• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1085 of 1491

    Pravin Wankhade

    ऐतिहासिक निकाल : काँग्रेस, जनता दल… शिवसेनेपूर्वी या पाच पक्षांमध्ये नाव आणि चिन्हासाठी झाले होते राजकीय युद्ध

    प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पूर्णपणे गमावली. निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला […]

    Read more

    अदानी-हिंडेनबर्ग खटला : केंद्राची सूचना फेटाळली, न्यायालयच स्थापन करणार चौकशी समिती, वाचा महत्त्वाचे मुद्दे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर लावलेल्या आरोपांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद लिफाफ्यात केंद्राच्या सूचना स्वीकारण्यास स्पष्टपणे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]

    Read more

    ‘पैसा कमवाल हो, पण नाव गेले तर…’ : उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्यावर राज ठाकरेंनी शेअर केली बाळासाहेबांचा ऑडिओ

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. निवडणूक […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मनसूबा, पण निवडणूक आयोगाचा निकाल स्वीकारण्याचा पवारांचा सल्ला!!

    प्रतिनिधी मुंबई :  शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा निकाल : दोन आव्हाने; एक उद्धव ठाकरेंपुढे!!, दुसरे घराणेशाहीच्या प्रादेशिक पक्षांपुढे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची??, या बाबतचा निकाल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यामुळे नजीकच्या काळात दोन राजकीय आव्हाने निर्माण […]

    Read more

    काँग्रेस – राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला; उद्धवना टोलवून शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ मिळाले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक […]

    Read more

    शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले, पण त्यांना चोरी पचणार नाही; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत टोला

    प्रतिनिधी मुंबई :  शिवसेने ठाकरे यांची की शिंदेंची??, याबाबत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, निवडणूक […]

    Read more

    … यामुळे खरी शिवसेना गेली एकनाथ शिंदेंच्या ताब्यात! बहुसंख्य आमदार, खासदारांचा पाठिंबा हाच ठरला निर्णायक मुद्दा

      विशेष प्रतिनिधी मुंबई : खरा शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, असा ऐतिहासिक निकाल देताना निवडणूक आयोगाने बहुसंख्य आमदार व खासदारांचा पाठिंबा हाच मुख्य […]

    Read more

    शिवसेना एकनाथ शिदेंचीच; का दिला निवडणूक आयोगाने असा निकाल?? वाचा तपशीलवार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ७८ पानांच्या आदेशपत्रात निवडणूक आयोगाने दोन्ही […]

    Read more

    घराणेशाहीच्या अंतावर निवडणूक आयोगाचे कायदेशीर शिक्कामोर्तब; शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 17 फेब्रुवारी 2023 देशाच्या राजकीय इतिहासातील प्रादेशिक पक्षांमधल्या घराणेशाही संदर्भात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या अंतावर […]

    Read more

    ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खरी कोणाची ठाकरेंची का शिंदे यांची??, या वादातील पहिल्या फेरीचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगात लागला असून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह […]

    Read more

    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मूळचे हंगेरियन पण त्याच देशात येण्यास बंदी असलेले अमेरिकेतील बिलिनेयर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी अँटी मोदी कॅम्पेन सुरू केल्यानंतर काँग्रेसने […]

    Read more

    पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार म्हणतात, मला देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही!!

    प्रतिनिधी पुणे : 2019 च्या निवडणूक निकालानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी अजब प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या […]

    Read more

    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कँपेन पासून काँग्रेसने हात झटकले!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : मूळचा हंगेरीयन पण त्या देशात बंदी असलेले अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सौरस त्याचे अँटी मोदी कॅम्पेन सुरू केले आहे. मात्र त्यापासून काँग्रेसने […]

    Read more

    तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत जॉर्ज सरोसने उघडली नवी मोदीविरोधी आघाडी!!; वाचा या षडयंत्राचे तपशील!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोसने पुन्हा एकदा नवी मोदीविरोधी आघाडी उघडली आहे. भारताला लोकशाहीवादी देश म्हणत जॉर्ज […]

    Read more

    बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बी बी सी ने प्रकाशित केलेली “द मोदी क्वेश्चन” डॉक्युमेंटरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला प्रापोगांडा आहे, इतकेच […]

    Read more

    NEFT-RTGS प्रणालीत मोठा बदल : परदेशातून पैसे पाठवणाऱ्यांचे नाव, पत्ता आणि मूळ देशाची द्यावी लागेल माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी विदेशी योगदान (नियमन) कायदा (FCRA) संबंधित व्यवहारांसाठी NEFT आणि RTGS प्रणालींमध्ये आवश्यक बदल केले आहेत. […]

    Read more

    नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी होणार शपथविधी : शुक्रवारी संध्याकाळी होणार मुंबईत दाखल

    प्रतिनिधी मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (17 फेब्रुवारी) संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती राज्याच्या राजशिष्टाचार विभागातर्फे देण्यात आली आहे. नव्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चिनी सीमेवर भारताला गावे का वसवायची आहेत? काय आहे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’? वाचा सविस्तर

    गत काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंध अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैन्याने केलेल्या कारवाईमुळे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले आहेत. दोन्ही […]

    Read more

    राज्यात लवकरच शिक्षकांची ३० हजार पदे भरणार : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले- शिक्षकांवर कोणतीही बंधने नसतील, जुन्या पेन्शनवर मध्यममार्ग काढू

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन […]

    Read more

    थोरात Vs पटोले वादावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवला केरळी दूत : तोडग्यासाठी चेन्निथला यांची नियुक्ती

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असले तरी वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक पदवीधर […]

    Read more

    भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ : 2008 मध्ये गुगलमध्ये लागले, 2013 मध्ये मिळाला 544 कोटींचा बोनस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTubeचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना […]

    Read more

    त्रिपुरामध्ये 82.78% मतदान : काँग्रेस-भाजपने ट्विटरवर मतदानाचे आवाहन केले, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सर्व 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82.78 टक्के मतदान झाले होते. […]

    Read more

    BBCच्या कार्यालयांतील ITचे सर्वेक्षण संपले : सुमारे 60 तास चालली प्राप्तिकर विभागाची कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : BBCच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे सर्वेक्षण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही संपले. BBC कार्यालयातून आयटी अधिकारी काही कागदपत्रे आणि डेटा घेऊन […]

    Read more