• Download App
    ईडी टोचे नवाबा... । Satire marathi poem on Nawab Malik ED custody and Sharad Pawar

    ईडी टोचे नवाबा…

    विनायक ढेरे

    ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र
    आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे

    सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची
    सरता सरेन राती ही ईडी कोठडीची

    किती बोललो मी रोज टीव्ही चॅनेलात
    या कोठडीत माझे बोलणे विपरीत होते

    ही दाऊद वंचना की काही मला कळेना
    शरदाच्या चांदण्यात मी कोठडीत आहे

    (“काटा रूते कुणाला” या शांताबाई शेळके या गीतावरून साभार…)

    (व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)

    Satire marathi poem on Nawab Malik ED custody and Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांचा “राहुल गांधी” + “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या; शरद पवारही “सुरक्षित”!!

    विलीनीकरणावर बोलणार नाही, असे म्हणत रोहित पवार त्यावर बोलायचे ते बोललेच; अमोल कोल्हेंचे नाव केले पुढे!!; परिणाम काय होईल??

    विलीनीकरणाच्या खेळीच्या दबावाचा उलटाच परिणाम; अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपशी अधिक जवळीक!!