• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 179 of 357

    Sachin Deshmukh

    बिहारच्या राजकारणात आता आँखियोंसे नही, जुबाँ से गोली मारे…!!

    वृत्तसंस्था पाटणा : आत्तापर्यंत हिंदी सिनेमातले “आँखियोंसे से गोली मारे”, हे गाणे प्रसिद्ध होते. परंतु आता बिहारच्या राजकारणात “आँखियोंसे से गोली मारे” ऐवजी “जुबाँ से […]

    Read more

    चुकीची माहिती देणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध केंद्र सरकारचे कठोर पाऊल, एका वर्षात पाठवल्या २१७ नोटिसा, ४१.८५ लाखांचा दंड वसूल

    केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण, ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची संपूर्ण माहिती नसल्याची गंभीर दखल घेतली आहे. चुकीची माहिती […]

    Read more

    बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची कामे वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाची […]

    Read more

    जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचेच दात घशात गेले; आमदार आशिष शेलार यांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवार योजनेला बदनाम केले. पण ते करणाऱ्यांचेच दात घशात गेले, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील […]

    Read more

    जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारची क्लीन चिट, अभियानामुळे झाली भूजल पातळीत वाढ, फडणवीस म्हणतात…

    राज्यातील भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानावर आक्षेप घेणाऱ्या महालेखाकार विभागाच्या आक्षेपांवर राज्याच्या जलसंधारण विभागानेच उत्तर दिले आहे. या अभियानामुळे राज्यातील भूजल पातळीत […]

    Read more

    पाकिस्तान व्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल; एअर मार्शल अमित देव यांचा आत्मविश्वास

    वृत्तसंस्था श्रीनगर : आजच्या पायदळ दिनाच्या दिवशी हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख एअर मार्शल अमित देव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व्यूहरचनात्मक वक्तव्य केले आहे. पाकिस्तान व्याप्त […]

    Read more

    ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस.एन. सुब्बाराव यांचे निधन, चंबळ खोऱ्याला दरोडेखोर मुक्त करण्यात सिंहाचा वाटा

    ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी गुरुवारी पहाटे जयपूर येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव मुरैना येथे पोहोचणार असून, ते अंतिम […]

    Read more

    … अन्यथा कृषी कायदे आणि बीएसएफच्या अधिकाराची हद्द पंजाब विधानसभा रद्द करेल; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा केंद्राला इशारा

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू या दोन बलाढ्य नेतृत्व यांच्या राजकीय कैचीत अडकलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत […]

    Read more

    फेसबुक सीईओ झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चानवर माजी कर्मचार्‍यांनी केला खटला दाखल, घरात गैरवर्तनाचा आरोप

    फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांच्यावर त्यांच्या घरी काम करणाऱ्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी खटला दाखल केला आहे. माजी कर्मचारी मिया किंग […]

    Read more

    PM मोदींची सत्तेतील 20 वर्षे, अमित शाह म्हणाले- “पंतप्रधान मोदींना आज माझ्यापेक्षा जास्त जनता ओळखते!”

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतील 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राजधानी दिल्लीत एका परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी अमित शाह म्हणाले […]

    Read more

    WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम […]

    Read more

    भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री , पंतप्रधान ट्रुडो यांनी केली नवीन मंत्रिमंडळाची घोषणा

    याशिवाय भारतीय-कॅनडियन महिला कमल खेरा यांची ज्येष्ठ नागरिक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्या ब्रॅम्प्टन वेस्टच्या 32 वर्षीय खासदार आहेत.Anita Anand, of Indian descent, becomes […]

    Read more

    शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? ; माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देताना विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला झुकते माप का ? दिले जात आहे, असा परखड सवाल माजी कृषिमंत्री अनिल […]

    Read more

    27 ऑक्टोबर 1947; काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरवले!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : आजच्याच दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरवले. आज हा ऐतिहासिक दिन आहे. या दिवसाला भारतीय […]

    Read more

    एसटी कर्मचारी आंदोलन , सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

    विविध मागण्यांसाठी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं एल्गार पुकारण्यात आला आहे.ST workers’ agitation, warning of disciplinary action against participants   विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील […]

    Read more

    उदयनराजे म्हणाले , ‘ जरंडेश्वार’ प्रकरणी जबाबदार असलेल्या संचालकांकडून वसुली व्हावी

    सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली.Udayan Raje said, recovery […]

    Read more

    एनडीपीएस कायद्यात बदल करण्यावर केंद्रीय मंत्री आठवलेंचा भर , म्हणाले – ड्रग्सची नशा करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा योग्य नाही

    पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले की, अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना तुरुंगाची शिक्षा होते, तर दारू पिणाऱ्यांना शिक्षा होत नाही.Union Minister Athavale emphasizes on […]

    Read more

    पुण्यातील हडपसरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर रेस्क्यू टीमकडून जेरबंद

    वृत्तसंस्था पुणे : हडपसर येथील गोसावीवस्ती परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला मंगळवारी रात्री ११ वाजता यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास […]

    Read more

    फर्जीवाडा ! आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईलने दाखवलेला तो ‘सॅमचा’ फोटो पालघर येथील व्यापारी हनिक बाफनाचा ; व्हाट्स ॲप डीपीचा दुरूपयोग;तक्रार दाखल ..

    विशेष प्रतिनिधी पालघर : आर्यन प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान च्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 […]

    Read more

    SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या […]

    Read more

    Jyotiraditya Scindia : राजघराण्यात पहिल्यांदाच हाती झाडू ! केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली स्वच्छता..व्हिडिओ व्हायरल

    नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. […]

    Read more

    WHO द्वारे कोवॅक्सिनला मंजूरी नाही ; याबाबत अधिक माहिती विचारली , ३ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल

    डब्ल्यूएचओचा तांत्रिक सल्लागार गट आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या अँटी-कोरोनाव्हायरसला मान्यताप्राप्त यादीमध्ये (EUL) समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.Covaxin is not approved by the WHO; Asked for […]

    Read more

    राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज, टी-२० वर्ल्डकपनंतर स्वीकारणार जबाबदारी!

    टी-20 विश्वचषक 2021 नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडने आता अधिकृतपणे या पदासाठी अर्ज केला आहे. राहुल द्रविडने मंगळवारी भारतीय मुख्य […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोविरोधात आर्यनची तक्रारच नाही; मुकुल रोहतगींचा युक्तिवाद कितपत परिणामकारक ठरेल?

    वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये कोर्टाच्या बाहेर जबरदस्त “पॉलिटिकल ड्रामा” सुरू असताना प्रत्यक्ष मुंबई हायकोर्टात मात्र आर्यन खान याचे वकील माजी ऍटर्नी जनरल […]

    Read more