• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1052 of 1492

    Pravin Wankhade

    हिंमत असेल तर पाकव्याप्त काश्मीर जिंकून सावरकरांचे स्वप्न पूर्ण करा; उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारला आव्हान

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर सावरकर हा मुद्दा देशाच्या सेंटर स्टेजवर आला आहे. महाराष्ट्रात शिवसेना – भाजपने […]

    Read more

    धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या!!; अजितदादांचे मोदी सरकारला आव्हान

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : मोदी सरकारची हिंमत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि […]

    Read more

    वज्रमूठ सभेच्या टिझर आणि पोस्टर मधून राहुल गांधी गायब तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तब्येत बिघडल्याने अनुपस्थित!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला जोरदार सुरुवात झाली आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोक […]

    Read more

    वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांचे ठाणे भगवामय – सावरकरमय!!

      वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आज सावरकरमय आणि भगवामय झाले.   राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप […]

    Read more

    सावरकर गौरव यात्रा : मणिशंकरला जोडे मारणाऱ्या बाळासाहेबांचे वारस राहुल गांधींबरोबर बसलेत; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

    प्रतिनिधी ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला जोडे मारणाऱ्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा हिंदुत्वाचा अजेंडा; मध्य प्रदेशात मुख्यालयावर फडकला भगवा झेंडा!!

    प्रतिनिधी भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा आता हिंदुत्वाचा अजेंडा बाहेर आला आहे. त्यातून मध्य प्रदेशातल्या काँग्रेस मुख्यालयावर भगवा झेंडा फडकला आहे!!Hindutva […]

    Read more

    मानहानीप्रकरणी राहुल गांधी उद्या सुरत सत्र न्यायालयात दाद मागणार, आणखी एका खटल्यात पाटणा कोर्टात हजेरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी सोमवारी सुरत न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. पक्षाची कायदेशीर टीम गुजरातमध्ये […]

    Read more

    संघ – भाजपवर हल्ला चढवायला ठाकरे – पवार आणि राऊतांना वापरावे लागतेय सावरकर विचारांचेच भांडवल!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज 2 एप्रिल 2023 रोजी होत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी संघ […]

    Read more

    आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी, भामट्याने 66.9 कोटी लोकांचा डेटा विकला, लष्करी आणि सरकारी अधिकारीही बळी

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरणाऱ्या व्यक्तीला शनिवारी अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी असल्याचे […]

    Read more

    सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते; संजय राऊतांचे अजब वक्तव्य; लोकांनी सोशल मीडियात टाकले बाळासाहेब – आदित्यचे दाढीवाले फोटो!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर हे दाढीवाल्यांच्या विरोधात होते, असे अजब वक्तव्य संजय राऊत यांनी केल्याबरोबर लोकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दाढीवाले […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये दुफळी! सिद्धरामय्या यांच्या मुलाचा खुलासा- वडिलांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या […]

    Read more

    PM मोदींचा पुन्हा जगभरात डंका! अप्रूव्हल रेटिंगमध्ये जगातील महासत्तांना टाकले मागे

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका भलेही जगातील सर्वात मोठी महासत्ता असेल, पण सर्वात शक्तिशाली नेत्याचा विचार केला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोणीही टिकू शकत […]

    Read more

    ‘…तर कानशिलात लगावली असती..’ उद्धव ठाकरेंविरोधात वक्तव्याच्या खटल्यातून नारायण राणेंची निर्दोष मुक्तता

    वृत्तसंस्था रायगड : रायगड जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते नारायण राणे यांना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर […]

    Read more

    शरद पवारांचा काँग्रेसला धक्का, पीएम मोदींविरोधातील अदानींच्या मुद्द्यावरून म्हणाले- JPCचा काहीही उपयोग नाही!

    प्रतिनिधी नागपूर : अदानीप्रकरणी जेपीसी स्थापन करण्याची मागणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये या दोन मुद्द्यांवर फूट पडताना दिसत […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरात आज राजकीय कलगीतुरा, मविआची वज्रमूठ सभा, तर भाजपची सावरकर गौरव यात्रा; अवघ्या 1 किमी अंतरावर दोन्हींचे आयोजन

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. यासोबतच सत्ताधारी भाजपची सावरकर गौरव यात्राही याच दिवशी येथे काढण्यात येणार […]

    Read more

    संभाजीनगरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळण्यासाठी ठाकरे गटाचाच जोर; काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मात्र निवांत बैठका!!

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या आज संभाजी छत्रपती संभाजी नगरात होणाऱ्या पहिल्या वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी स्थानिक नेत्यांनी केली असली तरी महाविकास आघाडीचे राजकीय […]

    Read more

    काँग्रेसला घरचा आहेर, राहुल गांधी तुरुंगात जाण्याची काँग्रेस नेत्यांचीच इच्छा, आचार्य प्रमोद यांचा गंभीर आरोप

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आचार्य प्रमोद कृष्णम हे यूपी काँग्रेसचे नेते आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काँग्रेसमध्येच राहुल गांधींविरोधात कट रचल्याचा […]

    Read more

    भारतीय चलन जागतिक होण्याच्या मार्गावर, भारत आणि मलेशिया आता रुपयात करणार व्यापार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी (1 एप्रिल) सांगितले की, भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयाचा वापर इतर चलनांव्यतिरिक्त व्यापार करण्यासाठी करू शकतात. […]

    Read more

    मार्चमध्ये 1.60 लाख कोटींचे GST संकलन : वार्षिक आधारावर 13% वाढ, फेब्रुवारीमध्ये होते 1.49 लाख कोटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मार्च 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1.60 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर सुमारे 13% […]

    Read more

    नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा

    प्रतिनिधी कोल्हापूर : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी केला होता. 11 फेब्रुवारी […]

    Read more

    अदानींवरून मी काँग्रेसला समजून सांगणे ही जरा जास्तच अपेक्षा; पवारांनी नागपुरात टोलवला पत्रकाराचा प्रश्न

    प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांबाबत काँग्रेस पक्ष देशभर आंदोलन करत आहे. अदानींकडे 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक आलीच कशी??, […]

    Read more

    सावरकरांचा त्याग, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक पुरोगामी भूमिका मानावीच लागेल; शरद पवारांनी नागपूरातून राहुलजींना पुन्हा सुनावले

    प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नागपूर मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केंद्रासंबंधी नितीन गडकरींशी चर्चा केल्याची बातमी आली असतानाच, तिथल्याच पत्रकार […]

    Read more

    मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, पण बेकायदा वागणाऱ्याला सोडणार नाही; फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना प्रतिटोला

    प्रतिनिधी नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीत आल्यावर AK47ने उडवून टाकू, अशा भाषेत संजय राऊतांना संदेश पाठवला […]

    Read more

    संजय राऊतांना धमक्या, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला, झेपत नसेल तर गृह मंत्रालय सोडा; पण ईडी कोठडीतल्या गृहमंत्र्यांना ते झेपत होते का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्या. त्यावर संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे – फडणवीस सरकारचे […]

    Read more

    गिरीश बापटांचे निधन, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक आणि राष्ट्रवादीचे “पुरोगामी” सुतक!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घाई कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मराठी माध्यमांना अधिक झाली आणि त्यांनी […]

    Read more