• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 106 of 1318

    Pravin Wankhade

    China : आंतरराष्ट्रीय वादांच्या निपटाऱ्यासाठी चीनने नवीन संघटना उभारली; पाकिस्तानसह 30 देश सदस्य

    आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी चीनने शुक्रवारी एक नवीन संघटना स्थापन केली. त्याचे नाव इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन (IOMed) आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आणि कायमस्वरूपी लवाद न्यायालय यांसारख्या संस्थांना पर्याय म्हणून ती सादर केली गेली आहे.

    Read more

    Ranjit Kasle बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला दिल्लीत अटक

    बीड येथील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते.

    Read more

    200 कोटींच्या डिजिटल टोळीच्या प्रमुखाला सुरतेत अटक; एकाच खात्यातून एका दिवसात 42 कोटींच्या व्यवहारानंतर पर्दाफाश

    सुरतमधील उधना परिसरात साध्या वाहन तपासणीदरम्यान उघडकीस आलेल्या हायटेक सायबर फसवणूक प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात, पोलिसांनी आता वरछा येथील रहिवासी आणि मार्केटिंग व्यावसायिक मयूर इटालिया (४०) याला अटक केली आहे, जो अटक केलेल्या आरोपी किरतचा दूरचा मामा असल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान धक्कादायक खुलासे झाले आहेत.

    Read more

    नोबेल पुरस्कार विजेत्याचा हिंसक चेहरा; शेख हसीनांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा घातक इरादा!!

    बांगलादेशातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या अर्थतज्ञ हिंस्र राज्यकर्त्याचा शेख हसीना यांचा “जुल्फिकार अली भुट्टो” करायचा बेत असल्याचा डाव समोर आला आहे.

    Read more

    Kejriwal : केजरीवाल सोनीपत न्यायालयात अनुपस्थित; दिल्लीचे वकीलही पोहोचले नाहीत, ऑक्टोबरमध्ये सुनावणी

    यमुना नदीत विष मिसळल्याचा आरोप केल्याबद्दल हरियाणा सरकारविरुद्धच्या खटल्यात केजरीवाल यांच्या वतीने दिल्लीतील कोणताही वकील हजर झाला नाही. तथापि, आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक वकील उपस्थित राहिले.

    Read more

    Bhajanlal Sharma : भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री का बनवले? जेपी नड्डा यांनी सांगितले खरे कारण

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आज (शनिवार) एक दिवसाच्या दौऱ्यावर जयपूरला आले. आरआयसी येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले- भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवणे हा मुद्दा नाही. मुद्दा आहे या विचारसरणीचा एक सैनिक नेमण्याचा, जो दिवसरात्र काम करत आहे आणि त्याची टीम मोदींच्या नेतृत्वाखाली राजस्थानची सेवा करत आहे.

    Read more

    CDS : पाकिस्तानशी चांगल्या संबंधांचा काळ संपला; CDS म्हणाले- टाळीसाठी दोन्ही हातांची गरज

    पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपला आहे.

    Read more

    पुण्यात अजितदादांना limited options, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटल्या तव्यावर; भाजपला walk over!!

    पुण्यामध्ये अजितदादांना लिमिटेड ऑप्शन्स, म्हणून जुन्याच भाकऱ्या उलटून टाकल्या तव्यावर!! अशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अवस्था झाली. जमीन खरेदी व्यवहारात महाराष्ट्र सरकारला फसवण्याच्या मुद्द्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर अजित पवारांना संपूर्णपणे शहरासाठी एक शहराध्यक्ष सापडला नाही. त्यामुळे अजितदादांनी पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमून पक्षांतर्गत अधिकाराची विभागणी केली.

    Read more

    America : अमेरिकेने म्हटले- चीन आशियातील संतुलन बिघडवण्याच्या तयारीत; 2027 पर्यंत तैवानवर हल्ला होऊ शकतो

    अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, जर चीनने तैवानवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि संपूर्ण जगावर खूप वाईट परिणाम होईल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांग्री-ला संवादात हेगसेथ म्हणाले की, चीन आशियातील शक्ती संतुलन बिघडवण्याच्या तयारीत आहे.

    Read more

    Chief Justice : सरन्यायाधीश म्हणाले- योगी देशातील सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री

    सरन्यायाधीश (CJI) झाल्यानंतर, बीआर गवई शनिवारी पहिल्यांदाच प्रयागराजला पोहोचले. ते म्हणाले, ‘आत्ताच मंत्री मेघवालजींनी सांगितले की योगीजी हे या देशातील सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री आहेत.’ अलाहाबादची जमीन शक्तिशाली लोकांची आहे. योगीजी खूप शक्तिशाली आहेत.

