WATCH : सांगलीचे डॉक्टर बेमुदत संपावर प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा आग्रह
विशेष प्रतिनिधी सांगली : येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्या […]