• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1107 of 1490

    Pravin Wankhade

    नियतीने साधला वेगळाच योग; दोन महान आत्म्यांचे एकाच दिवशी गमन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिराबा मोदी आणि पेले वास्तविक परस्पर काहीही संबंध नाही, पण नियतीने असा काही वेगळा योग साधला, की या दोन महान आत्म्यांनी […]

    Read more

    माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य; 100 व्या वर्षातील पदार्पणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिला होता भावनिक ब्लॉग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आई हिराबा 100 व्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जून 2022 रोजी एक भावनिक ब्लॉग लिहिला […]

    Read more

    शिजानच्या नादी लागून तुनिषा हिजाब घालू लागली होती; शिजानच्या आई – बहिणीबरोबरचे मोबाईल चॅट पोलीसांच्या हाती

    वृत्तसंस्था मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आता विविध खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. यातून लव्ह जिहाद अँगल देखील समोर आला आहे. एक धक्कादायक […]

    Read more

    विरोधकांचे बाउन्सर फेल; शिंदे – फडणवीसांची तगडी बॅटिंग; सरकारच्या सर्व विकेट शाबूत

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे […]

    Read more

    सुभाष देसाईंचा 3000 कोटींचा भूखंड घोटाळा?; उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल पुढच्या अधिवेशनात

    प्रतिनिधी नागपूर : एमआयडीसीची जागा रहिवासी वापराकरिता परिवर्तित करून, तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी 3000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी विधानसभेत केला. […]

    Read more

    मुंबईचे डबेवाले सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले; लाईट अँड साऊंड शो पाहून भारावले!

    प्रतिनिधी मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत कामगिरीबद्दल प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजाकडून शाबासकी मिळवणारे मुंबईचे डबेवाले आज सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले आणि तिथला लाईट अँड साऊंड शो […]

    Read more

    गांबिया, उजबेकिस्तानात बालकांचे मृत्यू; तपासापूर्वीच भारतीय कफ सिरप वर दोषारोपाचे जयराम रमेश यांचे ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गांबिया आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये बालकांचे मृत्यू हे भारतीय बनावटीच्या कफ सिरप मुळे झाले नसल्याचा खुलासा दोन्ही देशांनी केला आहे, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या तब्येतीत सुधारणा; मेहता रूग्णालयाचे मेडिकल बुलेटिन जारी

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील यू. एन. मेहता रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले […]

    Read more

    अनिल देशमुखांचे आर्थर रोड जेल बाहेर स्वागत झाले असले तरी त्यांच्या सुटकेची नेमकी वस्तुस्थिती काय?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका होऊन त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आर्थर […]

    Read more

    जो बायडेन आणि पुतीन यांच्यात चर्चा, उद्धव ठाकरे आहेत कोण?; राऊतांचे टोले शिंदेंना, निघाली ठाकरेंची!!

    प्रतिनिधी नागपूर : टोले हाणायला गेले शिंदेंना, पण निघाली ठाकरेंची अशी अवस्था संजय राऊत यांच्या भाषणाची झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन […]

    Read more

    राडा दोन सेनांमध्ये; फटका भाजपसह सगळ्यांना; मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सील

    प्रतिनिधी मुंबई : भांडणे आणि राडा दोन सेनांमध्ये झाला, पण फटका मात्र भाजप सह सगळ्या पक्षांना बसला. प्रशासनाने मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सीलबंद केली. […]

    Read more

    पवार काँग्रेस भवनात, अब्दुल्ला, मुफ्ती भारत जोडो यात्रेत; केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व मान्यतेच्या दिशेने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने भारत जोडला की नाही हा भाग अलहिदा, पण त्यांच्या चालण्याने मोदी विरोधातले […]

    Read more

    केंद्रात मोदी विरोधी आघाडी उघडण्याचा मनसूबा राखणारे केसीआर म्हणाले, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड!; नेमका अर्थ काय?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्या असताना केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध मोठी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करणारे […]

    Read more

    अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुटकेनंतर शरद पवार मोदी – शाहांना भेटणार

    प्रतिनिधी पुणे : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाकरे – पवार सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड जेल मधून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी […]

    Read more

    विधान परिषदेत सीमा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारांचा इतिहासच काढला; उद्धव ठाकरेंनाही टोले

    प्रतिनिधी नागपूर : सीमा प्रश्न संदर्भात गेले काही दिवस शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्री […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल; लवकर बरे होण्याच्या राहुल गांधींच्या शुभेच्छा

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त कायद्याच्या जाळ्यात; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर; महाविकास आघाडी गैरहजर

    प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 मंजूर करण्यात आले. हे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले होते. मात्र बुधवारी हे […]

    Read more

    राजकीय सुप्तावस्थेत गेलेले मणिशंकर अय्यर कार्ड काँग्रेसमध्ये पुन्हा ॲक्टिव्हेट

    प्रतिनिधी/वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेली दोन-तीन वर्षे विशेषत: covid काळात सुप्तावस्थेत गेलेले मणिशंकर अय्यर कार्ड पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ऍक्टिव्हेट झाले आहे. काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन […]

    Read more

    आपल्याला पप्पू म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी करून दिली गुंगी गुडियाची आठवण!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पप्पू या संबोधनावर राहुल गांधींनी पुन्हा एकदा दीर्घकाळानंतरचे मौन सोडले आहे. यापूर्वी एक दोनदा त्यांनी मला पप्पू म्हणा, पण मी विचारलेल्या […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून अजितदादांची भरारी; शरद पवार ते अनिल देशमुख भेटीच्या अटकळी

    विशेष प्रतिनिधी नागपूर : एकीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असताना विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून भरारी घेणार […]

    Read more

    31 डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या; रात्री लोकलच्या 8 विशेष फेऱ्या, पहा वेळापत्रक

    प्रतिनिधी मुंबई : नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडतात. उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार […]

    Read more

    MPSC : आरोग्य विभागात भरती; कोणत्या पदांसाठी किती जागा?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC ने विविध पदांसाठीच्या भरतीकरता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. […]

    Read more

    बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावणार; विधानसभा अध्यक्षांची घोषणा

    प्रतिनिधी नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावणार असल्याची घोषणा मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मुंबईत विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हे तैलचित्र […]

    Read more

    राहुल गांधींची रामाशी तुलना; सलमान खुर्शीदांकडून वक्तव्याचे पुन्हा समर्थन

    वृत्तसंस्था गाजियाबाद : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले खासदार राहुल गांधी यांची तुलना माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांनी भगवान रामाशी केली. त्यावर राजकीय वर्तुळात […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या भाऊ प्रल्हाद मोदींच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात, कुटुंबीयांसह रुग्णालयात दाखल

    वृत्तसंस्था म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला आहे. प्रल्हाद मोदी यांच्यासह कारमध्ये त्यांचा मुलगा आणि सून […]

    Read more