• Download App
    shreekant patil | The Focus India | Page 13 of 121

    shreekant patil

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक, आरोग्य सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित राहणार

    Election Commission : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहे. भारतीय निवडणूक आयोग […]

    Read more

    वर्णभेदाविरुद्ध लढा देणारे नोबेल पुरस्कार विजेते डेसमंड टुटू यांचे ९० व्या वर्षी निधन, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

    Nobel laureate Desmond Tutu died : वर्णभेदाविरुद्ध लढा देणारे आणि शांततेचे नोबेल पारितोषिक पटकावणारे दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू यांचे रविवारी वयाच्या 90 व्या […]

    Read more

    नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा

    AFSPA : नागालँडमधील वादग्रस्त सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) रद्द करण्यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत 23 […]

    Read more

    माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले- जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, फक्त 40 ते 50 वयोगटातील महिलांच मोदींमुळे प्रभावित

    Digvijay Singh : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रियंका गांधी […]

    Read more

    फ्रान्समध्ये कोरोनाची भीतिदायक लाट, अवघ्या २४ तासांत आढळले १ लाख रुग्ण, नव्या लाटेसाठी ओमिक्रॉनच जबाबदार

    corona wave in France : युरोपातील देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ब्रिटननंतर आता फ्रान्समध्येही कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये शनिवारी […]

    Read more

    DNA Vaccine : देशात लवकरच सुरू होणार नाकावाटे देण्यात येणारी डीएनए लस, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

    DNA vaccine : देशात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. ओमिक्रॉनचे नवीन प्रकार समोर येण्याचा धोका लक्षात घेता, नाकावाटे देण्यात येणारी लस लवकरच सुरू […]

    Read more

    Lockdown in Maharashtra? : राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण शंभरीपार, आरोग्य मंत्री म्हणाले – ऑक्सिजनचा वापर वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावू!

    Lockdown in Maharashtra? : राज्यात ओमिक्रॉनचे 100 रुग्ण झाले आहेत. कोरोनाचेही रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. शनिवारी एका दिवसात कोरोनाचे 1485 नवीन रुग्ण आढळून आले, […]

    Read more

    Myanmar Violence : म्यानमारमध्ये लष्कराने वृद्ध महिला आणि मुलांसह 30 जणांना गोळ्या घालून ठार केले, मृतदेह जाळले

    Myanmar Violence : हिंसाचार सुरू झाल्यापासून म्यानमारमध्ये तणावाचे वातावरण आहे. संघर्षग्रस्त काया राज्यात महिला आणि मुलांसह 30 हून अधिक लोक मारले गेले आणि नंतर त्यांचे […]

    Read more

    Man Ki Baat : पंतप्रधानांकडून पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटचा उल्लेख, तेलंगणातील अनोखे ग्रंथालय अन् गोव्यातील प्राचीन कला जतनाचेही कौतुक

    Man Ki Baat : पीएम मोदींनी आज मन की बातच्या 84 व्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातचा हा या वर्षातील अखेरचा भाग आहे. […]

    Read more

    युद्ध कोरोनाविरुद्ध : मुलांसाठी लस, बूस्टर डोस, कोणत्या तारखेपासून मिळणार? नेमकी काय आहे योजना? वाचा सर्वकाही!

    Corona Vaccination : आता देशात कोरोना संसर्गापासून प्रौढांसह लहान मुलेही सुरक्षित राहावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन गटासाठी कोरोना लस […]

    Read more

    माझ्यावर झालेला झालेला हल्ला पूर्वनियोजित, कटात जयंत पाटील, पोलीस अधीक्षकांचा समावेश, आ. गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

    Gopichand Padalkar : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 7 नोव्हेंबर झालेला माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजीत होता. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम आणि अप्पर […]

    Read more

    मुलांच्या लसीकरणाची मोदींची घोषणा : राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अशोक गेहलोत, केजरीवालांकडून अभिनंदन, म्हणाले- पंतप्रधानांनी आमचे म्हणणे ऐकले!

    Vaccination of children : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 11व्यांदा देशाला दिलेल्या संदेशात ओमिक्रॉनच्या धोक्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वजण 2022च्या स्वागताची तयारी […]

    Read more

    WATCH : दिग्गीराजा म्हणतात गोमांस खाणे चुकीचे नाही, सावरकरांच्या पुस्तकाचा दिला दाखला, उपस्थितांना म्हणाले- हे सगळं भाजप नेत्यांसमोर सांगाल ना?

