• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 69 of 250

    Vishal Joshi

    राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा

    उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता योगी मंत्रिमंडळातील आयुष मंत्री धरम सिंह सैनी यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. त्याचवेळी […]

    Read more

    Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट

    विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    UP Election 2022: यूपी भाजपमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरूच, दोन दिवसांत सातवा राजीनामा, आता मुकेश वर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जोरदार झटका बसत आहे. प्रत्यक्षात पक्षातील बडे चेहरे एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. यापूर्वी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले स्वामी […]

    Read more

    पाच राज्यांच्या निवडणुकात प्रचार अजून दूर; ट्विटरवर मात्र वॉर!!; बहुजन समाज पक्ष काँग्रेस जोरात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे […]

    Read more

    Watch : काळजाचा थरकाप उडवणारी चीनची कोविड पॉलिसी, लाखो गरोदर, लहान मुले आणि वृद्धांना मेटल बॉक्समध्ये केले कैद

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत, चीनही त्याला अपवाद नाही. तिथेही परिस्थिती बिघडत चालली आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून आता चीनने आपल्या देशातील नागरिकांवर […]

    Read more

    UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. […]

    Read more

    दुकानांवर मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच, इतर कुणी श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, राज ठाकरेंकडून सरकारचे अभिनंदन आणि इशाराही

    ठाकरे मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या मराठी पाट्यांसाठी खूप आधीपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण […]

    Read more

    तिकिटासाठी काहीही! : पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिलेचे काळे कृत्य, सुलतानपूरमध्ये स्वतःवरच झाडली होती गोळी

    पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेचे काळे कृत्य उघड झाले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:वर गोळी झाडली होती. या कटाचा पर्दाफाश करत पोलिसांनी बुधवारी […]

    Read more

    प्रताप सरनाईकांवर ठाकरे सरकार मेहरबान, विहंग गार्डनवरचा ४ कोटी ३३ लाखांचा दंड माफ, पण का?

    ईडीच्या ससेमिऱ्यामुळे चर्चेत राहिलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील […]

    Read more

    दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला परत आणण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाला. नार्को दहशतवादाच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी अटक केलेला सोहेल कासकर आता पाकिस्तानात […]

    Read more

    उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत उन्नाव बलात्कार पीडितेची आई आणि आशा वर्कर पूनम पांडे; 125 पैकी 50 महिलांना संधी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून 125 उमेदवारांची यादी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जाहीर केली […]

    Read more

    WATCH : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीगलच्या भराऱ्या; परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : तळकोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागरकिनारे परदेशी पाहुण्यांनी फुलले आहेत. In Sindhudurg district […]

    Read more

    Jammu-kashmir : कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एका दहशतवाद्याचा खात्मा , एक पोलीस शहीद

    दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. Jammu-Kashmir: Clashes between security forces and militants […]

    Read more

    PUNE : आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी , जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आदेश

    नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे. PUNE: Now citizens are banned from entering government offices without […]

    Read more

    PUNE : शिवणेत एका इमारतीच्या पार्किंगमधील आगीत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक

    अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहनांनी पेट घेतला होता.दरम्यान जवानांनी तातडीने ही आग विझविली. PUNE: A fire broke out in the […]

    Read more

    ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने राबविणार; लस न घेणाऱ्यांवर कठोर निर्बंधांचा सरकारचा विचार

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना, ओमीक्रोनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण मोहीम अधिक वाढविण्यावर भर दिला जाणार असून लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांचा विचार सरकार करत […]

    Read more

    सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘सीगल’च्या भराऱ्या; परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : तळकोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागरकिनारे परदेशी पाहुण्यांनी फुलले आहेत. In Sindhudurg district […]

    Read more

    राज्यातील संसर्ग दर चिंताजनक: राजेश टोपे; भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई व पुण्यासह राज्यातील कोरोना, ओमीक्रोनाचा संसर्ग दर चिंताजनक आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले. परंतु, नागरिकांनी भीती […]

    Read more

    भायखळ्यात गोडाऊनला लागली भीषण आग, तब्बल ४ तास आग विझवण्यासाठी झुंज

    पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून या आगीत कोणतीही जीवतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. A huge fire broke out at the […]

    Read more

    UP Election 2022: फोडाफोडीत रंगलंय राज्य, मौर्य गेले अन् सैनी, यादव आले, भाजपचा सपा आणि काँग्रेसला धक्का

    उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील बेहट येथील काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, सिरसागंजमधील समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव आणि सपाचे माजी आमदार धरमपाल यादव यांनी भारतीय जनता […]

    Read more

    उत्तर प्रदेशात गळतीनंतर भरती : काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार भाजपमध्ये; समाजवादीचे माजी आमदारही पक्षात दाखल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातून भाजपसाठी गळतीच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आली आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा […]

    Read more

    Weather Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात पारा शून्यावर, दोन-तीन दिवसांत अवकाळीचीही शक्यता

    राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. आज (१२ जानेवारी, बुधवार) मध्यरात्री महाराष्ट्राचे हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळी सहा वाजता […]

    Read more

    बळीराजासाठी आनंदाची बातमी : कापूस पोहचला साडेदहा हजार रुपये क्विंटलवर; पन्नास वर्षांतील विक्रमी भाव

    मागच्या आठवड्यापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेले. दोन दिवसांपासून हाच कापूस दहा हजार 400 ते दहा हजार 500 रुपये प्रति क्विंटलने जाऊ […]

    Read more

    Sri Lanka Inflation : श्रीलंकेत महागाईचा कडेलोट, टोमॅटो 200 रुपये किलो, मिरची 700 च्या पुढे, परकीय चलनसाठ्यातही मोठी घसरण

    भारताचा शेजारी देश श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. श्रीलंकेत सध्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. येथे एका महिन्यात खाण्यापिण्याचे भाव १५ टक्क्यांनी महागले […]

    Read more

    India-China Military Talks : भारत आणि चीनमध्ये लष्करी चर्चेची 14वी फेरी सुरू, 20 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यावर भर

    भारत आणि चीन यांच्यातील 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या लष्करी वादावर तोडगा काढण्यासाठी लष्करी चर्चेची 14वी फेरी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. लष्करी कमांडर स्तरावरील या […]

    Read more