• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1123 of 1489

    Pravin Wankhade

    जेलमध्ये मसाज सत्येंद्र जैनांचा; पण जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट अमित शाहांना; केजरीवालांचा आरोप

    वृत्तसंस्था अहमदाबाद : तिहारच्या जेलमध्ये मनी लॉड्रिंग प्रकरणात बंद असलेले दिल्लीच्या आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. […]

    Read more

    आफताबच्या पॉलिग्राफ टेस्ट साठी कोर्टाची परवानगी आवश्यक; अडली नार्को टेस्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला आज सोमवारी अपेक्षित असलेली नार्को टेस्ट रद्द झाली आहे. कारण त्याच्या पॉलिग्राफ टेस्ट […]

    Read more

    काँग्रेसवाले मला नाल्यातील कीडा, नीच म्हणतात; पण मी अपमान गिळतो; पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर

    प्रतिनिधी सुरत : गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका […]

    Read more

    नोकरीची संधी : उद्या 22 नोव्हेंबरला 71000 युवकांना नियुक्ती पत्रे; देशभर 45 शहरांमध्ये रोजगार मेळावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभर सध्या चर्चेत असलेल्या विविध राजकीय वादांमध्ये युवक युवतींच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आली आहे. उद्या 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात […]

    Read more

    गुजरात निवडणूक : केजरीवालांचे भाजपशी आतून संधान, पण काँग्रेस 125 जागा जिंकेल; अशोक गेहलोतांचा दावा

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक मोठा दावा केला आहे. […]

    Read more

    गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री पटेलांना नवे टार्गेट; नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे; पण कसे?, ते वाचा

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातची विधानसभा निवडणूक गेली 27 वर्षे भाजप जिंकत आहे. अँटी इन्कबन्सीच्या फॅक्टर वर प्रत्येक वेळी प्रो इन्कबन्सी मात करत आली आहे. […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर एकत्र; महाराष्ट्रात पंचरंगी लढतीची नांदी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले आहेत. आपले राजकीय मनोमिलन झाल्याचे त्यांनी कालच […]

    Read more

    सावरकरांची बदनामी : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली नाही घेत; अमित शाहांचा टोला

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : माफीवीर म्हणून खासदार काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा वेगळ्या शब्दात […]

    Read more

    मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत?, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?, सुप्रिया सुळेंचा सवाल

    प्रतिनिधी पुणे : मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत??, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात??, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी […]

    Read more

    नरेंद्र मोदी हे आवडते पंतप्रधान; सुप्रिया सुळेंची स्तुतीसुमने

    प्रतिनिधी/ वृत्तसंस्था मुंबई / श्रीनगर : महाराष्ट्र आणि देशात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने उसळलेल्या राजकीय वादात एक वेगळीच बातमी आली आहे. त्यामुळेच शीर्षकात विचारलेला प्रश्न […]

    Read more

    7 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर : भारत जोडो यात्रेची पंतप्रधान नरेंद मोदींकडून पहिल्यांदा दाखल; ती सुद्धा मेधा पाटकर सामील झाल्यावर

    वृत्तसंस्था अहमदाबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर 20 नोव्हेंबर 2022 […]

    Read more

    सावरकरांचा अपमान : राहुलजींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली, महाराष्ट्रातून गेली, तरी टीआरपीची भीती अजून नाही संपली!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली. महाराष्ट्रातूनही गेली, पण काँग्रेसच्या नेत्यांना यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवातून त्यांची टीआरपीची मिळत नसल्याची भीती […]

    Read more

    राहुलजींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातल्या अखेरच्या दिवशीही सावरकरांच्या मुद्द्यावर जयराम रमेश यांनी पुन्हा डिवचले

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आज 20 नोव्हेंबर 2022 हा शेवटचा दिवस आहे. मात्र, या शेवटच्या दिवशी देखील […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प अकाउंटला ट्विटरची मान्यता; पण आता ट्रम्प यांनाच नकोसे झालेय ट्विटर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि भावी इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटला पुन्हा सुरू करायला ट्विटरने मान्यता दिली आहे. पण आता खुद्द ट्रम्प […]

    Read more

    राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; हिमाचलचे माजी मुख्यमंत्री शांता कुमारांनी जागविल्या सावरकर भेटीच्या आठवणी

    वृत्तसंस्था पालमपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल त्यांच्यावर संताप व्यक्त करून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वयोवृद्ध भाजप नेते शांता कुमार यांनी […]

    Read more

    राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेली दरी कमी […]

    Read more

    महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभात पंतप्रधान राजीव गांधींसमोर लतादीदींचे सावरकरांच्या जयोस्तुतेचे गायन!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवामानकारक उद्गार काढले असले, तरी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा […]

    Read more

    राहुल गांधींच्या बुलढाण्याच्या सभेत वाजवले फटाके; पण कोणी?, शोध सुरू

    प्रतिनिधी/वृत्तसंस्था बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घेतलेल्या बुलढाण्याच्या सभेत त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी फटाके वाजवले […]

    Read more

    हिंदू देवतांची खिल्ली उडविणारे स्टँड अप कॉमेडियन वीर दास, मुनव्वर फारूकीला दणका; कार्यक्रम रद्द!

    प्रतिनिधी मुंबई : आपल्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या कार्यक्रमांमधून हिंदू देवतांची विटंबना करणारे स्टॅन्ड अप कॉमेडियन वीर दास आणि मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम आयोजकांनी रद्द […]

    Read more

    हिंगोलीत तरुणीवर धर्मांतराचा दबाव, जिवे मारण्याची धमकी; पण “नवा आफताब” तयार होण्यापूर्वीच साजिद पठाणला बेड्या

    प्रतिनिधी हिंगोली : देशभरात लव्ह जिहाद आणि आफताब पूनावालाने केलेली श्रद्धा वालकरची हत्या हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक लव्ह जिहादची धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली […]

    Read more

    काशी तमिळ संगम : काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टवर के. वेंकट रमण गणपती पहिले तमिळ ट्रस्टी

    वृत्तसंस्था काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या काशी मध्ये त्यांच्याच संकल्पनेतून उत्तर प्रदेश सरकारने पहिला काशी तमिळ संगम आयोजित केला आहे. या […]

    Read more

    ज्याच्या नामांतराने सत्ता गमावली, त्या विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्यावर शरद पवार भावूक; पण सत्तांतराचे ते एकमेव कारण?

    विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज 19 नोव्हेंबर 2022 रोजी […]

    Read more

    लव्ह जिहाद : म्हणे “त्याला” मारू नका पोलिसी दंडे; पण आफताबला वाचविण्याचे अनेक फंडे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लव्ह जिहाद करून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणारे आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्याची […]

    Read more

    दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये व्हीव्हीआयपी मसाज ट्रीटमेंट; व्हिडिओ समोर, ईडीचीही तक्रार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन हे मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात तिहार जेलमध्ये बंद आहेत. मात्र, त्यांना तिहार जेलमध्ये […]

    Read more

    सावरकरांचा अपमान : राहुल गांधींकडून भाजपच्या हातात आयते कोलीत…, पण फक्त भाजपच्याच हातात, की…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या ऐन भरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आयते कोलीत दिल्याची टीका […]

    Read more