तालिबानचे अत्याचार सुरुच, अल्पसंख्य हजारा समुदायातील १३ जणांची हत्या
विशेष प्रतिनिधी काबूल – सत्तेवर आलेल्या तालिबानने अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु केले असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी हजारा समुदायातील १३ जणांची हत्या केल्याचा आरोप ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या […]