• Download App
    वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांचे ठाणे भगवामय - सावरकरमय!!Veer savarkar gaurav yatra in thane photo feature

    वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांचे ठाणे भगवामय – सावरकरमय!!

     

    वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आज सावरकरमय आणि भगवामय झाले.

     

    राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप यांनी महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे.

    ठाण्यामध्ये ही सावरकर गौरव यात्रा आज झाली. या यात्रेत हजारो सावरकर प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

    सेल्युलर जेल – सावरकर यांच्या विषयीचे चित्ररथ या यात्रेत होते.

    लाखो ठाणेकर नागरिकांनी वीर सावरकर गौरव यात्रेनिमित्त त्यांना अभिवादन केले.

     

    Veer savarkar gaurav yatra in thane photo feature

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द