• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1075 of 1491

    Pravin Wankhade

    G20 चे परराष्ट्रमंत्री भारतीय कणखर नेतृत्वाची सराहना करताहेत; राहुल गांधी भारतात लोकशाही नसल्याचे केंब्रिजमध्ये सांगताहेत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लोकशाही व्यवस्थेसाठी आज “राजकीय विसंगत” दिवस आहे. एकीकडे विकसित आणि विकसनशील G20 देशांचे परराष्ट्रमंत्री भारतीय नेतृत्वाची सराहना करत आहेत, […]

    Read more

    काँग्रेसच्या सभेसाठी 500-500 रुपये देऊन जमवली गर्दी, सिद्धरामय्या यांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांची टीका

    वृत्तसंस्था बंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या नेत्यांना गर्दी जमवण्यासाठी 500 रुपये देऊन लोकांना सभेत घेऊन जाण्यास सांगितल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा : मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले- GDP ग्रोथ 7% पेक्षा जास्त राहणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी गुरुवारी सांगितले की, अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या आकडेवारीचे सुधारित अंदाज पाहता चालू आर्थिक वर्षात […]

    Read more

    सरसंघचालक म्हणाले- काही स्वार्थी लोकांनी प्राचीन ग्रंथांमध्ये चुकीची तथ्ये जोडली, पुन्हा समीक्षा व्हायला पाहिजे!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले की, भारतात पारंपरिक ज्ञानाचा मोठा साठा आहे. काही स्वार्थी लोकांनी जाणूनबुजून प्राचीन […]

    Read more

    आता भारतातील पदवीला ऑस्ट्रेलियातही मान्यता, 11 सामंजस्य करारांमुळे तरुणांना परदेशात नोकरीचा मार्ग सुकर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुम्ही भारतातील विद्यापीठातून पदवी घेत आहात. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्याचा प्लॅन आहे. तिथे जाऊन काहीतरी काम करावं लागेल. तर त्यासाठी वेगळा […]

    Read more

    ‘माझ्या फोनमध्ये पेगासस होता, अधिकाऱ्यांनी मला सावधपणे बोलायला सांगितलं…’, राहुल गांधींचा केंब्रिजमध्ये दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज येथील भाषणादरम्यान त्यांनी दावा केला की त्यांच्या फोनमध्ये हेरगिरीचे सॉफ्टवेअर पेगासस आहे. एवढेच […]

    Read more

    मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल

    प्रतिनिधी मुंबई : मनसेचे नेते तसेच माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकसाठी ते जात असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला […]

    Read more

    5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली

    5 राज्यांतील 6 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप-एजेएसयूच्या उमेदवाराने एका जागेवर […]

    Read more

    लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच

    वृत्तसंस्था कोलकाता : एकीकडे विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याची मोहीम राबवत आहेत. त्याचवेळी, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) विरोधी एकजुटीच्या या मोहिमेपासून स्वतःला दूर […]

    Read more

    नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज; पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत करणार बदल

    प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे, केवळ स्वराज्य रक्षक होते, असे विधान करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र, […]

    Read more

    ममतादीदी मेघालयात तृणमूळला राष्ट्रीय पार्टी करायला गेल्या अन् बंगालच्या सागरदिघीला “कसबा” करून बसल्या!!

    वृत्तसंस्था कोलकाता : आज 2 मार्चला अनेक राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे आणि पोटनिवडणुकांचे निकाल लागले. पण मराठी माध्यमांनी मात्र कसब्यात भाजप हरल्याच्या बातम्यांवर एवढे कॉन्सन्ट्रेट केले, […]

    Read more

    देशद्रोही कोण??, कोणाबरोबर चहा पिणार होता??, उद्धव ठाकरेंचे आव्हान; नवाब मलिकांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : देशद्रोही कोण? तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होतात?, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, पण आपल्या […]

    Read more

    मराठी माध्यमांमध्ये कसब्यातल्या पराभवाची चर्चा; पण नागालँड मध्ये आठवले गटाचा डंका!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माध्यमांमध्ये कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची जोरदार चर्चा आहे, पण तिकडे सुदूर पूर्वेकडे नागालँड मध्ये आठवले गटाने विजयाचा डंका […]

    Read more

    भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी; उल्हास काळोखे, तात्या थोरातानंतर कसब्यात चालला हाताचा पंजा!!

    प्रतिनिधी पुणे : कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला आहे. […]

    Read more

    पोटनिवडणुकीचा निष्कर्ष : कसबा व्हाया गोरखपूर, उंदीर पोखरून डोंगर!!

    विशेष प्रतिनिधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून निवडून आले आणि मराठी माध्यमांनी राजकीय विश्लेषकांनी, महाविकास आघाडीच्या […]

    Read more

    कसब्यात भाजपचा गड कोसळणार, चिंचवडमध्येही घाम फुटणार; संजय राऊतांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन विधानसभेतील जागा […]

    Read more

    कसब्यात धंगेकरांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी, पण संपूर्ण भाजपला धडा शिकवल्याची महाविकास आघाडीची उताविळी!!

    प्रतिनिधी पुणे : कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाली आहे मात्र त्या प्राथमिक आघाड्यांवरूनच मराठी माध्यमांमधल्या राजकीय विश्लेषकांनी […]

    Read more

    ईसी-सीईसी यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय : कोर्टाकडून कॉलेजियम प्रणालीतील नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोग (EC) आणि मुख्य निवडणूक आयोग (CEC) यांच्या नियुक्ती प्रक्रियेशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज आपला निकाल देण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    फरार नित्यानंदचा भारताविरुद्ध प्रपोगंडा चालला नाही, ‘कैलासा’वर संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया जाहीर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : फरारी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद याच्या कथित देश ‘कैलासा’च्या प्रतिनिधींनी अलीकडेच जीनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास समितीच्या चर्चेत भाग […]

    Read more

    ‘पंतप्रधान कोण होणार ते नंतर ठरवू’ : 2024च्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या ऐक्यासाठी खरगे यांची नवी खेळी

    प्रतिनिधी चेन्नई : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचे आवाहन करत म्हटले की, ‘विघटनकारी शक्तींविरुद्ध’ एकजुटीने […]

    Read more

    जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे नवे नियम : धरणे दिल्यास 20 हजारांचा दंड, हिंसा केल्यास प्रवेश रद्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन नियमांनुसार, विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये धरणे आणि हिंसाचारासाठी 20,000 रुपयांचा दंड होऊ शकतो, त्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ […]

    Read more

    लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीचा मोठा खुलासा! दिल्ली सरकारला पाठवले 4000 मेल, AAP ने फेकली जनतेच्या डोळ्यात धूळ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली सरकारला मद्य धोरणाशी संबंधित 4 हजारांहून अधिक ईमेल प्राप्त झाले आहेत, जे जनतेने […]

    Read more

    काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान विधानसभेत बुधवारी काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांच्या वक्तव्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस आमदार सफिया झुबेर यांनी स्वतःचे आणि मेवो समुदायाचे वर्णन राम-कृष्णाचे वंशज असल्याचे […]

    Read more

    केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी नव्या लूकमध्ये ब्रिटनमध्ये दाखल झाले. केंब्रिज विद्यापीठातील भाषणाने त्यांनी 7 दिवसांच्या यूके दौऱ्याची सुरुवात केली. बिझनेस […]

    Read more

    आमदार अपात्र ठरले असते तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१ मार्च) सांगितले की, 39 आमदारांविरुद्धच्या प्रलंबित […]

    Read more