• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1042 of 1493

    Pravin Wankhade

    इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप

    वृत्तसंस्था ऑकलंड : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मार्च 2023 मध्ये […]

    Read more

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काकांना सीबीआयकडून अटक, माजी खासदाराच्या हत्येचा आहे आरोप

    वृत्तसंस्था हैदराबाद : सीबीआयने रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी […]

    Read more

    फ्रान्समध्ये प्रचंड निदर्शनांदरम्यान राष्ट्रपतींनी केली पेन्शन सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी, पॅरिससह 200 शहरांमध्ये हिंसाचार

    वृत्तसंस्था पॅरिस : पेन्शन सुधारणा विधेयकाबाबत फ्रान्समध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी (15 एप्रिल) निवृत्तीचे वय 62 वर्षावरून 64 वर्षे […]

    Read more

    गँगस्टर अतिकचा शूटर गुड्डू मुस्लिम नाशिकमध्ये लपल्याचा संशय, यूपी पोलिसांची रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापेमारी

    प्रतिनिधी प्रयागराज/नाशिक : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर आता पोलिसांनी गुड्डू मुस्लिमाचा शोध तीव्र केला आहे. असे मानले जाते की […]

    Read more

    सीएम केजरीवाल आज सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार, राजघाटावर भाजपचे आंदोलन, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या तपासाची धग मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी सीबीआय आज त्यांची चौकशी करणार आहे. केजरीवाल रविवारी प्रथमच […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत

    उमेश पाल हत्येतील आरोपी असद आणि गुलाम यांच्या एन्काउंटरनंतर अवघ्या दोनच दिवसांत गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचीही हत्या करण्यात आली आहे. वैद्यकीय […]

    Read more

    अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन भावांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरुद्ध विरोधकांनी […]

    Read more

    प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रयागराज मधील दहशतीचा दारूण अंत झाला आहे. अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन गँगस्टर माफियांचा तिघांनी पॉईंट ब्लँक रेंज […]

    Read more

    अमित शाहांचा दौरा : मुंबईत ८३ जागा कायम राखून पूर्ण वरचष्मा मिळवण्यासाठी रणनीतीवर चर्चा

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून आढावा घेतला. मुंबई महापालिकेवर भाजप-शिवसेना युतीचा भगवा फडकवण्याचे स्वप्न […]

    Read more

    सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवालांनी उडविली आरोपांची राळ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयकडून केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया […]

    Read more

    गायिका सावनी शेंडे आणि हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णींना ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ जाहीर

    प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. विशेष प्रतिनिधी. पुणे : विनय चित्राव यांच्या नावानं देण्यात येणारा ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ सुप्रसिध्द […]

    Read more

    सलग बारा तास अभ्यास करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांचे अभिवादन..

    स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास. विशेष प्रतिनिधी पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्यावतीने सलग १२ तास अभ्यास […]

    Read more

    खुर्ची तुझी का माझी?? : नागपूरच्या वज्रमूठ सभेआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची रेस ओपन; काँग्रेसची हॅट रिंग मध्ये!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नागपुरात उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधीच आघाडीतील मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन झाली आहे. नागपूरला होणारी वज्रमूठ सभा हे महाविकास आघाडीचे दुसरे […]

    Read more

    हौद से गई, वह बूंद से आयी; राष्ट्रवादीच्या घड्याळाला कर्नाटक पुरती परवानगी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “हौद से गई वो बूंद से नही आती”, ही हिंदीतली कहावत आहे. पण राष्ट्रवादीसाठी हीच कहावत उलटी झाली आहे. “हौद […]

    Read more

    बाबासाहेबांना हार घालण्यास जाताना हाकलले?, ठाकरे गटाने व्हायरल केलेल्या व्हायरल VIDEO वर राहुल शेवाळेंचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले, असा दावा […]

    Read more

    सोशल मीडियावरूनही डोनाल्ड ट्रम्पची यांची बक्कळ कमाई, फेडरल डॉक्युमेंट्समधून मोठा खुलासा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प सध्या एका खटल्याला सामोरे जात आहेत. त्याचवेळी एका कागदपत्रात त्यांच्या उत्पन्नाबाबत मोठा खुलासा झाला आहे. […]

    Read more

    पाकिस्तानातील दहशतवादी तळांना अमेरिकन स्टाईलने उडवणार भारत, मेक-2 अंतर्गत बनवले घातक शस्त्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात लहान पण प्राणघातक ड्रोन तयार करण्यात मोठे यश मिळाले आहे. असा सशस्त्र ड्रोन तयार करण्यात आला आहे, जो छोट्या क्षेपणास्त्राने […]

    Read more

    विरोधी एकजुटीच्या प्रयत्नांदरम्यान केसीआर यांनी ठोकला पंतप्रधानपदावर दावा, म्हणाले- केंद्रात पुढचे सरकार BRSचे असेल

    प्रतिनिधी हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याच्या काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या प्रयत्नांदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) ने केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला […]

    Read more

    विरोधी ऐक्यासाठी दिल्लीत बैठका; पण कर्नाटकात काँग्रेसला देवेगौडा – राष्ट्रवादीकडून तिरंगी लढतीचा फटका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशपातळीवर केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध विरोधकांची एकजूट व्हावी म्हणून राजधानी नवी दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू होऊन दोनच दिवस झाले नाहीत, […]

    Read more

    मद्य घोटाळा प्रकरणात आता केजरीवालांची चौकशी, जाणून घ्या सीबीआयने का पाठवली नोटीस?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी (16 एप्रिल) कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशीसाठी बोलावले आहे. आम आदमी […]

    Read more

    कर्नाटकात भाजपला मतदान न करण्याची खुल्या सभेत दिली शपथ, बंजारा पुजाऱ्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकमध्ये पुढील महिन्याच्या 10 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, लक्ष्मेश्वर तालुक्यातील अद्राळी येथील बंजारा समाजाचे पुजारी कुमार महाराजा स्वामीजी यांच्यावर निवडणूक […]

    Read more

    सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; म्हणून पुलवामा मुद्द्यावर विरोधकांचा नवा खेळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सावरकर – अदानी मुद्द्यांवर फेल; पुलवामा मुद्द्यावर नवा खेळ!!, अशी राजधानी नवी दिल्लीतली आजची राजकीय स्थिती आहे. कारण जम्मू-काश्मीरचे माजी […]

    Read more

    WATCH : प्लीज मोदीजी… आमची शाळा बांधून द्या ना! जम्मूच्या चिमुरडीने पंतप्रधान मोदींना केली विनंती, व्हिडिओ होतोय व्हायरल

    प्रतिनिधी श्रीनगर : सरकारी शाळांमधील व्यवस्था आणि शिक्षण याबाबत नेहमीच चर्चा होत असते. केंद्र आणि राज्य सरकार शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि व्यवस्थेकडे विशेष लक्ष […]

    Read more

    बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

    प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister […]

    Read more

    मेहुल चौकसीला भारतात आणणे अवघड, कर्जबुडव्याला एंटिग्वा कोर्टाकडून दिलासा, आदेशाशिवाय अँटिग्वा आणि बारबुडामधून काढता येणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसी याने अँटिग्वामध्ये आश्रय घेतला आहे. यासंदर्भात बरेच प्रयत्नही सुरू आहेत, दरम्यान, 13,000 कोटी रुपयांच्या […]

    Read more