• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 350 of 357

    Sachin Deshmukh

    जवानांना घेरून रायफल हिसकाविण्यासाठी ममतांनीच जमावाला चिथावले, अमित शहा यांचा आरोप

    पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात शनिवारी जवानांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. यासाठी फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत. जवानांना घेराव करून त्यांच्याजवळील रायफल्स […]

    Read more

    प्रशांत किशोर यांनी अखेर मान्य केली भाजपाची ताकद, म्हणाले पश्चिम बंगालच्या राजकारणातून भाजपला वगळणे अशक्य

    पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभरपेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत यासाठी स्वत:चे करीअर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पणाला लावले होते. परंतु, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापर्यंत येताना […]

    Read more

    काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे… चक्क मेहबूबा मुफ्तींचे आवाहन!

    काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे असे आवाहन पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आपला पक्ष जम्मू […]

    Read more

    कोरानाविरुध्दच्या लढाईत आपण अजूनही गोंधळलेलोच पण लवकरच नियंत्रण मिळवू, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा विश्वास

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत अजूनही गोंधळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या महामारीचा आणखी काही काळ सामना करावा लागणार आहे. मात्र, चांगल्या आरोग्य सुविधांच्या जोरावर येत्या काही महिन्यांत आपण […]

    Read more

    ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाचा दणका, २४ तासांसाठी प्रचारास बंदी

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी […]

    Read more

    उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच सुनावले, कोरोनाच्या गंभीर स्थितीची दखल घ्या, ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी प्रयत्न करा

    मुंबईतील हस्तीदंती मनोऱ्यात बसून राज्यातील कोरोनाच्या गंभीर संकटावर केवळ लॉकडाऊनचाच विचार करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उच्च न्यायालयानेच सुनावले आहे. नागपूरमधील कोरोनाच्या भीषण परिस्थितीची दखल […]

    Read more

    आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

    विशेष प्रतिनिधी  पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने […]

    Read more

    इवल्याशा भूतानने लसीकरणात विकसित देशांच्या मारली तोंडात, १८ वर्षांवरील ९३ टक्के जणांना लस

    विशेष प्रतिनिधी  थिम्फू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इवल्याशा भूतानने प्रथमपासूनच लसीकरणात आघाडी घेतली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग इस्राईल, अमेरिका आणि वेगवान लसीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करून त्याचे रुपांतर पुढे संग्रहालयामध्ये केले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून […]

    Read more

    हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित शाहीस्नानाला हजारोंची उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी  डेहराडून :  उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असताना आज हजारो नागरिक, साधू महंतांनी येथे शाही गंगा स्नान केले. कुंभमेळा व्यवस्थापन समितीने […]

    Read more

    राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित

    विशेष प्रतिनिधी  पंढरपूर, : राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर विधानसभा […]

    Read more

    देशभरातील विद्यापीठांमध्ये रक्तदान शिबिरांचा नाम फाऊंडेशनचा संकल्प; आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू; नाना पाटेकरांची माहिती

    प्रतिनिधी पुणे : वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभर रक्ताचा तुटवडा जाणवत असताना नाम फाऊंडेशन आता देशभरात सर्व विद्यापीठात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी […]

    Read more

    रक्ताचाही काळा बाजार होतोय, काही गलिच्छ डॉक्टरांनी पेशाला काळिमा फासलाय; नाना पाटेकरांची खंत

    प्रतिनिधी पुणे :  आपला समाज कोणत्या अवस्थेला येऊन ठेपलाय पाहा… इथं रक्ताचाही काळा बाजार होतोय आणि काही गलिच्छ डॉक्टरांनी आपल्याच पेशाला काळिमा फासलाय, अशी खंत […]

    Read more

    दिल्लीत निजामुद्दीम मरकजमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत निजामुद्दीन मरकजमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्याची विनंती केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीसांनी केली होती. पण त्याला दिल्ली उच्च […]

    Read more

    रशियाच्या कोरोनाविरोधी स्पुटनिक लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत. आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी […]

    Read more

    आमने-सामने : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या […]

    Read more

    दुष्मन का दुष्मन अपना दोस्त, म्हणून संजय पांडे यांना महासंचालक करून त्यांच्याकडे दिली परमबीर सिंहांची चौकशी

    दुष्मन का दुष्मन अपना दोस्त (शत्रुचा शत्रू आपला मित्र) हा हिंदी चित्रपटांतील खलनायकांचा मंत्र राज्यातील महाविकास आघाडीने पाळला आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांची […]

    Read more

    लसीकरणात भारताने अमेरिका, चीनलाही मागे टाकले

    लसीच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असलेल तरी भारताने लसीकरणाबाबत विक्रम केला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या 10 कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या देशांच्या […]

    Read more

    महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगड कोरोनाविरुध्दच्या लढाईत पडतेय कमी, केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यावर केंद्राने खडसावले आहे.

    महाराष्ट्र आणि पंजाब, छत्तीसगड ही तीन राज्येच कोरोनाविरुध्दच्या लढाईत कमी पडतेय असे केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. केंद्रीय पथकाने हा अहवाल दिल्यावर केंद्र सरकारने […]

    Read more

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणे नाही, निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकारवर मोक्का लावावा, निलेश राणे न्यायालयात याचिका दाखल करणार

    राज्यकर्त्यांना लोक मेले तरी देणे घेणेनाही. जाणून बुजून केलेला हा गुन्हा आहे. त्यामुळे यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, अशी मागणी […]

    Read more

    सिक्युरिटी गार्ड ते आयआयएमचा प्रोफेसर, केरळमधील रंजित रामचंद्रनचा प्रवास

    मोडकळीस आलेली झोपडी, आई-वडीलांसह बहिण भावंडाना सांभाळण्यासाठी केवळ चार हजार रुपयांवर सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असतानाही शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यामुळेच केरळमधील रंजित रामचंद्रन हा […]

    Read more

    अबब…मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेसाठी फेसबुकने वर्षात खर्च केले १७१ कोटी रुपये

    फेसबुकचे सर्वांवर लक्ष आहे असे म्हणतात. पण फेसबुकचा निर्माता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग याच्या सुरक्षेसाठी फेसबुकला १७१ कोटी रुपये (२३ मिलीयन डॉलर्स) खर्च करावा लागला. […]

    Read more

    बिहारमधील पोलीस अधिकाऱ्या ची पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हत्या, मुलाच्या हत्येच्या धक्याने आईचाही मृत्यू, सात पोलीस निलंबित

    पश्चिम बंगालमध्ये चौकशीसाठी गेलेल्या बिहारमधील किशनगंज टाऊनचे इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांची जमावाने भीषण हत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. अश्विनीकुमार यांना सोडून […]

    Read more

    सुशील चंद्रा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

    भारताचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह चंद्रा हे निवडणूक […]

    Read more

    लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस! केंद्रांची संख्या १९ हजारांनी वाढली

    लसीकरणामध्ये भारत दररोज नवीन विक्रम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी २७.६९ लाख लोकांना लस देण्यात […]

    Read more