• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1084 of 1491

    Pravin Wankhade

    दिल्ली वक्फ बोर्डाच्या १२३ डीनोटिफाईड मालमत्ता केंद्र सरकार घेणार ताब्यात

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 डीनोटिफाईड मालमत्ता ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या या डीनोटिफाईड मालमत्तांमध्ये मशिदी, कब्रस्तान […]

    Read more

    लो स्कोअरिंग मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला सलग नमवून भारत गावस्कर – बॉर्डर ट्रॉफी विजेता!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवत विजय मिळवला आहे. या लो स्कोअर मॅच मध्ये […]

    Read more

    शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घरापर्यंत आली असती; अमित शांहांनी शिवसृष्टीच्या लोकार्पणात सांगितली यशवंतरावांची आठवण

    प्रतिनिधी पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे लोकार्पण करण्यात आले. […]

    Read more

    इस्राईलच्या राजदुतांची छत्रपती शिवरायांना मराठमोळी मानवंदना!!

    प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर प्रचंड जल्लोषात साजरी होत असताना मुंबईतील इस्राईलचे राजदूत कोबी शोशनी यांनी शिवाजी महाराजांना मराठमोळी मानवंदना दिली […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : जॉर्ज बुश यांना हटवण्यासाठी खर्च केले कोट्यवधी डॉलर्स, आता पंतप्रधान मोदींवर निशाणा, कोण आहेत जॉर्ज सोरोस?

    अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याबाबत भारतात राजकारण सुरू झाले आहे. सोरोस यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.The Focus […]

    Read more

    राष्ट्र रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रबळ सशस्त्र सेना – नौसेना निर्माण; पंतप्रधान मोदींची आदरांजली

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रबळ सशस्त्र सेना निर्माण करणे प्राधान्य दिले स्वराज्य निर्मिती करून त्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांचे […]

    Read more

    चंद्रचूड यांचे सरन्यायाधीशपदी म्हणून 100 दिवस पूर्ण : 14,000 हून अधिक प्रकरणे निकाली, नोंदणीही पेपरलेस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी भारताचे सरन्यायाधीश म्हणून 100 वा दिवस पूर्ण केले. सीजेआयन यांनी या तीन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more

    अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला : ‘आयोगने दूध का दूध और पानी का पानी किया, काही जण मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे पाय चाटत होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आणि निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाचे कौतुक केले. गृहमंत्री […]

    Read more

    पेन्सिल-शार्पनरवर आता 18% ऐवजी 12% कर : राज्यांना मिळणार 16,982 कोटी रुपयांची थकबाकी, GST परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत राज्यांना जीएसटी भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. बैठकीत जूनसाठी राज्यांना एकूण 16,982 कोटी रुपयांचे […]

    Read more

    निक्की हेलींवर वर्णद्वेषी टीका : अमेरिकन लेखिका म्हणाली- त्या भारतात का परत जात नाहीत? तेथे सर्वजण उपाशी मरत आहेत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांच्यावर लेखिका आणि वकील अॅन कुल्टर यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. एका पॉडकास्ट दरम्यान, कुल्टर […]

    Read more

    बल्गेरियात ट्रकमध्ये सापडले 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह : तस्करी करताना श्वास गुदमरून मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की, […]

    Read more

    रामदेव बाबा म्हणाले- कोरोनानंतर भारतात कर्करोगाचे रुग्ण वाढले लोकांची दृष्टी गेली; ऐकू कमी येण्याची समस्याही

    वृत्तसंस्था पणजी : देशात कोरोना महामारीनंतर कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा योगगुरू रामदेव यांनी केला आहे. शनिवारी सकाळी गोव्यातील मिरामार बीचवर एका कार्यक्रमाला संबोधित करताना […]

    Read more

    एस. जयशंकर म्हणाले- जॉर्ज सोरोस म्हातारे, हट्टी आणि धोकादायक : जग त्यांच्यानुसार चालले पाहिजे असे त्यांना वाटते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे वर्णन वृद्ध, श्रीमंत, हट्टी आणि धोकादायक असे केले आहे. […]

