• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1118 of 1489

    Pravin Wankhade

    मॉर्गन स्टेनलेच्या उपाध्यक्षांनी भर रस्त्यात पाठलाग करून मोबाईल चोराला पकडले

    वृत्तसंस्था मुंबई : मॉर्गन स्टॅनले कंपनीचे उपाध्यक्ष सुधांश निवासकर यांनी एका मोबाईल चोराला अत्यंत नाट्यमय पद्धतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. एखाद्या सिनेमाची कथा घडावी अशी […]

    Read more

    मुंबईत गॉस्पेल चर्च, आश्रमाच्या अतिक्रमणावर हातोडा; बाल लैंगिक शोषणावरून फादरला अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील सीवूड येथे बेकायदा उभ्या असलेल्या गाॅस्पेल आश्रम आणि त्यातील चर्चच्या अतिक्रमणावर अतिक्रमण विरोधी विभागाने हातोडा चालविला आहे. येथील फादरला बाल लैंगिक […]

    Read more

    समृद्धी महामार्ग : पुणे – मुंबई – नाशिक गोल्डन ट्रँगलच्या पलिकडे नेणारी महाराष्ट्राच्या विकासाची महावाट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. […]

    Read more

    सगळ्या नेत्यांमध्ये मोदींपेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा; असदुद्दीन ओवैसींचा राहुल, केजरीवालांना टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातल्या सगळ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठा हिंदुत्ववादी नेता होण्याची स्पर्धा लागली आहे, असा टोला एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी […]

    Read more

    अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेत सामील; 3000 अग्निवीरांची नौदलात भरती, 341 महिला अग्निवीरांचा समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निवीर भरती योजनेवरून देशात विरोधकांनी राजकीय घमासान माजवले असताना प्रत्यक्ष भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रिया यशस्वीरित्या राबवायला सुरुवात […]

    Read more

    सिंगल यूज प्लास्टिक स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन, वापरास महाराष्ट्रात परवानगी

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या म्हणजे सिंगल […]

    Read more

    संजय राऊत यांच्या नांदगाव मेळाव्याने पंकज यांच्याच भुजात बळ येणार, तर शिवसेना उबाठाच्या हाती काय लागणार?

    विशेष प्रतिनिधी नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज 3 डिसेंबर 2022 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आल्यावर लगेच संजय राऊत यांनी […]

    Read more

    पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीची संधी; 5000 जागा उपलब्ध; उद्या रोजगार मेळावा

    प्रतिनिधी पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय,पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने उद्या रविवारी भव्य रोजगार […]

    Read more

    जी 20 परिषदेच्या महाराष्ट्रात 14 बैठका; मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूरचा समावेश

    प्रतिनिधी मुंबई : भारताला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून, महाराष्ट्रात या परिषदेच्या 14 बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती शोकेस आणि शहरांचे […]

    Read more

    मुंबईत आज महारोजगार मेळावा; बँकिंग, इंजिनीअरिंग, पर्यटन, मॅनेजमेंटमध्ये 7000 पदे उपलब्ध

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7000 रोजगाराच्या संधी उपलब्ध […]

    Read more

    लव्ह जिहादचे वाढते मामले; विश्व हिंदू परिषदेने जारी केली तब्बल 400 केसेसची यादी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण भारतात लव्ह जिहादचे वाढते मामले दिसून येत असून विश्व हिंदू परिषदेने अधिकृतरित्या एक दोन नव्हे, तर तब्बल 400 केसेसची यादीच […]

    Read more

    काँग्रेस बदलली? : राम एक व्यक्ती नाही, तर तपस्वी जीवन पद्धती; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचे वक्तव्य

    वृत्तसंस्था माळवा : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रावण या शब्दातून टीका केली, तर भारत जोडो यात्रेत आता […]

    Read more

    कर्नाटकातील निवृत्त न्यायाधीशांचे बिग़डे बोल; मुघलांच्या दयेने भारतात हिंदू जिवंत; राम, कृष्ण ही कादंबरीतील काल्पनिक पात्रे

    वृत्तसंस्था विजयपाडा : कर्नाटकमधील निवृत्त न्यायाधीश वसंत मूलसावळगी न्यायमूर्तींनी हिंदूंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. मुस्लिमांनी जर खरा विरोध केला असता, तर मुघल […]

