• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1145 of 1488

    Pravin Wankhade

    उत्तराखंडमध्ये बस 500 मीटर खोल दरीत कोसळली : 25 ठार, 50 वऱ्हाडी बसमध्ये होते; मोबाईलच्या टॉर्चने शोधले मृतदेह

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही […]

    Read more

    संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या […]

    Read more

    शिवसेना विरुद्ध शिवसेना : आज मुंबईत पहिले शक्तीप्रदर्शन, ठाकरे आणि शिंदे गटाचा वेगळा दसरा मेळावा

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर सभेला […]

    Read more

    दोन्हीकडून बाळासाहेब ब्रँडच मोठा होणार असेल, तर महाराष्ट्रातल्या इतर ब्रँडचे होणार काय??

    विशेष प्रतिनिधी देशभर दसरा साजरा होत असताना सर्वाधिक चर्चा रंगली आहे, ती शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांची. या मेळाव्यांच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी एवढ्या दिल्या आहेत की […]

    Read more

    दसरा मेळावे : गर्दी खेचण्याच्या स्पर्धेत कोणाला यशस्वी?, ठाकरे की शिंदे?; पोलिसांनी केला सर्व्हे!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यातील भाषणांपेक्षा आता उत्सुकता आहे ती मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कोण खेचणार?? ठाकरे की शिंदे??, याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत, इतकेच नाही […]

    Read more

    सर्वात मोठा फिनटेक करार रद्द : पेयूची 38,500 कोटी रुपयांच्या बिलडेस्क अधिग्रहणातून माघार

    प्रतिनिधी मुंबई : पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पेयूचा अधिकार असणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म प्रॉसस एनव्हीने भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्म बिलडेस्कच्या अधिग्रहण करारातून माघार घेतली आहे.Biggest fintech deal […]

    Read more

    केरळ पोलीसांचे तब्बल 873 अधिकारी, कर्मचारी PFI चे हस्तक; NIA चा धक्कादायक खुलासा!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण भारतात दहशतवादी कारवाया फैलावण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली असली […]

    Read more

    शिंदे फडणवीस सरकारची दिवाळी भेट; 1.70 कोटी रेशनकार्ड धारकांना दिवाळीत 100 रुपयांत 5 वस्तू!

    महाराष्ट्र सरकारचा ५१३ कोटींचा निधी प्रतिनिधी मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत […]

    Read more

    टीव्ही-ओटीटी प्लॅटफॉर्मने सट्टेबाजीच्या जाहिराती चालवू नयेत : सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना, डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मलाही सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने न्यूज वेबसाइट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि खाजगी उपग्रह चॅनेलसाठी एक नवीन सल्ला जारी केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या […]

    Read more

    उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र : 10 दिवसांत 5वी क्षेपणास्त्र चाचणी

    वृत्तसंस्था टोकियो : उत्तर कोरियाने मंगळवारी जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उत्तर […]

    Read more

    तब्बल 11 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण दसरा घरी… की…?

    प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. अखेर 11 महिन्यानंतर […]

    Read more

    सणासुदीच्या दिवसांत वाढत्या महागाईत मोदी सरकारचा जनतेला दिलासा; वस्तूंच्या किमती 2 % ते 11 % घटविल्या

    प्रतिनिधी नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढत्या महागाईत मोदी सरकारने जनतेला काहीसा दिलासा दिला आहे तेल डाळी आणि भाजीपाला याच्या किमतींमध्ये 2 % ते 11 […]

    Read more

    भारतीय हवाई दलाचे रशियावरचे पराविलंबित्व कमी; 62000 कोटींचे विमानांचे स्पेअर पार्ट्स भारतातूनच खरेदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन रशिया युद्धाला सहा महिने होत आले आहेत. परंतु, भारतीय हवाई दलाला त्याचा परिणाम सहन करावा लागलेला नाही. हवाई दलातील विमानांना […]

    Read more

    मिशन 2024 : दसऱ्याला केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाचे नाव घोषित करण्याची शक्यता, टीआरएसने म्हटले- देशवासीय एका मजबूत संघटनेच्या शोधात

    प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत, ते लवकरच त्यांच्या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे नाव जाहीर करू […]

    Read more

    अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?

    विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि […]

    Read more

    मायावी TRF : जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांच्या हत्येची जबाबदारी घेणारी “द रेझिस्टंट फ्रंट” आहे तरी काय??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे डीआयजी अर्थात पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमधील “द रेझिस्टंट फ्रंट” […]

    Read more

    नॅशनल हेराल्ड केस : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने 5 काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले, आज हजर होणार

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने पाच काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या नेत्यांमध्ये अंजन कुमार, मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी आणि गली अनिल […]

    Read more

    वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर अमित शाह आज राजौरीत घेणार जाहीर सभा : डोंगरी समाजाला एससीचा दर्जा देण्याची घोषणा करू शकतात

    वृत्तसंस्था श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सूत्रांनुसार, आज अमित शाह राजौरीच्या जाहीर सभेत जम्मू-काश्मीरमधील पहाडी समुदायाच्या मोठ्या […]

    Read more

    India Export : सप्टेंबरमध्ये भारताची निर्यात 3.52 टक्क्यांनी घटली, आयात 5.44 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या किती झाली निर्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घट झाली असून आयात वाढली आहे. त्याचा परिणाम व्यापारी तुटीवर होताना दिसत आहे. भारताची निर्यात या वर्षी […]

    Read more

    DG Hemant Lohiya Profile : ज्यांचे नाव ऐकताच थरथर कापायचे दहशतवादी, जाणून घ्या कोण होते जम्मू-काश्मीरचे डीजी जेल हेमंत लोहिया

    प्रतिनिधी श्रीनगर : पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा गळा चिरून हत्या करण्यात आली. एक कथित पत्र समोर आले आहे ज्यामध्ये […]

    Read more

    J&K DG Murder: जम्मू-काश्मीरचे DG हेमंत लोहिया यांची राहत्या घरात हत्या, दहशतवादी संघटना TRF ने घेतली जबाबदारी

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या […]

    Read more

    मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करणारी नियोजित हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : एक टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी नियम कठोर करणार आहे. आता 1% पेक्षा कमी मते मिळवणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द […]

    Read more

    दसरा मेळावात गर्दीसाठी मुंबईतील प्रत्येक शाखेतून 4 बस; शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंचे टार्गेट!!

    प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन्ही गट शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत असताना, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखाप्रमुखांना गर्दी जमवण्यासाठी टार्गेट आखून दिल्याची माहिती आहे. दसरा […]

    Read more

    पवारांच्याच हस्ते महर्षी पुरस्कार स्वीकारताना सुशीलकुमारांनी काढली वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडल्याची आठवण

    प्रतिनिधी पुणे : शरद पवारांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यावरून महाराष्ट्र सह देशात बराच राजकीय गदारोळ झाला होता. आज शरद पवारांच्या हस्ते पुण्यात […]

    Read more