    Read more

    Congress : पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा; भारतात मात्र आत्मवंचनेची लागलीये स्पर्धा!!

    पाकिस्तानात पराभवानंतरही विजयाच्या बोंबा भारतात मात्र आत्मा वंचनाची लागलीये स्पर्धा!! अशी ऑपरेशन सिंदूर नंतर आजची अवस्था आहे.

    Read more

    General Chauhan : CDS ना प्रश्न- पाकने किती भारतीय जेट पाडले; जनरल चौहान म्हणाले- विमान पडले का पडले ते महत्त्वाचे

    सिंगापूरमध्ये पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय लढाऊ विमाने पाडल्याच्या दाव्यांवर संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी शनिवारी भाष्य केले.

    Read more

    Opal Suchata Chuangshri : थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री मिस वर्ल्ड 2025; भारताची नंदिनी गुप्ता टॉप-20 पर्यंत पोहोचली होती

    थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने मिस वर्ल्ड २०२५ चा किताब जिंकला आहे. यावर्षी फिनाले हैदराबाद येथील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला. भारताच्या नंदिनी गुप्ताने १०८ देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा केली आणि टॉप-२० मध्ये पोहोचली, परंतु तिला टॉप-८ मधून बाहेर पडावे लागले.

    Read more

    Padalkar’s : पडळकरांची मोठी मागणी- लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करा

    “लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा”, अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अहिल्यानगर येथे बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.

    Read more

    Nilesh Chavan : नीलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी; वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठ्या घडामोडी

    विशेष प्रतिनिधी पुणे :Nilesh Chavan  वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे. नीलेश […]

    Read more

    Ajit Pawar NCP इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या पक्षांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला!!

    इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला. महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये एकाच वेळी या घडामोडी घडल्या.

    Read more

    Modi challenges : भोपाळमध्ये मोदींचे पाकिस्तानला पुन्हा आव्हान; गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ; सिंदूर भारताच्या शौर्याचे प्रतीक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांनी नारी शक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकांसाठी घातक ठरले. आपल्या सैन्याने शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.

    Read more

    Ajit Pawar NCP : अजितदादांना धक्का देत नागालँडमधील 7 आमदारांनी साथ सोडली; सत्ताधारी पक्षातल्या विलीनीकरणाला मान्यताही मिळाली!!

    नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे.

    Read more

    Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी; माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य

    राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. मात्र, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मदतीच्या आश्वासनांपेक्षा वादग्रस्त विधानांनीच चर्चेत राहतात. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “या मंत्र्याचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिला आहे.

    Read more

    Jammu and Kashmir : ऑपरेशन शील्ड अंतर्गत् जम्मू-काश्मीर, गुजरातसह 6 राज्यांमध्ये मॉक ड्रिल; पाक सीमेवरील राज्यांमध्ये ब्लॅकआउट

    ऑपरेशन शील्ड अंतर्गत, शनिवारी देशातील सहा राज्यांमध्ये – जम्मू-काश्मीर, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हवाई हल्ला, हल्ला आणि ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आले.

    Read more

    Mamata government : ममता सरकारची हुकूमशाही, पाकिस्तानी ट्रोलला प्रत्युत्तर दिल्याने हिंदू विद्यार्थिनीला अटक

    एका पाकिस्तानी ट्रोलच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या २२ वर्षांच्या कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा हिला कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष बाब म्हणजे शर्मिष्ठाने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवून माफी मागितली होती, तरीही पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक करत कोलकात्याला आणले. हे सगळं ममता बॅनर्जी सरकारच्या आदेशाने घडलं, असा आरोप आता होत आहे.

    Read more

    Kumar Vishwas : कुमार विश्वास म्हणाले- आपल्या देशातील महिला कोणापेक्षा कमी नाहीत; ज्यांना पाकने कमी लेखले, त्यांनीच ताकद दाखवली

    ‘पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला त्या महिलांना पुढे आणून, आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे की आमच्या देशातील महिला कोणापेक्षाही कमी नाहीत.’

    Read more

    Chief Minister : भरधाव कारने १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्वासन

    पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगाने चालवलेल्या कारने उडवले.

    Read more

    Dr. Kumar Vishwas भारतीय महिलांची ताकद पाकिस्तानला दाखवून दिली, डॉ. कुमार विश्वास यांचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात प्रतिपादन

    “पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला, त्याच महिलांना पुढे आणून आम्ही त्यांना आणि जगाला दाखवून दिलं की, भारतातील महिलांची ताकद काय आहे.

    Read more

    पाकिस्तानने किती राफेल पाडली??, विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS ने सांगितले भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच क्षेत्रांत प्रबळ!!

    पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले.

    Read more