• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1043 of 1493

    Pravin Wankhade

    राहुल गांधींनी रिकामा केला सरकारी बंगला, आई सोनियांच्या घरी झाले शिफ्ट; खासदारकी गेल्यानंतर मिळाली होती घर रिकामे करण्याची नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी 12 तुघलक रेडचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. त्यांचे सामान त्यांच्या […]

    Read more

    जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट

    वृत्तसंस्था टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. पंतप्रधान भाषण देत होते त्याचवेळी स्मोक बॉम्बने हल्ला झाला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर […]

    Read more

    नाशिकच्या आगरटाकळीत समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती मंदिरात भारतीय संविधान उद्दिष्ट्य प्रतिमेस अभिवादन!!

    प्रतिनिधी नाशिक : शंकराचार्य न्यास नाशिक संचालित धर्मजागरण ट्रस्ट तर्फे बालाजी मंदिरात आयोजित केलेल्या पूजा प्रशिक्षण वर्गात सहभागी आठ जिल्ह्यातील ४५ प्रशिक्षणार्थींनी नाशिक मधील धार्मिक […]

    Read more

    वडेट्टीवर कन्येकडून सावरकरांची बदनामी; काँग्रेसला महाराष्ट्राचे राजकारण नेमके कुठल्या वळणावर न्यायचे आहे??

    विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारे एक वक्तव्य केले आहे. म्हणे, सावरकर […]

    Read more

    लागला नंबर : दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासासाठी अरविंद केजरीवालांना सीबीआयचे समन्स; परवाच 16 एप्रिलला हजेरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लागला नंबर… दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सीबीआयने समन्स पाठवले आहे. ज्या दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार […]

    Read more

    नुसते आकडे सांगून, बातम्यांच्या पुड्या सोडून राजकीय भूकंप होतात का??

    विनायक ढेरे नुसते फुटीरांचे आकडे सांगून आणि बातम्यांच्या पुढे सोडून कोणतेही राजकीय भूकंप होतात का??, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या घडामोडींवर आधारित आहे. महाराष्ट्रात […]

    Read more

    आता कराड मध्ये प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ अवैध मजार

    प्रतिनिधी कराड : देशात आणि महाराष्ट्रात लँड जिहाद किती मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे, याचे उदाहरण आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी जवळ आढळले […]

    Read more

    महाविकास आघाडीत जागा नाही, ठाकरेंशी युतीची शाश्वती नाही; प्रकाश आंबेडकर नव्या मित्राच्या शोधात तेलंगणात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी असलेल्या महाविकास आघाडीत आपल्याला राजकीय जागा शिल्लक नाही. उद्धव ठाकरेंशी केलेली युती टिकण्याची शाश्वती नाही, अशा राजकीय कोंडी […]

    Read more

    राहुल गांधींच्या पुढे जाऊन वडेट्टीवार कन्येकडून सावरकरांची बदनामी; म्हणे, बलात्काराला सावरकरांनी बनविले राजकीय हत्यार!!

    प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी बदनामी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधींना राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर पाठवले हे खरे, पण […]

    Read more

    राहुल गांधींची कथित मातोश्री भेट; गांधी परिवारातील नेते कधी प्रादेशिक नेत्यांच्या घरी गेल्याचे इतिहास सांगतो का??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अनुक्रमे आक्रमक आणि निमआक्रमक भूमिका घेऊन राहुल गांधींना […]

    Read more

    नितीश कुमार यांच्या ‘एक जागा-एक उमेदवार’ फॉर्म्युल्याचा मार्ग खडतर, अनेक राज्यांमध्ये विरोधकच आमनेसामने

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत 1977 आणि 1989 च्या धर्तीवर विरोधकांना यावेळी काँग्रेसऐवजी भाजपविरोधात एकत्र यायचे आहे. बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी […]

    Read more

    WATCH : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मोझांबिकमध्ये ‘मेड इन इंडिया’ रेल्वेत केला प्रवास, स्थानिक मंत्र्यांनी केले भारतीय मेट्रोचे कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर युगांडा आणि मोझांबिकच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल त्यांनी मोझांबिकच्या परिवहन मंत्र्यांसोबत ट्रेनमध्ये प्रवास केला. या […]

    Read more

    आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठा अपघात, विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू; 5 जण होरपळले

    प्रतिनिधी पालघर : येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. तर पाच […]

    Read more

    राहुल गांधी मातोश्री वर येणार नाहीत, तसा कोणताही प्रोग्रॅम नाही; नानांचा तातडीने खुलासा; पण बातमीची पुडी सुटली कुठून आणि का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या राहुल गांधींना आता पुढचा धक्का देत […]

    Read more

    केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवडणुकीदरम्यान पोस्टर चिकटवल्याप्रकरणी गोवा पोलिसांची नोटीस

    वृत्तसंस्था पणजी : गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी केजरीवाल यांना 27 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीच्या […]

    Read more

    गांधी – सावरकर – आंबेडकर आणि हिंदू समाज सुधारणा

    विशेष प्रतिनिधी महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही महापुरुषांची समाज सुधारणे विषयीची मते त्यांच्या विशिष्ट अनुभव आणि कार्यातून बनली होती. या […]

    Read more

    विरोधकांच्या ऐक्याबद्दल राहुल गांधी म्हणाले- आम्ही सर्व एक आहोत, शरद पवारांनी 2024च्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची घेतली भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी अनेक […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आज आसाम दौरा, AIIMS आणि 3 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनासह 14300 कोटींच्या योजनांची भेट देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवारी आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते आसामला सुमारे 14,300 कोटी रुपयांच्या योजनांची भेट […]

    Read more

    फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला सुनावले, फ्रान्स अमेरिकेची जहागिरी नाही, चीनच्या तैवानवरील वन चायना धोरणाचेही केले समर्थन

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन बुधवारी नेदरलँडस दौऱ्यावर होते. यादरम्यान ते म्हणाले की, चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानावर ते कायम आहेत. अमेरिकेचा मित्र असणे […]

    Read more

    पीएम मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा : भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा मुद्दा केला उपस्थित, म्हणाले- भारतविरोधी घटकांवर कारवाई करा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चा केली. भारतविरोधी घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सुनक यांच्याकडे […]

    Read more

    फडणवीसांचा मोठा खुलासा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात, योग्य वेळी पक्षात प्रवेश करतील!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई तक’च्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी […]

    Read more

    राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात लोकशाही संविधान वाचविण्यासाठी आणि महागाई बेरोजगारीच्या समस्यांवर झुंजण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे विचार काँग्रेस […]

    Read more

    अतिक अहमदचे लष्कर ए तैय्यबा, पाकिस्तानी ISI शी डायरेक्ट कनेक्शन; कबुली त्यानेच दिल्याचा यूपी पोलिसांचा आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

    वृत्तसंस्था प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा गॅंगस्टर माफिया अतिक अहमद याचे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात […]

    Read more

    नितीश कुमार यांच्या शिष्टाईनंतर आज सायंकाळी पवारांची मल्लिकार्जुन खर्गेंशी भेट!!; विरोधकांची वज्रमूठ दिल्लीत आवळणार की ढिल्ली पडणार??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी ऐकण्यासाठी परस्पर विरोधी असणाऱ्या राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन राजकीय शिष्टाई […]

    Read more

    म्हणे, एकनाथ शिंदे रडले; आदित्य ठाकरे “बालिश”; शिंदे – राणे यांचे एका शब्दात प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावरून मोठा गदारोळ उडला असला आणि […]

    Read more