    Read more

    पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले- देश दिवाळखोर झाला : ख्वाजा आसिफ म्हणाले- IMFही आम्हाला वाचवू शकत नाही

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : एकीकडे दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्ज मागत आहे. दुसरीकडे, शनिवारी देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, पाकिस्तान आधीच […]

    Read more

    पक्ष आणि चिन्हही गेल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले- आता युद्ध सुरू : शिंदेंवर टोमणे – चोरांनी नेले बाण-धनुष्य; आम्ही मशाल घेऊन लढू

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या समर्थकांना म्हटले की, प्रत्येक गल्लीबोळात जाऊन लोकांना सांगा की पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ चोरीला गेला आहे. मुख्यमंत्री […]

    Read more

    महाकालाच्या उज्जैनमध्ये 21 लाख दिव्यांनी उजळला क्षिप्रा घाट

    वृत्तसंस्था उज्जैन : महाशिवरात्रीनिमित्त उज्जैनमधील शिव ज्योती अर्पणम कार्यक्रमात क्षिप्रा नदीच्या काठावर एकाच वेळी 21 लाख दिवे प्रज्वलित करून विश्वविक्रम झाला आहे. यासाठी 52 हजार […]

    Read more

    हा शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर भाजपच्या नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड, त्याची सर्वात मोठी यशस्वीता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण जाणे, पक्षाच्या नावालाही हादरा बसणे हा […]

    Read more

    बिहारमधल्या 45 आमदारांचे नेते नितीश कुमारांची भाजपला लोकसभा निवडणुकीत 100 जागांमध्ये गुंडाळण्याची महत्त्वाकांक्षा!!

    प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये आधी भाजपशी युती करून विधानसभेत 45 आमदार, लोकसभेत 16 खासदार आणि राज्यसभेत 5 खासदार निवडून आणलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी […]

    Read more

    सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये उत्पात घडविणारे अमेरिकेतील बिलिनिअर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मधून अँटी […]

    Read more

    जुने जाऊ द्या, नवे घ्या ते सुप्रीम कोर्टात जा!!; उद्धव ठाकरेंना सल्ले देतानाही पवार – आंबेडकर परस्परविरोधीच!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे राजकारणात अहि – नकुलाचे म्हणजे साप – मुंगसाचे नाते […]

    Read more

    दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते भारतात दाखल; कुनो अभयारण्यातील चित्त्यांची संख्या वाढली

    वृत्तसंस्था ग्वाल्हेर : दक्षिण आफ्रिकेतून शनिवारी 12 चित्ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले आहेत. या चित्त्यांना भारतीय हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर कार्गो विमानातून आणण्यात […]

    Read more

    महाशिवरात्रि mahakal : महाशिवरात्री निमित्त घ्या उज्जैनच्या महाकालचे संपूर्ण दर्शन!!

    वृत्तसंस्था उज्जैन : काशी विश्वनाथ धाम भव्य कॉरिडोर बनविल्यानंतर आणखी एका ज्योर्तिलिंग परिसरात असाच भव्य कॉरिडोर बनला आहे आणि तो म्हणजे उज्जैन नगरीतील महाकाल कॉरिडोर!! […]

    Read more

    Karachi Terror Attack : कराचीच्या पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 5 दहशतवादी ठार, अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था कराची : पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. पाक मीडियानुसार, पाकिस्तान तालिबानच्या या हल्ल्यात […]

    Read more

    अरुणाचल सीमवादावर अमेरिकेचे भारताला समर्थन : राज्याला भारताचा अविभाज्य भाग घोषित करण्यासाठी सिनेटमध्ये विधेयक सादर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारताच्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगणारे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मांडण्यात […]

    Read more

    आता ट्विटर SMS टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशनसाठी चार्ज करणार, जाणून घ्या काय आहेत नवीन अपडेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्विटरबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. असे मानले जाते की ट्विटर एसएमएस टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशनसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करत आहे. फक्त […]

    Read more