    Digvijay Singh : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी सांगितले की, विनायक दामोदर सावरकर यांची विचारधारा भाजप आणि संघ पुढे […]

    Read more

    जालना – नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट मोबदला देऊ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

    Jalna Nanded Samrudhi Highway : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गाशी […]

    Read more

    यापुढे खासगी संस्थांना परीक्षेचे कंत्राट नाही, परीक्षेच्या पद्धतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा

    Health Minister Rajesh Tope : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारी भरतीमधील पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया […]

    Read more

    चिंता वाढली : देशातील १७ राज्यांत ओमिक्रॉनचा संसर्ग, आतापर्यंत एकूण ४३६ रुग्ण, राजस्थानात २१ रुग्ण नव्याने आढळले

    Omicron : ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन प्रकार देशात झपाट्याने पसरू लागला आहे. ओमिक्रॉन आतापर्यंत 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. देशात आतापर्यंत एकूण 436 रुग्ण आढळले […]

    Read more

    Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलांना मोठे यश, त्रालमध्ये दोन दहशतवादी ठार, मोहीम सुरूच

    Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालच्या हरदुमीर भागात सुरक्षा […]

    Read more

    कृषी कायदे परत येणार का? केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उत्तराने काँग्रेसचा हल्लाबोल, वाचा सविस्तर…

    Farm laws : शेतकरी आंदोलन संपवून आपापल्या घरी निघून गेल्यानंतर आता काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी शेतकरीविरोधी षडयंत्र रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. […]

    Read more

    Punjab Election : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला अनेक पक्षांकडून ऑफर, म्हणाला- सिद्धूंची भेट खेळाडू म्हणून घेतली, राजकारणाचा अजून विचार नाही

    Harbhajan Singh :  भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या प्रश्नावर हरभजन सिंग म्हणाला की, मी अद्याप […]

    Read more

    मोठी बातमी : पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून निवडणूक लढवण्याची घोषणा, २२ संघटनांनी मिळून बनवला पक्ष, जाणून घ्या कोण असेल आघाडीचा चेहरा

    Farmers in Punjab announce to contest elections : पंजाबमधील 32 शेतकरी संघटनांपैकी 22 संघटनांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 22 संघटनांनी पंजाब संयुक्त समाज मोर्चा […]

    Read more

    छापेमारी : पावणे दोनशे कोटीवाल्या पीयूष जैननंतर आता अत्तर व्यापारी राणू मिश्रावरही प्राप्तिकरच्या धाडी, दक्षता पथकाकडून तपास सुरू

    IT raids : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी प्राप्तिकर विभाग छापे टाकत आहे. नुकतेच विभागाने समाजवादी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्याचवेळी […]

    Read more

    कर्जबुडव्या नीरव मोदीच्या १,००० कोटींच्या मालमत्तांमधील रिदम हाऊसचा होणार लिलाव, ईडी केले होते सीज

    Rhythm House : अंमलबजावणी संचालनालयाने कर्ज बुडवून फरार असलेल्या नीरव मोदीची 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, ज्यात एकेकाळी काळा घोडा येथील रिदम हाऊस […]

    Read more

    गोव्यात पक्षविस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या ममतांना मोठा धक्का, तृणमूलच्या पाच सदस्यांचा राजीनामा; जनतेत फूट पाडत असल्याचा केला आरोप

    five Trinamool members Resigns : गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एआयटीसी गोवाच्या पाच प्राथमिक सदस्यांनी शुक्रवारी […]

    Read more

    Harak Singh Rawat : कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांनी राजीनामा घेतला मागे, भाजप पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर बदलला निर्णय

    Harak Singh Rawat  : उत्तराखंडमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा पक्षातील वाद मिटल्याचा दावा भाजपने केला आहे. यादरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनाम्याची घोषणा करणारे […]

    Read more

    बाप रे! या नोटा किती? मोजायला माणसं किती? सुगंध व्यापाऱ्याच्या घरातून आयटीला किती सापडलं धन? वाचा सविस्तर…

    IT department : GST इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (DGGI) अधिकार्‍यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकून 150 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त […]

    Read more