• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 222 of 357

    Sachin Deshmukh

    करनालचे धरणे आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे, लाठीमाराची होणार न्यायिक चौकशी

    विशेष प्रतिनिधी करनाल – हरियानाच्या करनाल प्रशासनाने बसताडा येथील लाठीमाराची न्यायिक चौकशी आणि मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकास नोकरी देण्याची तयारी दर्शविल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे […]

    Read more

    सणासुदीत खाद्य तेलाची दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली- केंद्र सरकारने पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल यासारख्या आयात होणाऱ्या खाद्य तेलावरील आधारभूत आयात शुल्कात कपात केली आहे. यामुळे तेलाची […]

    Read more

    अमेरिकेने श्रीमंत सौदी अरेबियातून हटविली अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली

    विशेष प्रतिनिधी दुबई – अफघणिस्नानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियातून अति अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि संरक्षक तोफखाना हटविला आहे.येमेनमधील हैती बंडखोर सातत्याने सौदीवर […]

    Read more

    महिला मंत्री बनू शकत नाहीत. मंत्रीपदाचे ओझे त्यांना पेलणारच नाही, तालिबानच्या नेत्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाण महिलांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे,’ असे आवाहन तालिबानी नेत्यांनी केले होते. पण नवे सरकार जाहीर करताना त्यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश […]

    Read more

    नेपाळमध्ये जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर दर्शनासाठी पाच महिन्यानी खुले, भाविकांची लागली रीघ

      काठमांडू – नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथाचे मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने हे मंदिर २३ एप्रिलपासून बंद […]

    Read more

    उत्तर प्रदेश डेंगीच्या तापाने फणफणला, डेंगीचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात डेंगीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल २६३ रुग्णांची नोंद झाली, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.डेंगीचा नवा […]

    Read more

    १७ महिन्यांच्या बालकाच्याा दुर्धर आजाराबाबत समजल्यावर अमिताभ बच्चनही झाले भावूक, १६ कोटी उपचाराच्या खर्चासाठी स्वत;ही करणार मदत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोण बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात ऐरवी हास्याचे फवारे उडतात. परंतु, निर्मात्या-नृत्यदिग्दर्शक फराह खान यांनी एक कहाणी सांगितली आणि महानायक अमिताभ […]

    Read more

    मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले पोलसी सर्वच ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत..पण आयुक्तसाहेब कायद्याचा धाक तर सर्वत्र पाहिजेच ना?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुन्हा घडत असलेल्या सर्वच ठिकाणी पोलीस उपस्थित राहू शकत नाहीत असे सांगत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीसांवरील जबाबदारी ढकलून […]

    Read more

    दिल्लीत गेल्या ४६ वर्षांतील विक्रमी पाऊस, पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला प्रचंड पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक भागांत पूर आल्यासारखी स्थिती आहे. गेल्या ४६ वर्षांतील विक्रमी पाऊस […]

    Read more

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काढणार १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञा यात्रा, गेल्या वेळीचा सातचा आकडा वाढविण्याचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत ४०३ पैकी केवळ सात जागा मिळविल्या होत्या. या जागा वाढविण्याचे आव्हान असलेल्या कॉँगेसच्या सरचिटणिस […]

    Read more

    ड्रोनद्वारे होणार औषध आणि कोरोना लस पुरवठा, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते तेलंगणामध्ये पथदर्शी प्रकल्प

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषध आणि लसपुरवठा करण्यास देशात सुरूवात होणार आहे. तेलंगणामध्ये या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री […]

    Read more

    माजी मुख्यमंत्र्यांची मेव्हणी बेघर, रस्त्यावर बेवारस अवस्थे फिरताना आढळल्या

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या मेव्हणी बेघर असून कोलकत्ता येथील रस्त्यावर बेवारस अवस्थेत फिरताना त्या दिसल्या. एकेकाळी शिक्षिका म्हणून […]

    Read more

    दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगिकारलेले मानवी मूल्यच चिरंतन

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : जगात ९/११ सारख्या दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगीकारलेली मानवी मूल्ये हेच चिरंतन असे उत्तर आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]

    Read more

    अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : आम्हाला अनपेक्षितपणे सत्ता मिळालेली आहे. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे […]

    Read more

    निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाचा कळवळा आल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायलयाने चांगलाच दणका दिला […]

    Read more

    ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ऑनलाइन पोर्टल ‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ च्या कार्यालयांवर शुक्रवारी प्राप्तीकर विभागाने छापे घातले. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर ईडीने ‘न्यूज क्लिक’ वेबसाइट […]

    Read more

    गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!

    न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, ब्रिटिश पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल यांनी सार्वजनिक गणेशोत्सवा विषयी प्रतिकूल अभिप्राय दिले होते. पण जनतेचा गणेशोत्सवाला प्रतिसाद एवढा जबरदस्त होता की […]

    Read more

    उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री बदलले भाजपने; स्वतःकडे श्रेय घेतले आम आदमी पार्टीने…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच त्यांच्या राजीनाम्या विषयी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त […]

    Read more

    संघाला प्रत्युत्तर देणारी काँग्रेसची फौज मैदानात उतरणार… पण समर्थन फक्त नेहरू – गांधींचे करणार…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या प्रत्येक मुद्द्याला जोरकसपणे उत्तर देण्यासाठी मोठी फौजच्या फौज काँग्रेस तयार करणार आहे. पण संघाने […]

    Read more

    भाजपची दिशा बूथ विजयाकडे; काँग्रेसची दिशा संघ कार्यपद्धती कडे…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात राजकीय घमासान सुरू झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपापली निवडणूक रणनीती ठरविली आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील आपला विजय टिकवून ठेवण्यासाठी […]

    Read more

    राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी काँग्रेस नेत्यांचे लॉबिंग ; प्रज्ञा सातव , पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस नेत्यांनी आपले नाव लागावे, यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. त्या […]

    Read more

    WATCH:माणसं इतकी पाशवी कशी ? साकिनाका घटनेवर फडणवीस यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात?”, अशा शब्दात साकीनाका बलात्कार घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीना […]

    Read more

    WATCH:महिलांची सुरक्षा आता रामभरोसे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिला आणि तरुणींची सुरक्षा रामभरोसे आहे, अशी टीका भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी महाविकास […]

    Read more

    राजकीय नेत्यांबद्दलआक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट […]

    Read more

    उद्धवस्त हवेलीच्या जमीनदारांनी चाळ मालकांच्या वक्तव्याची दखल का घेतली नाही…??

    काँग्रेसची सध्याची अवस्था उत्तर प्रदेशातल्या जमीनदारासारखी झाली आहे. त्याचे पूर्वी एक हजार एकर शेत शिवार होते. पण आता शेती दहा-बारा एकरावर आली आहे. त्याला जुने […]

    Read more