कोरोनाविरोधी लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या तीन जणांच्या टोळीला मुंबईत अटक
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : शहरात लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. बोगस प्रमाणात देणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली […]