• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1132 of 1489

    Pravin Wankhade

    पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे

    प्रतिनिधी पुणे : प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी महामेट्रोने गेल्या आठवड्यात पुण्यातील मेट्रो स्थानकांमध्ये १२ डिजिटल किऑस्क बसविले आहेत. यातून गुगल- […]

    Read more

    महाराष्ट्रातील पोलिस भरतीला तात्पुरती स्थगिती; वयोमर्यादा वाढण्याची शक्यता

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पोलीस भरतीची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली, पण आता त्या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे गेल्या दोन वर्षात पोलीस भरती झालेली […]

    Read more

    आता टीव्ही चॅनेल्सचे मोबाईलवर थेट प्रक्षेपण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला अपलिंकिंग हब बनवण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या उपग्रहांचे अपलिंकिंग एका महिन्याच्या आता नियंत्रणमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व […]

    Read more

    गुजरात मध्ये आम आदमी पार्टीचा नवा डाव; मुख्यमंत्र्याच्या नावाचा ऑप्शन सोपवला लोकांवर!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच माता लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा छापावी, अशी मागणी करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री […]

    Read more

    राष्ट्रवादीने सरकार पाडून 2014 मध्ये भाजपला केली मदत; पृथ्वीराज चव्हाणांचा पवारांवर निशाणा

    प्रतिनिधी कराड : 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार मुदत संपण्याआधीच पाडले. ते पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला फायदा करून दिला, अशा शब्दात […]

    Read more

    पोलीसांसाठी एक देश – एक गणवेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांना सूचना

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पोलिसांसाठी एक राष्ट्र – एक गणवेशाची कल्पना मांडली. ही केवळ विचारासाठी सूचना आहे, कोणत्याही राज्यांवर लादण्याचा […]

    Read more

    नोकरीची संधी : संरक्षण दलांमध्ये तब्बल 24369 जागांची बंपर भरती; देशसेवेची संधी भरपूर पगार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध संरक्षण दलांमध्ये तब्बल 24369 पदांची भरती होत आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 10497 रिक्त जागा […]

    Read more

    मेरठ मध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली 400 लोकांच्या सामूहिक धर्मांतराचे कारस्थान उघडकीस; पोलिसांचे चौकशीचे आदेश

    वृत्तसंस्था मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली एक दोन नव्हे, तर तब्बल 400 लोकांचे सामूहिक धर्मांतर घडवून आणण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा 31 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर शिवसेना पुनर्बांधणी दौरा

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव करून नंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्यानंतर उर्वरित शिवसेनेच्या पुनर्बांधणीचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती

    प्रतिनिधी सुरजकुंड : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात 21 व्या शतकात देखील केवळ कर्ज न फेडल्याच्या मुद्द्यावर स्टॅम्प पेपर मुलींचे विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असा […]

    Read more

    Maha RERA recruitment : सरकारी नोकरीची संधी; ६५ हजारांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ( Maha RERA Recruitment) येथे वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार पदांच्या २१ […]

    Read more

    नोटांवर लक्ष्मी – गणेशाच्या प्रतिमा : केजरीवालांनी आधी वक्तव्य करून आजमावल्या प्रतिक्रिया, आता लिहिले मोदींना पत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच लक्ष्मी गणेशाच्या प्रतिमा असाव्यात असे वक्तव्य करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधी देशभरातल्या […]

    Read more

    केंद्रीय तपास यंत्रणांना असहकार्य; पंतप्रधान मोदींनी राज्यांना करून दिली कर्तव्याची जाणीव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / सुरजकुंड : गेल्या काही वर्षात देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विविध कायद्यांमध्ये सुधारणा करत कठोरता आणली आहे. तपास यंत्रणांच्या […]

    Read more

    एलन मस्कचा ट्विटरवर ताबा; टॉप बॉसेसना बाहेरचा रस्ता

    वृत्तसंस्था सॅन फ्रान्सिस्को : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना कंपनीच्या बाहेरचा […]

    Read more

    समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक; पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर

    प्रतिनिधी जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. […]

    Read more

    महाराष्ट्रात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; “असा” करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार आहे. Police recruitment process for 14956 posts in […]

    Read more

    ऋषी सुनक ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही मुस्लिम पंतप्रधान बनेल; फारूख अब्दुल्लांचा तर्क

    वृत्तसंस्था श्रीनगर : ब्रिटनमध्ये जर ऋषी सुनक पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही लवकरच मुस्लिम नेता पंतप्रधान बनू शकतो, असे राजकीय भाकीत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये 37 % घट; गृहमंत्री अमित शहांनी दिली माहिती

    वृत्तसंस्था सुरजकुंड : देशभरात दहशतवादी घटनांमध्ये 37 % घट झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात […]

    Read more

    महाराष्ट्रात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; “असा” करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार आहे. Police recruitment process for 14956 posts […]

    Read more

    युपीत प्रत्येक मतदारसंघात यादव, मुस्लिमांची नावे हटवली; अखिलेशना आरोपांवर पुरावे देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदारसंघातून 20 हजार यादव आणि मुस्लिम मतदारांची नावे मुद्दामून यादीतून हटवण्यात आली आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि […]

    Read more

    नोटांवर फोटो छापायचे कोणाचे?; यादी चालली वाढत!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय करन्सी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबरच लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो छापावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आणि त्यानंतर […]

    Read more

    DOVE ड्राय शॅम्पूत घातक कॅन्सर घटक आढळल्याने युनिलिव्हर कंपनीने अमेरिकेत बाजारातून मागे घेतली उत्पादने

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : युनिलिव्हर युनायटेड स्टेट्सच्या डोव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका हा सर्वाधिक वाढतो. त्यामुळे युनिलिव्हर […]

    Read more

    राजकीय चर्चा नोटांभोवती, पण ATM मधून खेळण्यातील नोट!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबर लक्ष्मी आणि गणेशाची गणेशाच्या प्रतिमा छापाव्यात, अशी मागणी केल्याबरोबर देशभरातली सगळी राजकीय […]

    Read more

    BCCI चा ऐतिहासिक निर्णय; भारतीय स्त्री – पुरुष क्रिकेटर्सना समान वेतन!!

    वृत्तसंस्था मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्त्री – पुरुष समानतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटर्सना पुरुषांसारखे एकसमान मॅच फी देण्याची ऐतिहासिक […]

    Read more