पीएमपी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन
प्रतिनिधी पुणे : नववर्षात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर […]