• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 47 of 121

    shreekant patil

    Maria Andrejczyk : पोलंडच्या ऑलिम्पिक खेळाडूने रौप्य पदकाचा केला लिलाव, मिळालेल्या पैशांतून आजारी मुलांवर शस्त्रक्रिया

    Maria Andrejczyk : पोलंडच्या एका ऑलिम्पिक खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या तिच्या रौप्य पदकाचा लिलाव करून नवजात मुलाच्या ऑपरेशनसाठी निधी गोळा केला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी […]

    Read more

    Childrens Vaccine : जॉन्सनने भारतात चाचणीसाठी मागितली परवानगी, 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर होणार परीक्षण

    8 वर्षांखालील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळण्याची अपेक्षा आहे. प्रसिद्ध फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात लसीच्या चाचणीसाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. कंपनी 12 […]

    Read more

    पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाने श्रद्धा दडपली जाऊ शकत नाही, सोमनाथ मंदिर आमच्या श्रद्धेचे प्रेरणास्थान !

    Pm Narendra Modi Gujarat Visit : गुजरातच्या ऐतिहासिक सोमनाथ मंदिराला मोठी भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात अनेक नवीन योजनांना सुरुवात केली. पंतप्रधान […]

    Read more

    तालिबानने कंधार आणि हेरातमधील भारतीय दूतावासात कुलूप तोडून केला प्रवेश, कार्यालयांची घेतली झडती

    Taliban : अफगाणिस्तानात सत्ता मिळवताच तालिबान्यांनीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. चीन आणि पाकिस्तानकडून नेहमीच वापरली जाणारी ही चाल आता तालिबाने भारतासोबत वापरली आहे. मीडिया […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबान्यांकडून पत्रकाराच्या शोधासाठी घरोघरी धाडी, कुटुंबीयांची केली निर्घृण हत्या

    Afghanistan Crisis : जर्मन ब्रॉडकास्टर डीडब्ल्यूसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराचा पाठलाग करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. तर एक जण […]

    Read more

    Afghanistan Crisis : ‘काबूल एक्स्प्रेस’मध्ये काम करणारा अभिनेता भूमिगत, तालिबान्यांनी घर फोडले, दिग्दर्शक कबीर खानचा खुलासा

    अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील कलाकार मंडळीही प्रभावित झाली आहेत. येथील एक अभिनेता आता भूमिगत झाला आहे. कारण नुकतेच तालिबान्यांनी त्याचे घर फोडले. भूमिगत होण्यापूर्वी […]

    Read more

    केंद्राचा ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा : उसाचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी अतिरिक्त साखरनिर्मिती आणि इथेनॉल उत्पादनाला मंजुरी

    sugarcane farmers : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेवर दिले जावेत आणि कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी भारत सरकार अतिरिक्त प्रमाणात उत्पादित साखरेची निर्यात […]

    Read more

    Jammu Kashmir : दहशतवाद्यांनी अपनी पार्टीच्या गुलाम हसन लोन यांच्यावर गोळ्या झाडल्या, या वर्षात भाजपच्या पाच नेत्यांची हत्या

    Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमधील कुलगाममधील देवसर भागात अपनी पार्टीचे नेते गुलाम हसन लोन यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गुलाम हसन यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल […]

    Read more

    Afghanistan Crisis : बायडेन प्रशासनाचा मोठा निर्णय, अफगाणिस्तानला होणारी शस्त्रांची विक्री स्थगित, हे आहे कारण

    Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून अमेरिकेवर दबाव वाढत असल्याचे दिसते. यामुळेच आता त्याचा परिणाम अमेरिकेवर दिसू लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या […]

    Read more

    फॉर्म्युला 1 बॉस पत्नीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने पतीने केली हत्या, नंतर स्वत:वरही झाडल्या गोळ्या

    Formula 1 boss lady murdered : मोटरस्पोर्ट्स जगतावर शोककळा पसरली आहे. बेल्जियममधील स्पा-फ्रॅन्कोरचॅम्प्स ट्रॅकच्या माजी कार रेस ड्रायव्हर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नॅथली मेलेट यांच्या […]

    Read more

    मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांना दिला जाणार ‘विश्वासघातकी’ पुरस्कार, राज्यव्यापी बैठकीत निर्णय

    Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 24 जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे […]

    Read more

    Bengal Post Poll Violence : निवडणूक हिंसाचारप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाला ममता सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता

    Bengal Post Poll Violence : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे टीएमसी नाराज आहे. या निर्णयाविरोधात ममता सरकार पुढील […]

    Read more

    जगातील 100 श्रीमंतांमध्ये डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचा समावेश, तब्बल 1.42 लाख कोटींची संपत्ती

    Radhakishan Damani : डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रवर्तक आणि मालक राधाकिशन दमानी जगातील 100 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, […]

    Read more

    तब्बल 1250 कोटी रुपये घेऊन अशरफ घनी पळून गेले, या स्टार अफगाणी क्रिकेटपटूनेही सोडला देश

    Afghanistan President Ashraf Ghani : तालिबानने सत्ता हस्तगत केल्यावर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. राजधानी काबूल येथून विशेष रशियन विमानाने घनी ताजिकिस्तानची […]

    Read more

    तालिबान्यांपासून माझ्या मुलीला वाचवा, अफगाणिस्तानात अडकलेल्या केरळमधील आईची सरकारला आर्त विनवणी, मुलीने इसिससाठी सोडला होता देश

    Kerala Women : इसिसमध्ये सामील होण्यासाठी केरळमधून पळून गेलेली एक महिला अफगाणिस्तानात अडकली आहे. महिलेच्या आईने तिला परत आणण्यासाठी आणि तिच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला चालवण्यासाठी […]

    Read more

    PF Fraud : मुंबईत पीएफच्या नावावर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

    PF Fraud : कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) म्हणून कापला जातो, जेणेकरून त्याचा वापर भविष्यातील गरजांसाठी करता येईल. पण PFच्या नावाने फसवणुकीचे […]

    Read more

    वादग्रस्त : शायर मुनव्वर राणा पुन्हा बरळले, म्हणाले- भारतात तालिबानपेक्षा जास्त क्रौर्य, त्यांना काय घाबरायचं!

    Shayar Munawwar Rana : उत्तर प्रदेशात राहणारे प्रसिद्ध आणि वादग्रस्त शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे की, राणा यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी […]

    Read more

    गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये भररस्त्यात हमरीतुमरी, हाणामारीचे फोटो व्हायरल

    Gujrat Congress Women Leaders Fight : गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. भावनगरमध्ये बुधवारी काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान महिला […]

    Read more

    जल जीवन मिशन : एन्सेफलायटीस हॉट स्पॉटमधील १ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा, ५ राज्यांतील ६१ जिल्ह्यांत दिलासादायक चित्र

    Jal Jeevan Mission : जल जीवन मिशन ही ग्रामीण भागातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची देशातील प्रमुख योजना आहे. आता जपानी एन्सेफलायटीस-एक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोमसाठी हॉट […]

    Read more

    WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप

     Anil Deshmukh : 100 कोटी रुपये खंडणीखोरीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अद्यापही तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख […]

    Read more

    Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार

    Bengal post poll violence : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या […]

    Read more

    अतिरेकी व्यक्तीस्तोमाला खुद्द मोदींचाच लगाम… पीएमओने खरडपट्टी काढल्यानंतर पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला!

    Narendra Modi temple in Pune : नुकतंच देशभरात चर्चेत आलेलं पुण्यातील मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील समर्थकाने औंध परिसरात हे मंदिर उभारलं […]

    Read more

    अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल, पीएम मोदींचे मौन गूढ आणि चिंताजनक असल्याची टीका

    Congress leader randeep surjewala : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काँग्रेसने सोमवारी चिंता व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    In Pics : मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट; शब्द पाळत पीव्ही सिंधूसोबत आइस्क्रीमही खाल्ले…

    pm modi Breakfast With Indian olympians : पंतप्रधान मोदींनी आज टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलासाठी नाश्त्याचे आयोजन केले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर एका महिला आणि पुरुषाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:ला पेटवून घेतले

    supreme court gate : एका महिलेने आणि पुरुषाने सुप्रीम कोर्टाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेटबाहेर स्वतःला पेटवून घेतले. दोघांनी […]

    Read more