo Yatra : आजपासून सुरू होणार काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, पक्षाने किती तयारी केली, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आजपासून म्हणजेच बुधवारपासून लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. या यात्रेचा उद्देश प्रेम […]

    Read more

    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची स्तुती की आदित्य – उद्धव ठाकरेंच्या यात्रांची जाहिरातबाजी ?

    विनायक ढेरे सामनाने अग्रलेखातून गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये काँग्रेसची भलामण करणे यात फारसे काही वेगळे राहिलेले नाही. अशीच भलामण आजही सामनाच्या अग्रलेखातून आली आहे. पण […]

    Read more

    Brahmastra Promotion: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा उज्जैनमध्ये निषेध, चित्रपटाच्या यशासाठी महाकालचे घेणार होते दर्शन

    वृत्तसंस्था भोपाळ : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंगळवारी उज्जैनला पोहोचले. रणबीर आणि आलिया संध्याकाळी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात […]

    Read more

    सायरस मिस्त्रींच्या मर्सिडीझचा डेटा जर्मनीला पाठवणार, तांत्रिक बिघाड की मानवी चूक? कंपनी घेणार शोध

    प्रतिनिधी मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा तपास वेगवेगळ्या संस्थांनी सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी सायरस मिस्त्री मर्सिडीज […]

    Read more

    देशातील पहिली नेझल लस मंजूर : 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाणार, 4 थेंब प्रभावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताला कोरोना विरुद्ध पहिली इंट्रानेझल लस मिळाली आहे. हे हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने बनवले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया […]

    Read more

    2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक : 2019 मध्ये जिथे पक्षाचा पराभव झाला, त्या 144 जागांवर मंत्र्यांनी मांडला अहवाल, रणनीतीवर मंथन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

    Read more

    आता कारमध्ये सर्वांना सीटबेल्ट लावावा लागणार, सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा निर्णय, अन्यथा लागेल दंड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार […]

    Read more

    नितीश कुमारांचे मिशन 2024 : दिल्लीत 5 विरोधी नेत्यांची भेट, 13 जणांना एकत्र आणून 500 जागांवर भाजपला आव्हान देण्याचे लक्ष्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपला सत्तेवरून हटवल्यानंतर नितीश कुमार यांनी मिशन 2024 ची तयारी सुरू केली आहे. याचसाठी सोमवारी ते तीन दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत […]

    Read more

    समान नागरी कायदा अंमलबजावणीची व्यवहार्यता तपासून उत्तर द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातली व्यवहार्यता तपासून उत्तर द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. विवाह, तलाक उत्तराधिकारी […]

    Read more

    अर्शदीपला खलिस्तानी संबोधणे : “प्रोजेक्ट केरोसीन”ने भारतात देशाची आग फैलावण्याचे पाकिस्तानी कारस्थान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत – पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या निमित्ताने हिंदू आणि शीख यांच्यात द्वेषभावनापासून हिंदुस्थानात आग लावण्याचे मोठे कारस्थान पाकिस्तानात सुरू आहे […]

    Read more

    फडणवीस म्हणाले, “तुमची पतंगबाजी”; तरीही माध्यमांची शिंदे – मनसे युतीचीच बातमी!!

    प्रतिनिधी मुंबई/ नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीला रंग चढत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला, की मुंबई […]

    Read more

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची राहुल गांधींची घोषणा : म्हणाले- गुजरातमध्ये सरकार आल्यास 300 युनिटपर्यंत वीज मोफत, गॅसही 500 रुपयांत देणार

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे […]

    Read more

    वर्षा’वरील स्नेहभोजनाला आमदार संजय शिरसाटांची सांगून गैरहजेरी, पण माध्यमांची नाराजीच्या चर्चेची उताविळी!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावाला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यांचा कार्यकाळ […]

    Read more

    मोदी विरोधकांच्या नुसत्याच भेटी, पण पंतप्रधान पदाच्या सुटेनात गाठी!!

    विनायक ढेरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कडवे आव्हान उभे करण्यासाठी सर्व विरोधक एकमेकांना जरूर भेटत आहेत. नवे नवे […]

    Read more

    काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला : 2 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह 20 ठार; सहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    सुनक यांचा का झाला पराभव? : पत्नी अक्षता यांच्या नागरिकत्वाच्या मुद्दा, ब्रिटनच्या लोकांनी आपल्या देशातील महिलेला प्राधान्य दिले

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाल्या आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या उजव्या विचारसरणीच्या उमेदवार लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा २०,९२७ मतांनी पराभव केला […]

    Read more

    KCR On PM Modi : मोदींच्या पराभवासाठी तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली, देशात सत्ता आल्यास मोफत विजेचे आश्वासनही दिले

    वृत्तसंस्था निझामाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी निजामाबाद येथून घोषणा केली की टीआरएस स्वतंत्र राज्य आंदोलनापासून प्रेरणा घेऊन ‘भाजप मुक्त भारत’ या […]

    Read more

    राष्ट्रीय सहकार धोरण मसूदा समितीचे सुरेश प्रभू अध्यक्ष, महाराष्ट्राचे वर्चस्व; पण पवारांना वगळून!

    विनायक ढेरे नाशिक : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व आहे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू […]

    Read more

    2024 मध्ये पवारांचा बारामती बालेकिल्लाही उध्वस्त होईल!; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

    प्रतिनिधी बारामती : आत्तापर्यंत देशात बड्या बड्या नेत्यांचे बालकिल्ले उध्वस्त झाले आहेत. त्या तुलनेत बारामती हा काही फार मोठा बालेकिल्ला नाही. 2024 मध्ये भाजप पवारांचा […]

    Read more

    रामभाऊ म्हाळगी यांच्या अपघातग्रस्त नातवाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री!

    प्रतिनिधी पुणे : जनसंघाचे माजी खासदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे नातू केदार म्हाळगी यांना अपघात झाल्यानंतर त्यांना मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे. […]

    Read more

    नोकरीची संधी : SBI अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज!

    प्रतिनिधी मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार, शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]

    Read more

    सायरस मिस्त्री यांच्यावर आज अंत्यसंस्कार : वाळकेश्वर येथील घरातून निघणार अंत्ययात्रा; वरळी स्मशानभूमीत पार पडणार विधी

    प्रतिनिधी मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर आज वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अखेरची यात्रा मुंबईतील वाळकेश्वर येथील सी […]

    Read more