• Download App
    S Nitin | The Focus India

    S Nitin

    WATCH : चिमुकलीच्या तक्रारीवर तोडगा! काश्मिरमध्ये पहिले ते आठवी फक्त दीड तास ऑनलाईन क्लास 

    Jammu Kashmir – जम्मू-काश्मिरच्या एका चिमुकलीनं राज्याच्या शिक्षण विभागाचे जणू डोळे उघडले असा प्रकार पाहायला मिळाला आहे. मंगळवारी काश्मिरच्या एका चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला […]

    Read more

    WATCH : तरुण मरत आहेत, ज्यांनी आयुष्य जगलं त्यांना वाचवलं जातंय, पाहा कोर्ट का म्हणाले असे

    young people vaccination – कोरोनाच्या संकटातून सावरत असताना ब्लॅक फंगस आजारानं आपल्या चिंता वाढवल्या आहेत. त्याच्या औषधांचाही तुटवडा जाणवतोय. त्यात लसींची कमतरचा असल्यानं अद्याप 18 […]

    Read more

    WATCH : सरकार रोज करणार 1 कोटी लोकांचं लसीकरण, सध्या लस उत्पादनावर भर

    vaccination – देशभरात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुटवड्यामुळं बहुतांश ठिकाणी 18-44 वयोगटासाठीचं लसीकरण बंद आहे. मात्र याबाबत एक चांगली बातमी […]

    Read more

    WATCH : महिलांच्या लग्नानंतर वजन वाढण्यामागं काय आहेत कारणं, जाणून घ्या या Video मधून

    Weight after marriage – पुरुषांची आणि महिलांची शारीरिक रचना ही वेगवेगळी आहे. तसंच इतरही अनेक गोष्टींमुळं महिलांना आरोग्याची काळजी घेणं पुरुषांच्या तुलनेत अधिक गरजेचं असतं. […]

    Read more

    WATCH : चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार

    China Population – लोकसंख्येचा वेग कमी करण्यासाठी एकेकाळी वन चिल्ड्रेन पॉलिसीची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या चीनी ड्रॅगननं आता हम दो हमारे तीन म्हटलं आहे. चीन लवकरच […]

    Read more

    WATCH : 1300 किमी सायकल चालवत वडिलांना घरी आणणाऱ्या ज्योतीवर दुःखाचा डोंगर

    Fighter daughter jyoti – कोरोनाच्या संकटकाळात अनेक गेल्या दीड वर्षात शक्यतो आपण सगळ्यांनी दुःखाचाच सामना केला. बातम्याही तशाच समोर येत होत्या. मात्र या नकारात्मक बातम्यांच्या […]

    Read more

    WATCH : मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश

    Girl PM Modi – कोरोनाच्या संकटामुळं सगळ्यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच पण लहान मुलं घरात कोंडल्यामुळं ते प्रचंड कंटाळून गेले आहेत. शाळाही बंद आहेत, त्यामुळं […]

    Read more

    WATCH : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड

    Central Vista – केंद्राच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवी वास्तू बांधण्याचं काम सुरू आहे. या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. देशात कोरोनाचं […]

    Read more

    Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

    Vaccination – कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही जणांना दुसऱ्यांदाही कोरोनाची लागण झाली. पण मग कोरोनापासून वाचण्यासाठी एकदा कोरोना होऊन […]

    Read more

    WATCH : मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार

    Orphan Children – कोरोनामुळं अनेक कुटुंब उध्वस्त झाली. पण नियतीनं काही चिमुरड्यांवर केलेला अन्याय हा अत्यंत भयावह आहे. अनेक लहानग्यांच्या डोक्यावरील आई-बाप रुपी चत्र कोरोनानं […]

    Read more

    WATCH : रोजच्या डोकेदुखीसाठी फायदेशीर आहेत ही आसने, होईल नक्की फायदा

    headache – योगा हा आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीकडून मिळालेला अत्यंत मोलाचा असा ठेवा आहे. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत आणि विविध साथीच्या रोगांच्या काळात तर योगा हे अत्यंत […]

    Read more

    WATCH : मटण खाण्याचा सल्ला देणारे आमदार बनले बाहुबली, पाहा हा Video

    Sanjay Gaikwad – काही दिवसांपूर्वी प्रचंड वादात सापडलेले आणि नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र संजय […]

    Read more

    WATCH : सकारात्मक विचार करणं का आहे गरजेचं, हा Video पाहा आणि जाणून घ्या

    Positive thought – सध्या कोरोनाचं आणि एकूणच वातावरण पाहता आपण आपल्या आजुबाजुला सगळ्यांच्या तोंडून वारंवार ऐकतो की सकारात्मक राहा… नकारात्मकता दूर घालवा… पण खरंच नकारात्मकता […]

