• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1131 of 1489

    Pravin Wankhade

    सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : IBPS अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत विविध तज्ञ अधिकाऱ्यांच्या एकूण ७१० रिक्त पदांसाठी भरतीची होणार आहे. IBPS ने विविध […]

    Read more

    मोदी – चंद्रशेखर राव यांच्यात थेट लाईन, मोदी त्यांना देतात आदेश; राहुल गांधींचे हैदराबादेत शरसंस्थान

    वृत्तसंस्था हैदराबाद : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व प्रादेशिक पक्षांचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी […]

    Read more

    …भाजपने बक्कळ पैसा कमावला असता; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता आणि एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन सरकारमधील नेते विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    गुजरात मधील मोरबीच्या दुर्घटनाग्रस्त पूलाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी

    वृत्तसंस्था मोरबी : गुजरात मधील मोरबी येथे पूल दुर्घटनेत मृतांची संख्या 135 झाली आहे आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोबीच्या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळ पाहून जाऊन […]

    Read more

    मानगढ़ : आदिवासी हुतात्म्यांचा सन्मान; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन मुख्यमंत्र्यांची साथ!!

    वृत्तसंस्था मानगढ़ : राजस्थानच्या मानगढ़मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी हुतात्म्यांचा सन्मान केला. त्यासाठी त्यांना तीन मुख्यमंत्र्यांची साथ लाभली आहे. मानगढ़ हे असे क्षेत्र आहे, ज्याच्या […]

    Read more

    मानगढ़ : ब्रिटिशांच्या क्रुरतेचा कळस; जालियनवाला बागेपेक्षा मोठे 1500 आदिवासींचे हत्याकांड

    वृत्तसंस्था मानगढ़ : राजस्थानच्या मानगढ़मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी हुतात्म्यांचा सन्मान केला. त्यासाठी त्यांना तीन मुख्यमंत्र्यांची साथ लाभली आहे. मानगढ़ हे असे क्षेत्र आहे, ज्याच्या […]

    Read more

    LPG Cylinder दरात कपात; कमर्शियल गॅस सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीनंतर ऑईल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात कपात केली आहे. ही कपात तात्काळ लागू झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर दरात […]

    Read more

    केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी; अणुऊर्जा विभागात मोठी भरती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने अणुऊर्जा विभागातील कनिष्ठ भाषांतर अधिकारी आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी रिक्त पदांकरता अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीकरता तुम्ही amd.gov.in […]

    Read more

    गुजरातच्या मोरबीतील पूल दुर्घटनाग्रस्तांना संघाचा कर्तव्य भावनेतून मदतीचा हात

    प्रतिनिधी अहमदाबाद : मुरबीतील पूल दुर्घटनेत मोठी मानवी हानी झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनेनंतर ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य सुरू केले असून ते अजूनही सुरू […]

    Read more

    नोकरीची संधी : अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलात भरती; पाहा निकष, करा अर्ज!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलात अग्निवीरांची भरती होत आहे. त्यासाठी अधिसूचना भारतीय हवाई दलाने जारी केली आहे. जानेवारी […]

    Read more

    महाराष्ट्रात आणीबाणी पेन्शन योजना लागू; दोन वर्षांची थकबाकीही मिळणार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकशाही संग्राम सैनिकांसाठी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय जुलै 2022 मध्ये घेतला होता […]

    Read more

    1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक; RTO कडूनही सक्ती; अन्यथा कारवाई

    प्रतिनिधी नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांनी कारमध्ये १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता परिवहन विभाग म्हणजेच RTO ने सुद्दा या नियमाची अंमलबजावणी करण्याचा […]

    Read more

    महाराष्ट्रात गुंतवणूक येणे जाणे; सार्वजनिक चव्हाट्यावर त्याचे उणे दुणे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राने येणे, त्याने मोठी गुंतवणूक करणे ही आत्तापर्यंत सरकारच्या आणि खासगी क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य होणारी बाब होती. पण आता […]

    Read more

    एकीकडे प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला आघाडीची ऑफर; दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांना आघाडी करण्याची ऑफर देतात, तर दुसरीकडे […]

    Read more

    येत्या 2 वर्षांत महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी काही त्रुटी घालवाव्या लागतील, सवलती द्याव्या लागतील, आम्ही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र पुन्हा […]

    Read more

    सरदार वल्लभभाई पटेल जयंती : भारतरत्न किताबाची वाचा “वेगळी” गोष्ट!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. यानिमित्ताने देशभरात एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती, पंतप्रधान अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ […]

    Read more

    महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक!!

    प्रतिनिधी मुंबई : वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह लागोपाठ तीन मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा एकदा वाढणार? DA नंतर मूळ पगारात होणार वाढ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत असल्याच्या अनेक बातम्या येत […]

    Read more

    सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!

    वृत्तसंस्था केवडिया : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण यशस्वी करणारे पोलादी पुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    मोरवी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 132 वर; 170 जणांचा वाचविण्यात यश

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील मोरबीत रविवारी झुलता पूल कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 132 वर पोहोचली आहे, पण त्याचवेळी 170 जणांचे प्राण वाचविण्यात यश देखील […]

    Read more

    गुजरात मध्ये मोरवीचा पूल गेला वाहून ; 150 जण बुडाल्याची भीती; 35 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था अहमदाबाद :  गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 150 जण नदीत पडले आहेत. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरवीतील मच्छू नदीवर असणारा […]

    Read more

    विरोधकांनी प्रकल्प बाहेर गेल्याचे केले आरोप; शिंदे फडणवीस सरकारने यादीच केली सादर

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आपल्या काळात आलेल्या […]

    Read more

    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी रॉबर्ट वाड्रा शिर्डीत साईबाबांच्या चरणी

    प्रतिनिधी शिर्डी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्र दाखल होण्यापूर्वीच त्यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट […]

    Read more

    नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार शक्य; नितीन गडकरींची माहिती

    प्रतिनिधी नागपूर : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला आणखी एक वेगळा आयाम जोडला जात आहे. या संदर्भातली माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी […]

    Read more

    मन की बात : पंतप्रधान मोदींनी पारंपरिक छटपूजेचा संबंध जोडला सूर्य उपासना + सौर ऊर्जेशी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 30 ऑक्टोबर 2022 च्या मन की बात मध्ये भारतीय धार्मिक मनाला वेगळा आयाम दिला. पंतप्रधान मोदींनी […]

    Read more