• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1076 of 1491

    Pravin Wankhade

    Election 2023 : त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणुकीचे समीकरण जाणून घ्या एका क्लिकवर!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुरुवारी (२ मार्च) निवडणुकीचा निकाल लागणार […]

    Read more

    भाजप, काँग्रेस आणि तृणमूलसाठी महत्त्वाचे आहेत ईशान्येकडील 3 राज्यांचे निकाल, जाणून घ्या, निकालांचा अर्थ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी (२ मार्च) हाती लागतील. हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निवडणूक निकालांप्रमाणे या राज्यांच्या निकालांची देशभर […]

    Read more

    बीबीसी असो नाहीतर कोणीही, सर्वांना भारतीय कायदा पाळावाच लागेल!!; जयशंकरांनी ब्रिटिश परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात राहून काम करायचे असेल तर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) असो अथवा कोणतीही परकीय संस्था, सर्वांना भारतीय कायदे पाळूनच काम करावे […]

    Read more

    दारू घोटाळ्यातून वाचण्यासाठी मनीष सिसोदियांची वकिलांवर कोट्यावधींची उधळण; अभिषेक मनू सिंघवींना 18.97 कोटी रुपये फी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : हजारो कोटींच्या दारू घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या दारू घोटाळ्यातून आपला कायदेशीर बचाव करण्यासाठी वकिलांवर अक्षरशः कोट्यावधींची […]

    Read more

    संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावानंतर ठाकरे गटाला 4 दिवसांनी जाग; मुख्यमंत्र्यांविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग

    प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळ नव्हे, चोरमंडळ असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण सुचले आहे. विशेषतः ठाकरे गटाला चार […]

    Read more

    विरोधकांचे ऐक्य झाले तर का नाही होणार??; एम. के. स्टालिन यांचे पंतप्रधान पद अब्दुल्लांना मंजूर!!; पण बाकीच्यांचे काय??

    वृत्तसंस्था चेन्नई : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांना तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे पंतप्रधानपदी मंजूर आहेत. विरोधकांचे ऐक्य झाले, तर […]

    Read more

    आम्ही गद्दारी केली असती तर खासदार तरी झाला असतात का??; उदय सामंतांचे संजय राऊतांच्या वर्मावर बोट

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळात निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत […]

    Read more

    CPR सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फॉरेन फंडिंग लायसन्स निलंबित!!; कोणाचे आहे सेंटर??, का केली कारवाई??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली स्थित सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फॉरेन फंडिंग लायसन्स केंद्रीय गृह मंत्रालयाने निलंबित केले आहे. परकीय संस्थांकडून संस्थेला येणाऱ्या […]

    Read more

    चोरमंडळ विरुद्ध भाडखाऊ!!; आपल्याच सैनिकांची धुमश्चक्री पाहून बाळासाहेब झाले “धन्य धन्य”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद मुंबई – महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टातून आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन […]

    Read more

    राहुल गांधींच्या ट्रीम्ड दाढी, कूल लूकचे माध्यमांना कौतुक, पण ते मूळात केंब्रिजमध्ये गेलेत का??, ते तिथे करणार काय??, याकडे दुर्लक्ष!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांच्या ट्रीम केलेल्या दाढीची आणि कूल लूकची […]

    Read more

    पत्नीला स्पर्श केला म्हणून डॉक्टरला पतीची मारहाण, कोर्टाने जामीन नाकारत म्हटले- स्पर्शाशिवाय उपचार अशक्य

    वृत्तसंस्था तिरुवनंतरपुरम : पत्नीला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याच्या आरोपावरून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पतीला केरळ उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. उपचारावेळी परिचारिका तेथे उपस्थित होत्या, असे न्यायालयाने […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बलात्काराचा आरोपी, फरार नित्यानंदचा देश ‘कैलासा’ संयुक्त राष्ट्रात कसा? वाचा सविस्तर

    स्वामी नित्यानंद या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बलात्काराचा आरोपी आणि फरार झालेला नित्यानंद सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये तो […]

    Read more

    75 वर्षांपूर्वी “गेट वे”तून परत गेले ब्रिटिश त्याची गोष्ट!!

    75 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारीला दिवशी ब्रिटिशांनी भारत सोडला. ज्या गेट वे ऑफ इंडियातून त्यांनी भारतात प्रवेशाची द्वाही फिरवली होती, त्याच गेट वे ऑफ इंडियातून त्यांना […]

    Read more

    WATCH : बंगळुरूत लोकांनी केली एलन मस्क यांची पूजा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या आरतीचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी बंगळुरू : ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क हे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांची […]

    Read more

    संजय राऊत विधिमंडळला म्हणाले, “चोरमंडळ”; राऊतांविरोधात हक्कभंगाचे पत्र; राष्ट्रवादीसह सर्व विरोधक बचावात्मक!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांना विधिमंडळात बचावात्मक पावित्र्यात जायला भाग पाडले. संजय राऊत […]

    Read more

    पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक निश्चित : तोशाखाना केसमध्ये अजामीनपात्र वॉरंट, समर्थकही आक्रमक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता कधीही अटक होऊ शकते. सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याचा आरोप असलेल्या इम्रानला […]

    Read more

    तेलंगणात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता : केसीआर करू शकतात शिफारस, नड्डा यांच्या निवासस्थानी शहांसह बड्या नेत्यांची 4 तास बैठक

    प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणामध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण सीएम केसीआर राज्यात लवकर निवडणुका घेण्याची शिफारस करू शकतात अशी शक्यता आहे. […]

    Read more

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भाजप : आजपासून पक्षाची विजय संकल्प यात्रा सुरू, 20 दिवस चालणार प्रचार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या वतीने आजपासून राज्यभरात विजय संकल्प यात्रा सुरू होणार असून ती 20 […]

    Read more

    जागतिक बँकेचा दिवाळखोर श्रीलंकेला दिलासा : 400 मिलियन डॉलरचे कर्ज, अन्न आणि औषधे खरेदीसाठी होणार मदत

    वृत्तसंस्था कोलंबो : दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेतील तीन मोठ्या बँकांना जागतिक बँकेने लाइफलाइन ऑफर केली आहे. IMF बेलआउट रखडलेल्या देशात आवश्यक अन्न आणि औषधे आयात करण्यासाठी […]

    Read more

    170 दिवसांनी राहुल गांधींनी बदलला लूक : लंडनमध्ये दिसली ट्रिम केलेली दाढी, पाहा Photos

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा लूक समोर आला आहे. राहुल सध्या यूके दौऱ्यावर आहेत. येथे ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्याने देणार […]

    Read more

    ग्रीसमध्ये भयंकर रेल्वे अपघात : 26 जण ठार, 85 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ग्रीसमधील दोन रेल्वेगाड्यांमधील भयंकर अपघातात मृतांची संख्या 16 वरून 26 वर गेली आहे. या अपघातात 85 जण जखमी झाल्याची माहिती समोर […]

    Read more

    होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर झाले महाग

    प्रतिनिधी नवी दिल्ली : होळीपूर्वी आणि निवडणुकीनंतर लगेचच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर आजपासून महाग झाले असून तुम्हाला घरगुती एलपीजी […]

    Read more

    अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ, पेन्शन योजनाही होणार लागू!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. […]

    Read more

    पहाटेचा शपथविधी सोडून अजितदादा सगळ्या विषयांवर बोलले!!

    प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेला पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्रातला प्रचंड चर्चेचा विषय सोडून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलले. […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून पगार वेळेत होत नसल्याने आणि इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन […]

    Read more