AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला
तालिबाननं अफगाणिस्तानावर आपला ताबा मिळवल्यानंतर देशातील स्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. तालिबानी बंडखोरांच्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. वृत्तसंस्था काबूल : तालिबाननं अफगाणिस्तानावर […]