• Download App
    सरकार रोज करणार 1 कोटी लोकांचं लसीकरण, सध्या लस उत्पादनावर भर | vaccination Government to do daily one crore vaccination

    WATCH : सरकार रोज करणार 1 कोटी लोकांचं लसीकरण, सध्या लस उत्पादनावर भर

    vaccination – देशभरात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तुटवड्यामुळं बहुतांश ठिकाणी 18-44 वयोगटासाठीचं लसीकरण बंद आहे. मात्र याबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आता रोज एक कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना आखत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रोज एक कोटी लसीकरणाचं उद्दीष्ट सरकारनं ठेवलं आहे. vaccination Government to do daily one crore vaccination

    हेही वाचा – 

    Related posts

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल

    Mohan Yadav : मोहन यादव म्हणाले- एकच लग्न करणारा मध्य प्रदेशात राहील; रामने एकच लग्न करावे, तर रहीमने चार का?, तीन तलाक म्हणणारे थेट तुरुंगात जातील

    Census 2027 : जनगणना 2027: 29 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिला टप्पा पूर्ण; तमिळनाडू आणि त्रिपुरामध्ये सेल्फ-एन्यूमरेशन सुरू