    Read more

    WATCH : बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO

    Kolhapur Boy कोरोनाचं संकट किती मोठं आणि गहिरं आहे याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. या संकटामध्ये जवळपास सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटलेली असल्याचं पाहायला मिळत आहे. […]

    Read more

    WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव

    Rishabh Pant – भारतीय क्रिकेट संघाला मिळत गेलेले उत्तम कर्णधार हाच संघाच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमधील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. प्रत्येक कर्णधारानं त्याच्या प्रयत्नांनी संघाला यशाच्या शिखराकडे […]

    Read more

    WATCH : छळाचा आरोप करत सासरच्या अंगणातच विवाहितेवर अंत्यसंस्कार, परिसरात खळबळ

    Baramati – बारामतीमध्ये एका विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणामध्यंच या विवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मुलीला विष पाजून मारल्याचा आरोप करत या विवाहितेच्या पार्थिवावर […]

    Read more

    WATCH : या चिमुरडीचा संघर्ष देईल तुम्हाला नवी उमेद, यापेक्षा आणखी सकारात्मक काय असेल, पाहा Video

    Motivational Video  – दुःख किंवा अडचणी यांची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आपलं दुःख जगात सर्वात मोठं आहे हेच सर्वांना वाटत असतं.. प्रत्येकाला स्वतःलाच आपल्या दुःखाची […]

    Read more

    WATCH : गुणकारी तुळस दुधात उकळून प्यायल्याने मिळतात अधिक फायदे

    Basil milk – तुळस ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असलेली अशी वनस्पती आहे. तुळशीच्या पानांचा काढा आपण अनेक आजारांसाठी घरगुती उपचार म्हणून सेवन करत […]

    Read more

    WATCH : कोरोनाला घाबरू नका, 95 वर्षांच्या आजीबाईंनीही केली कोरोनावर मात

    corona fighter – कोरोनाच्या रुग्णाचे भीती दाखवणारे आकडे सध्या कमी झालेले दिसत असले तरी याची भीषणता अद्याप संपलेली नाही. कोरोनाच्या राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा अजूनही 2000 […]

    Read more

    सावरकर जयंती विशेष : अन् इंग्रजांना रिकाम्या हाताने परत पाठवलं, सावरकरांचा खास किस्सा

    अन् इंग्रजांना रिकाम्या हाताने परत पाठवलं, सावरकरांचा खास किस्सा | Savarkar Jayanti an interesting incident from the life of veer savarkar Savarkar Jayanti स्वातंत्र्यवीर वीर […]

    Read more

    WATCH : मुंबईच्या तरुणाची कमाल, आईसाठी कायपण म्हणत केलं मोठं संशोधन

    PPE KIT – पीपीई किट परिधान केल्यानं डॉक्टरांची काय अवस्था होते हे आपण विविध माध्यमांतून पाहिलं आहे. घामानं त्या डॉक्टरांची वाईट अवस्था होते. पण यावर मुंबईतल्या […]

    Read more

    WATCH : थायरॉईडमध्ये याचं सेवन केल्यानं मिळवता येईल गंभीर समस्येवर नियंत्रण

    Thyroid : थायरॉईड हा आजार तसा नवा नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या आजारामुळं होणारे विविध दुष्परिणाम समोर येत आहेत. थायरॉईड हा एक प्रकारचा हार्मोन […]

    Read more

    WATCH : गाव करील ते राव काय करील! या गावाने कोरोनाशीच ठेवले सोशल डिस्टन्सिंग

    No corona Village  गाव करील ते राव काय करील असं म्हटलं जात… आता ही म्हण असली तरी एका गावानं ती म्हण अगदी तंतोतंत खरी करून […]

    Read more

    HBD दिलीप जोशी : जेठालाल नव्हे तर मिळणार होती ही भूमिका, वाचा खास किस्सा

      Dilip Joshi Birthday जेठालाल हे नाव जरी ऐकली तरी आपसूकच चेहऱ्यावर हास्याचे काही भाव आल्याशिवाय राहत नाहीत. टेलिव्हिजनवर सर्व विक्रम मोडीत काढत निघालेल्या तारक […]

    Read more

    WATCH : मराठा आरक्षण मिळणार असेल तर लगेच राजीनामा देतो, आणखी काय म्हणाले संभाजीराजे, पाहा Video

    Sambhajiraje Chhatrapati – मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे आजपासून दौऱ्यावर निघाले आहेत. या दरम्यान सोलापुरात बोलताना त्यांनी जर खासदारकीचा राजीनामा देऊन […]

    Read more