• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1063 of 1492

    Pravin Wankhade

    बिहार सरकारच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी पायघड्या, रमजानमध्ये तासभर आधी कार्यालयात येण्या-जाण्यास सूट, भाजपची मागणी- रामनवमीलाही सुटी द्या!

    वृत्तसंस्था पाटणा : रमजानच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने आपल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी कार्यालयात येण्याची आणि एक […]

    Read more

    काँग्रेसला वगळून 8 पक्ष तिसरी आघाडी करणार, तर त्यांचे “विश्वनाथ प्रताप सिंह” कोण बनणार??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अखेर जे घडायची शक्यता वाटत होती, तेच घडणार. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधून मजबूत आघाडी तयार होण्याऐवजी […]

    Read more

    जम्मूत पत्रकाराविरुद्ध यूएपीए, देशविरोधी लेख लिहिल्याचा आणि दहशतवादी फंडिंगचा आरोप

    वृत्तसंस्था श्रीनगर : देशविरोधी लेख लिहिल्याबद्दल जम्मूच्या एका न्यायालयाने पत्रकार आणि रिसर्च स्कॉलरवर आरोप निश्चित केले आहेत. त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत आरोप […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेस आमदाराची इन्स्पेक्टरला धमकी, सत्तेत आल्यास सोडणार नसल्याचा इशारा

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसचे आमदार आनंद न्यामागौडा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत धमकी दिली. आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे ते […]

    Read more

    संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले- ते अज्ञानाचे धनी, श्रीरामांनी त्यांना आणि काँग्रेसला सद्बुद्धी द्यावी

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ते अज्ञानाचा धनी असल्याचे ते म्हणाले. प्रभु […]

    Read more

    जयशंकर म्हणाले- लडाखमध्ये एलएसीवरील परिस्थिती नाजूक, सीएएविरोधी अमेरिकन राजदूताला प्रेमाने समजावून सांगू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चीन, युक्रेन-रशिया युद्ध आणि CAA या मुद्द्यावर भारताला विरोध करणाऱ्या […]

    Read more

    फारुख अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले- गटतट दूर झाले नाही, तर राजस्थान हातातून जाईल

    प्रतिनिधी जयपूर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले- देशातील परिस्थितीमुळे सर्व वर्ग त्रस्त आहेत. आपल्या देशात […]

    Read more

    PM मोदींचा राहुल गांधींना टोला, म्हणाले- एवढे शुभ घडतेय की काहींनी काळे तीट लावण्याची जबाबदारीच घेतली, वाचा टॉप 5 मुद्दे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, देश निर्धाराने भरलेला असताना काही जण देशाला हीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचे […]

    Read more

    इक्वेडोरमध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के, रिश्टर स्केलवर 6.7 तीव्रता, 12 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 6.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ग्वायासमध्ये भूकंप […]

    Read more

    मुलगी झाली, लक्ष्मी आली; लेक लाडकी योजनेचे नेमके स्वरूप काय??; वाचा सविस्तर

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत राज्य सरकार […]

    Read more

    न्यायव्यवस्थेवर सरकारचा कोणताही दबाव नाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या सर्व लोकशाही संस्था आणि संघटना या भाजपने ताब्यात घेतल्या आहेत किंवा त्यांच्यावर भाजप सरकारचा दबाव तरी आहे, असे आरोप […]

    Read more

    महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीत जागावाटपाच्या अद्याप चर्चाही नाहीत, पण माध्यमांनी ठिणग्या टाकून पेटवले वणवे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये नियोजित आहेत. परंतु, शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष सुप्रीम कोर्टात असताना त्याचा निकाल काय लागतो?, या […]

    Read more

    औरंगाबादच्या नामांतराला विरोध; खासदार इम्तियाज जलील यांची उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंचे सुप्रीम कोर्टातील वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतल्याने अनेकांच्या राजकीय […]

    Read more

    कशी होती मुंडे – गडकरी केमिस्ट्री??; गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणात नितीन गडकरींनी सांगितले किस्से

    प्रतिनिधी नाशिक : 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या झंजावातामुळे शिवसेना – भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे […]

    Read more

    महाराष्ट्रात मुंडे ब्रँड मोठा होताना मराठी मीडिया घडवतोय नेत्यांना निमंत्रण असण्याची – नसण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या […]

    Read more

    भाजपच कमळावर 288 जागा लढवेल; जयंत पाटलांचा हा शिंदे गटाला टोला की राष्ट्रवादीचेच वाभाडे??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या आयटी सेलमध्ये दिलेल्या भाषणात भाजप महाराष्ट्र विधानसभेच्या 240 जागा लढवेल, असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिंदे […]

    Read more

    नोटीस देणाऱ्या दिल्ली पोलिसांनी राहुल गांधीनी कित्येक तास करायला लावली प्रतीक्षा, रेप पीडितेची मागवली माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक तास प्रतीक्षा करायला लावली. विविध माध्यमांनी दिल्ली पोलिस सूत्रांच्या हवाल्याने […]

    Read more

    शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केल्या 70 % मागण्या

    प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या 70 % मागण्या झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. शेतकरी वाशिंदमधल्या मैदानात […]

    Read more

    विरोधी ऐक्याला सुरुंग; काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीची खलबतं!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारची टक्कर घेताना विरोधकांची एकजूट सर्वात महत्त्वाची असताना विरोधी ऐक्याला कर्नाटकात काँग्रेसने सुरुंग लावत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय […]

    Read more

    अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती : अमित शहा म्हणाले- ‘कोणीही चूक केली असेल तर त्याला सोडले जाणार नाही’

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग वादाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मौन सोडले. एका कार्यक्रमात […]

    Read more

    भाजप – शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : भाजप – शिवसेना यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला […]

    Read more

    निझामाबाद प्रकरणात NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र, PFIच्या 5 आरोपींची नावे; गळा-पोटावर हल्ल्याचे प्रशिक्षण द्यायचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निझामाबाद प्रकरणात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात 16 मार्च रोजी आणखी एक आरोपपत्र दाखल […]

    Read more

    विवाहित प्रेयसीच्या कस्टडीसाठी पुरुषाची गुजरात हायकोर्टात धाव, लिव्ह-इनच्या करारावर केले अपील, कोर्टाने ठोठावला 5 हजारांचा दंड

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयात एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीचा ताबा मिळावा यासाठी अपील केले. त्यावर हायकोर्टाने त्या व्यक्तीला 5000 रुपयांचा दंड ठोठावला. लिव्ह-इन […]

    Read more

    पीएम मोदी आणि शेख हसीना भारत-बांगलादेश मैत्री डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन करणार, 377 कोटी खर्च, वार्षिक 10 लाख मेट्रिक टन क्षमता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-बांगलादेश मैत्री डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन करतील. पीएमओने […]

    Read more

    लवकरच डॉलरची जागा घेऊ शकतो भारतीय रुपया, 18 देशांची INR मध्ये व्यापार करण्यास सहमती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन बनण्याच्या जवळ गेला आहे. बहुतांश देश जागतिक व्यापारातील डॉलरची सद्दी संपवण्याच्या बाजूने आहेत. अनेक राष्ट्रांनी INR मध्ये […]

    Read more