• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1062 of 1492

    Pravin Wankhade

    समीर वानखेडे, क्रांती रेडकर संघ मुख्यालयात; पण निवडणूक लढवण्याचे इरादे त्यांचे स्वतःचे की माध्यमांचे??

    प्रतिनिधी नागपूर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हे दोघे आज संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय […]

    Read more

    राजपत्रित अधिकाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; २८ मार्चपासून संपात सहभागी

    प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी गेल्या 6 दिवसांपासून संपावर आहेत. आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा देण्याची […]

    Read more

    अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अखेर बुकी अनिल जयसिंघानिया पोलिसांच्या जाळ्यात; अनिक्षा आणि अनिल समोरासमोर बसवून होणार चौकशी

    वृत्तसंस्था मुंबई : सुमारे सहा – सात वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानिया अखेर अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात गुजरात मध्ये मुंबई पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. […]

    Read more

    पंजाब मध्ये योगी मुख्यमंत्री असते तर हालात एवढे गंभीर झाले नसते; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी मुख्यमंत्री भगवंत मानना सुनावले

    वृत्तसंस्था चंडीगड : प्रख्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाले. पंजाब मधील सध्याच्या अशांत परिस्थितीवर कठोर […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : महामार्गासाठी जमीन देणारेही टोल टॅक्सचे भागीदार, केंद्राचा राज्यांसह अभिनव प्रयोग

    प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचाही टोल टॅक्समध्ये वाटा असेल. या किनार्‍यालगतच्या […]

    Read more

    काँग्रेसच्या सावरकर समझा क्या… ट्विटला सावरकर म्हणजे तिखट; भाजपचे प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी लंडनमध्ये दिलेल्या भारतात लोकशाही नसल्याच्या भाषणांवरून भारतातले राजकारण तापले असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी आक्रमक मोहीमच भाजपने सुरू […]

    Read more

    भारत सरकारने RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी मागवले अर्ज, जाणून घ्या किती असते वेतन!!

    वृत्तसंस्था मुंबई : भारत सरकारने RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या एमके जैन या पदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. जारी […]

    Read more

    ममता म्हणाल्या, भाजपला राहुल गांधींना हीरो बनवायचे आहे, अधीर रंजन यांचा दावा- तृणमूलचा उद्देश भाजपला मदत करण्याचा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी राहुल गांधी यांनी नुकतेच ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भाजपने संसदेचे कामकाज रोखल्याचा आरोप केला. जनतेच्या […]

    Read more

    मॉस्कोमध्ये आज जिनपिंग पुतीन यांची भेट : धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा; युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतील चीनचे राष्ट्राध्यक्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर पोहोचणार आहेत. येथे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. […]

    Read more

    जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा भारत दौरा : आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार; इंडो-पॅसिफिक, चीनवर होईल चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. इंडो-पॅसिफिक […]

    Read more

    भारत-दुबई मेट्रो स्थानकांच्या तुलनेमुळे ट्रोल झाले संजीव कपूर, दुबईची स्थानके जास्त चांगली म्हणाले होते

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांना सोशल मीडिया यूजर्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी दुबईची मेट्रो स्थानके भारतातील […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले- न्यायव्यवस्थेवर सरकारचा कोणताही दबाव नाही, जज म्हणून 23 वर्षे पूर्ण; जर क्रिकेटर असतो तर द्रविडसारखा असतो

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड न्यायाधीश म्हणून 23 वर्षे पूर्ण करणार आहेत, परंतु इतक्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी कधीही दबावाचा सामना केला नाही. […]

    Read more

    अनुराग ठाकूर म्हणाले- क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली होणारी अभद्रता खपवून घेणार नाही, ओटीटीच्या वाढत्या अश्लील कंटेंटवर सरकार गंभीर

    प्रतिनिधी नागपूर : सर्जनशीलतेच्या नावाखाली अपमानास्पद भाषा आणि असभ्यता सहन केली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले. […]

    Read more

    एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी : 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार करू शकतील अर्ज, लेखी परीक्षेच्या आधारे निवड

    प्रतिनिधी एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (AIESL) ने 371 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत एअरक्राफ्ट […]

    Read more

    ब्रिटनमध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान : खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयातून खाली उतरवला तिरंगा, तोडफोड केली, अमृतपाल सिंगचे पोस्टर झळकावले

    वृत्तसंस्था लंडन : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली. रविवारी संध्याकाळी शेकडो खलिस्तान समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले. इमारतीत त्यांनी […]

    Read more

    आजपासून पोषण पंधरवडा : केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम, काय आहे उद्दिष्ट??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारचे महिला आणि बाल विकास मंत्रालय 20 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोषण […]

    Read more

    राहुलजींचा टीआरपी घसरलाय का??; सावरकर समझा क्या…, राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसने डिवचले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जेव्हा जेव्हा राहुल गांधींचा टीआरपी भारतात घसरतो, तेव्हा तेव्हा ते सावरकरांचा मुद्दा पुढे आणत असतात. असाच सावरकरांचा मुद्दा काँग्रेसने राहुल […]

    Read more

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

    प्रतिनिधी खेड/रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून […]

    Read more

    महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!

    प्रतिनिधी मुंबई : दिलखुलास मुलाखतीमध्ये देखील राजकीय नेते विद्यमान राजकीय परिस्थितीचे भान कसे विसरत नाहीत आणि आपल्याला हवे ते साध्य करून घेण्यासाठी कसे जागरूक असतात, […]

    Read more

    मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर

    प्रतिनिधी मुंबई : मनसेचा गुढीपाडवा मेळावा गुरूवारी २२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे होणार आहे. या मेळाव्याआधी मनसेने टीझर जारी केला […]

    Read more

    बलात्कार – विनयभंगाचे वक्तव्य : राहुल गांधी पोलीस चौकशीत मागताहेत मुदत; काँग्रेसचा मात्र 45 दिवस झोपलात का??, पोलिसांना सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी श्रीनगर मध्ये काही महिलांचा हवाला देऊन बलात्कार आणि विनयभंग या संदर्भात गंभीर वक्तव्य केले होते. या […]

    Read more

    दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना पुन्हा ऑफर; काँग्रेस – राष्ट्रवादीची साथ सोडा, तुमचे नेतृत्व स्वीकारू!!

    प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय कुणाच्या बाजूने लागेल याबाबत […]

    Read more

    मोदीजी, तुमच्या सरकारकडून कोणतीही बातमी लीकच होत नाही हो!!; अरुण पुरींनी बोलून दाखवली मीडियाची गोची

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खरी बातमी… जी मीडिया गेल्या आठ वर्षात कधी करूच शकला नाही, ती खंत इंडिया टुडेचे प्रमुख अरुण पुरींनी इंडिया टुडे […]

    Read more

    बलात्कार, विनयभंगाबद्दल राहुल गांधी श्रीनगरला बोलले, त्याच्याच चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले, पण काँग्रेसचा मात्र बवाल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी श्रीनगरला पोहोचले आणि त्यांना तिथे काही महिला भेटायला आले त्यांनी त्यांच्याकडे बलात्कार आणि विनयभंगा बद्दल […]

    Read more