• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 308 of 357

    Sachin Deshmukh

    आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेच्या स्वतंत्रपणे सर्व १८२ जागा लढविणार; अरविंद केजरीवालांची घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणूकांची राजधानीत जोरात चर्चा सुरू झाली असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी […]

    Read more

    आंदोलनाबाबत चर्चा नाही, पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; अजितदादांशी चर्चेनंतर शाहू महाराजांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. खासदार संभाजीराजे यांच्या […]

    Read more

    चीनच्या Belt and Road प्रकल्पाला बायडेनचा काटशह; भारत अभ्यासानंतर Build back better for the world प्रकल्पात सामील होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनच्या जागतिक वर्चस्वाला तडा देण्याच्या दृष्टीने जी – ७ देशांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून चीनच्या वर्चस्ववादी बेल्ट अँड रोड […]

    Read more

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य ; शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट

    वृत्तसंस्था पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात सोमवारी गणरायाला सुमारे ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला.500 pomegranates are Offered […]

    Read more

    पुणेकर आजपासून घेणार मोकळा श्वास; सर्व दुकाने संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहणार

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंध हटविले आहेत. आजपासून पुणेकरांना आणखी मोकळा श्वास घेता येणार आहे. पुण्यात आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत […]

    Read more

    Fuel Price Hike दोन महिन्यात पेट्रोल सव्वाशे रुपये तर, डिझेलच शंभरी गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज

    वृत्तसंस्था पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढतील. पेट्रोल सव्वाशे रुपये तर डिझेलच्या किमती शंभरच्या पुढे जातील, असा अंदाज पेट्रोलियम क्षेत्रातील […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्यासह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -५ दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात १५६-३ […]

    Read more

    राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा होण्याचा मान आता बुलढाणा जिल्ह्याला ; सध्या ४३ रुग्ण

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे एक जिल्हा संपूर्णपणे कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. या जिल्ह्यात अवघे ४३ सक्रिय रुग्ण […]

    Read more

    पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात कोरोनाचा संसर्ग ; प्रशासन निर्बंध शिथील करणार का ?

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटत आहे. परंतु, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सहा जिल्ह्यात ही चिंताजनक […]

    Read more

    कोरोनाच्या नव्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याची माहिती चुकीची -गुलेरिया

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती […]

    Read more

    युरोपातील तब्बल वीस देशांत होणार अनलॉक, हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे उघडणार

    विशेष प्रतिनिधी लंडन : युरोपातील ३० पैकी २० देश अनलॉक होत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन, फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळ आणि आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    चामोलीत कोसळला होता तब्बल २.७० कोटी घनमीटरचा हिमकडा, दुर्घटनेमागचे गूढ उकलले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तराखंडमधील सात फेब्रुवारीला चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला […]

    Read more

    काश्मीरात लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मीtरात लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सोपोरच्या आरामपोरा येथील तपासणी […]

    Read more

    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा तीन कंपन्यांमधील तब्बल १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४५० […]

    Read more

    भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे निव्वळ छळ – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपने पाच वर्षे आमचा निव्वळ छळ केला. आमच्या पक्षप्रमुखांविषयी बोलले जात होते. पण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, हे महाराष्ट्राने दाखवून […]

    Read more

    नववीनंतर तीन लाख मुलांची गळती, कोरोनाचे शिक्षणावर गंभीर परिणाम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मागील वर्षी नववीच्या हजेरी पटावर असलेल्या तब्बल तीन लाख मुलांची यंदा शाळांतून गळती झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्जच भरले […]

    Read more

    उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगडच्या शुक्लापूर ग्रामस्थांनी चक्क कोरोना माता मंदिराची उभारणी केली. तेथे कोरोना देवीची प्रतिमा साकारली असून तेथे पूजा पाठही सुरू […]

    Read more

    संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची […]

    Read more

    Maharashtra Corona Updates :राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात शनिवारी १०६९७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १४९१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. ३६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत बरे होऊन […]

    Read more

    कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी

    विशेष प्रतिनिधि बीजिंग – चीनच्या अंतर्गत बाबीत दखल देणे अमेरिकेने बंद करावे असा इशारा चीनच्या परराष्ट्रीय धोरणाचे वरिष्ठ सल्लागार यांग जायची यांनी दिला आहे. कोरोनाच्या […]

    Read more

    लहान मुलांनाही कोरोनाची लस ,इंजेक्शन नसून नेझल स्प्रेद्वारे ; रशियात सप्टेंबरपासून लसीकरण

    वृत्तसंस्था मॉस्को: आता लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. ती इंजेक्शन स्वरूपात नसून नेझल स्प्रे स्वरूपात आहे. Children corona vaccination by Nasal […]

    Read more

    पायी वारीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, पुनर्विचारासाठी सरकारला पुन्हा साकडे

    वृत्तसंस्था पुणे : राज्य सरकारने नेहमीप्रमाणे पायी वारील परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातील दहा संस्थान यांनी केली. आता याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या दहा संस्थान […]

    Read more

    सहकारी बँकेचा संचालक हवा पदवीधर ; रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे खळबळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. […]

    Read more

    डॉ. फारूख अब्दुल्लांचा अजब दावा; म्हणाले, “जम्मू – काश्मीरचे भारतात विलिनीकरणच नाही, ३७० कलमाच्या अटीवर भारताला जोडले”

    वृत्तसंस्था श्रीनगर  : ३७० कलमावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या क्लब हाऊस चॅटचे समर्थन करताना जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अजब […]

    Read more

    सचिन पायलट दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजस्थान काँग्रेसला जाग; मंत्रिमंडळ विस्ताराचे दाखविले गाजर

    वृत्तसंस्था जयपूर – काँग्रेसचे तरूण नेते सचिन पायलट यांच्या पहिल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देऊन देखील नंतर थंड राहणाऱ्या काँग्रेसला सचिन पायलट दिल्लीत दाखल झाल्यानंतर […]

    Read more