    Read more

    समान नागरी कायद्याची देशात चर्चा; पण कायद्याची गरज नाही, काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांचे वक्तव्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात देशभर मंथन सुरू झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री […]

    Read more

    महाराष्ट्रातील गावांना वेगळे होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस; शिंदे गटाचा गंभीर आरोप

    प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील सीमा भागातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मागण्या करीत आहेत. त्यात विशेष करून कर्नाटक राज्यातील सीमाभागातील महाराष्ट्रातील गावांची चर्चा आहे. पण […]

    Read more

    मौलाना बद्रुद्दीन अजमलचे बिग़डे बोल; हिंदू 40 व्या वर्षापर्यंत 2 – 3 बायका ठेवतात, त्याऐवजी त्यांनी मुसलमानांना फॉलो करावे

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम मधील राजकीय पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख मौलाना बद्रुद्दीन अजमल यांची जीभ घसरली आहे. त्यांनी हिंदूंना सल्ला देताना वाट्टेल […]

    Read more

    अहमदाबादेत मोदींचा विक्रमी रोड शो : 5 तास, 50 किलोमीटर, 14 मतदारसंघ, 10 लाख लोकांचा सहभाग

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठमोठ्या सभा 2014 पासून गाजत आहेत. एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहेत. पण गुरुवारी अहमदाबाद मध्ये त्यांचा झालेला रोड […]

    Read more

    JNU : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रंगल्या ब्राह्मण विरोधी रक्तपाताच्या घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तुकडे तुकडे गॅंगने ब्राह्मण विरोधी रक्तपाताच्या घोषणा रंगवल्या आहेत. या प्रकाराचा विद्यापीठ प्रशासनाने तीव्र निषेध केला असून […]

    Read more

    धुळ्यात लव्ह जिहाद : तरुणीवर अत्याचार करून अर्षद सलीम मलिकने दिली 70 तुकडे करण्याची धमकी; फिर्याद दाखल

    प्रतिनिधी धुळे : लव्ह जिहाद मधून आफताब अमिन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्याचे प्रकरण ताजे असतानाच धुळ्यातूनही अशाच लव्ह जिहादची […]

    Read more

    खासगी संस्थांमधील ‘फी’ ला चाप; राज्य सरकार ठेवणार लक्ष

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर चाप लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर […]

    Read more

    द काश्मीर फाईल्स सिनेमला प्रोपोगांडा म्हणणाऱ्या नदाव लॅपीडला झाली उपरती; मागितली माफी

    वृत्तसंस्था गोवा : 1990 च्या दशकातले काश्मीर मधले हिंदूंचे शिरकाण झाल्याचे सत्य दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स याला प्रपोगंडा आणि व्हल्गर फिल्म असे संबोधणाऱ्या नदाव […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांना अखिलेश यादव यांची शिंदे प्रयोगाची ऑफर!!

    वृत्तसंस्था रामपूर : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना चक्क महाराष्ट्रातल्या शिंदे प्रयोगाची ऑफर दिली आहे. तुम्ही भाजपमधून 100 आमदार […]

    Read more

    मुंबईत उद्या शनिवारी महारोजगार मेळावा; बँकिंग, इंजिनीअरिंग, पर्यटन, मॅनेजमेंटमध्ये 7000 संधी उपलब्ध

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7000 रोजगाराच्या संधी […]

    Read more

    G 20 ची अध्यक्षता भारताने स्वीकारली; शंकराचार्य मंदिरासह राष्ट्रीय स्मारकांवर रोषणाई; परिषद, बैठकांचे अनेक शहरांमध्ये विकेंद्रीकरण

    वृत्तसंस्था श्रीनगर : जगातील विकसित आणि विकसनशील देशांचा समूह G 20 ची अध्यक्षता भारताने आज अधिकृतरित्या स्वीकारली. या निमित्ताने देशभरात आज महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले. […]

    Read more

    मुंबईत पर्यटक कोरियन युवतीला छेडणाऱ्या मोबीन शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत पर्यटनाला आलेल्या आणि खार परिसरात लाईव्ह युट्युब स्ट्रीमिंग करणाऱ्या एका कोरियन युवतीला छेडल्याबद्दल मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेलाम […]

    Read more